Happy New Year 2021 | सरत्या वर्षासह फॉरवर्ड मेसजलाही म्हणा ‘गुडबाय’, ‘या’ खास अंदाजात द्या नव्या वर्षाच्या शुभेच्छा!

नवं वर्षाच्या शुभेच्छा देण्याची काही खास मराठी कोट्स.(Wish a 'Happy New Year!' to your loved one with this messages)

Happy New Year 2021 | सरत्या वर्षासह फॉरवर्ड मेसजलाही म्हणा ‘गुडबाय’, ‘या’ खास अंदाजात द्या नव्या वर्षाच्या शुभेच्छा!
Follow us
| Updated on: Dec 31, 2020 | 6:59 PM

मुंबई : 2020 हे वर्ष सगळ्यांसाठी चढउतारांचं गेलं त्यामुळे आता येणाऱ्या 2021 या वर्षाकडून सगळ्यांनाच भरपूर अपेक्षा आहेत. हे वर्ष सर्वांनाच सुखाचं, समाधानाचं आणि भरभराटीचं जावो अशीच प्रार्थना सर्वांच्या मनात आहे. 2020 मध्ये कोरोनानं सगळ्याचं आयुष्य बदलून टाकलं, त्यामुळे आता नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी लोक सज्ज झाले आहेत.

तर आता नवं वर्षाचा उत्सव आणि शुभेच्छा देण्याची काही खास मराठी कोट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तुमच्या जवळच्या व्यक्तींना शुभेच्छा देण्यासाठी हे कोट्स नक्की उपयोगी पडतील.

१. दाखवून गत वर्षाला पाठ, चाले भविष्याची वाट करुन नव्या नवरीसारखा थाट, आली ही सोनेरी पहाट! नवीन वर्ष आपणां सर्वांस सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे जावो नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!

२. चला या नवीन, वर्षाचं स्वागत करूया… जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवुया…नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

३. चला या नवीन वर्षाचं. स्वागत करूया, जुन्या स्वप्नांना, नव्याने फुल्वूया, नववर्षाभिनंदन

४. पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा , तुमच्या कर्तुत्वाला, पुन्हा एक नवी दिशा, नववर्षाभिनंदन

५. दुःख सारी विसरून जावू, सुख देवाच्या चरणी वाहू स्वप्ने उरलेली.. नव्या या वर्षी, नव्या नजरेने नव्याने पाहू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

६.पुन्हा नववर्षाचे स्वागत करूया गतवर्षाची गोळाबेरीज करूया चांगले तेवढे जवळ ठेऊन वाईट वजा करूया नवे संकल्प, नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा!

७. येवो समृद्धी अंगणी, वाढो आनंद जीवनी, तुम्हासाठी या खास शुभेच्छा, नव वर्षाच्या शुभदिनी…! नूतन वर्षाभिनंदन!

८. सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू, आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

९. गेलं ते वर्ष, गेला तो काल, नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

१०. फुलाच्या पाकळ्या वेचून घे.. बिजलेली आसवे झेलून घे… सुख दुःख झोळीत साठवून घे… आता उधळ हे सारे आकाशी .. नववर्षाचा आनंद भरभरून घे !!

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.