Face Cure | चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिंपल्समुळे तुम्ही त्रस्त आहात? तर ही खास बातमी तुमच्यासाठी!

आपल्या चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स खालवण्यासाठी विविध क्रिम लोशन वापरतो कधी कधी तर त्यासाठी बाजारातील मिळणारे औषधे देखील घेतो.

Face Cure | चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिंपल्समुळे तुम्ही त्रस्त आहात? तर ही खास बातमी तुमच्यासाठी!
Follow us
| Updated on: Dec 27, 2020 | 2:49 PM

मुंबई : चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स घालवण्यासाठी आपण विविध गोष्टींचा वापर करतो. कधी कधी तर त्यासाठी बाजारात मिळणारे औषधे देखील वापरतो जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स जावे आणि आपला चेहरा चमकदार बनावा मात्र, बऱ्याचवेळा हे सर्व करूनही काहीच होत नाही. परंतू आपल्याला हे माहिती आहे का, आपल्या किचनमध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्याचा वापर आपण करून आपला चेहरा सुंदर करू शकतो. यासाठी आम्ही तुम्हाला काही खास टिप सांगत आहोत. (Yogurt helps to get rid of pimples on the face)

चेहरा सुंदर करायचा असेतर दही हे सर्वात महत्वाचे आहे, आपल्या चेहऱ्यासाठी दही हे अत्यंत उपयुक्त आहे. चेहऱ्याला दही लावले तर काळे डाग आणि मुरुम नाहीसा होतो. जर तुमची त्वचा खूप कोरडी असेल तर आपण आपल्या चेहऱ्यावर दहीची पेस्ट लावा. घरामध्ये मध असेतर त्यात मध देखील त्यात घालू शकतो.

चेहर्‍यावरील डाग दूर  जर आपल्या चेहऱ्यावर डाग असतील तर आपण दहाचा फेसपॅकद्वारे ते काढू शकतो. त्यातील प्रथिने आपली त्वच्या सुधारण्यास मदत करते. दही पॅक चेहऱ्यावर लावा आणि थोडावेळ तसाच राहू द्या आणि मग धुवून टाका.

लिंबू आणि दही पेस्ट दोन चमचे दही आणि अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि थोडावेळ तशीच ठेवा. अर्ध्या तासानंतर चेहरा पाण्याने धुवा. हा पॅक आपला चेहराचा रंग गोरा करतो.

केळी आणि दही पेस्ट  केळी अगोदर चांगली मॅश करा नंतर दोन चमचे दही आणि एक चमचा मध घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि 15-20 मिनिटे ठेवा आणि त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा. हे सतत केले तर आपल्या चेहऱ्यावरील डाग नाहीसे होतील.

संबंधित बातम्या : 

सावधान! रक्तदाब-जळजळ-उष्णता, काढ्याच्या अति सेवनाने होतील आरोग्यावर दुष्परिणाम!

Hair Care | केस गळती, कोंड्याची समस्या? सगळ्यांवर रामबाण उपाय ठरेल बहुगुणकरी ‘रीठा’!

(Yogurt helps to get rid of pimples on the face)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.