AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vitamin E Capsule चेहऱ्यावर लावण्याचे फायदे!

त्याचबरोबर त्वचेसाठीही हे खूप फायदेशीर मानले जाते. त्याचबरोबर जर तुम्ही रात्री व्हिटॅमिन ई कॅप्सूल लावत असाल तर ते अधिक फायदेशीर मानले जाते. रात्री व्हिटॅमिन ई कॅप्सूल लावल्याने चेहरा सुधारतो. चला जाणून घेऊया चेहऱ्यावर व्हिटॅमिन ई तेल लावण्याचे काय फायदे आहेत?

Vitamin E Capsule चेहऱ्यावर लावण्याचे फायदे!
Vitamin e capsule
Follow us
| Updated on: Jun 21, 2023 | 4:12 PM

मुंबई: Vitamin E Capsule पोषक तत्वांनी समृद्ध असतात. यात अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्याचबरोबर त्वचेसाठीही हे खूप फायदेशीर मानले जाते. त्याचबरोबर जर तुम्ही रात्री व्हिटॅमिन ई कॅप्सूल लावत असाल तर ते अधिक फायदेशीर मानले जाते. रात्री व्हिटॅमिन ई कॅप्सूल लावल्याने चेहरा सुधारतो. चला जाणून घेऊया चेहऱ्यावर व्हिटॅमिन ई तेल लावण्याचे काय फायदे आहेत?

चेहऱ्यावर व्हिटॅमिन E Capsule लावण्याचे फायदे

रंग सुधारतो

त्वचेवर केमिकलचं उत्पादन वाढल्याने त्वचेचा रंग काळा होतो. अशावेळी रोज रात्री व्हिटॅमिन ई कॅप्सूल लावल्यास त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते.

वृद्धत्वापासून बचाव

जर आपण रात्रभर चेहऱ्यावर व्हिटॅमिन ई कॅप्सूल लावले तर वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास देखील मदत होते. कारण बहुतेक लोकांची त्वचा कोरडी असते, ज्यामुळे सुरकुत्या आणि बारीक रेषा येऊ लागतात. अशावेळी रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर व्हिटॅमिन-ई तेल लावल्यास चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्याची समस्या उद्भवत नाही.

कोरडी त्वचा

जर तुमची त्वचा कोरडी असेल तर व्हिटॅमिन ई कॅप्सूल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. व्हिटॅमिन ई कॅप्सूलमध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात जे त्वचेला हायड्रेट करतात. यामुळे त्वचेला ओलावा मिळतो.

(डिस्क्लेमर: इथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.