Aurangabad | अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा खून, प्रियकराकडून निर्घृण खून, औरंगाबादच्या शफेपूरची घटना

शफेपूर येथील या घटनेमुळे गावात मोठी दहशत पसरली आहे. पोलिसांनी संदीप मोकशे याच्या हत्येच्या आरोपात दोघांना ताब्यात घेतले आहे. सुनील हरणकाळ आणि छोटू मोकशे असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. सदर प्रकरणी औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.

Aurangabad | अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा खून, प्रियकराकडून निर्घृण खून, औरंगाबादच्या शफेपूरची घटना
डावीकडून मयत संदीप मोकशे, आरोपी सुनील हरणकाळ आणि छोटू मोकशे Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 31, 2022 | 11:39 AM

औरंगाबाद | औरंगाबाद जिल्ह्यातील शफेपूर गावात एक हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील संदीप मोकशे या व्यक्तीचा निर्घृण खून (Murder case) झाल्याचे समोर आले आहे. अनैतिक संबंधात अडचण ठरत असल्यामुळे सदर व्यक्तीचा खून झाल्याचे पोलिस तपासात (Police investigation) समोर आले आहे. संदीप मोकशे यांचा एवढ्या निर्घृणपणे खून केला आहे की, पोलीसही (Aurangabad police) हैराण झाले आहेत. संदीप यांच्या कमरेपासून शरीराचे दोन तुकडे करण्यात आले. त्यानंतर त्यांचा मृतदेह मार्गी लावण्यात आला. मात्र पोलिस तपासात हा सर्व प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

प्रियकराकडून पतीची निर्घृण हत्या

शफेपूर गावात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांच्या चौकशीनंतर हा खून सदर व्यक्तीच्या पत्नीच्या प्रियकराने केल्याचे उघडकीस आले आहे. पत्नी आणि प्रियकर या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. ही गोष्ट पतीला कळाल्यानंतर प्रियकर आणि पतीचे वाद झाले. याच वादानंतर पतीचा खून झाला. प्रियकराने पतीचा अत्यंत निर्घृण पद्धतीने खून केला.

दोन आरोप ताब्यात

दरम्यान, शफेपूर येथील या घटनेमुळे गावात मोठी दहशत पसरली आहे. पोलिसांनी संदीप मोकशे याच्या हत्येच्या आरोपात दोघांना ताब्यात घेतले आहे. सुनील हरणकाळ आणि छोटू मोकशे असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. सदर प्रकरणी औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.

इतर बातम्या-

Health Care : खरबूज हे फळ खूप चवदार आणि आरोग्यासाठीही फायदेशीर, आहारात नक्की समावेश करा!

Pune crime : कल्याणीनगरात टोळक्याची दहशत, एसआरए कॉम्प्लेक्समधल्या वाहनांची केली तोडफोड

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.