VIDEO : ‘माझ्या नवऱ्याची मैत्रीण’, बायकोने पाठलाग करुन धू धू धुतलं!

पतीच्या वागण्या बोलण्यावर संशय असल्याने पत्नीने पतीवर पाळत ठेवली. पत्नीचा संशय खरा ठरला.. तिने पाठलाग केला पती आणि पतीच्या मैत्रीणाला पकडलं... रस्त्यावरून धावत जात पतीच्या प्रेयसीला तिने धू धू धुतलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

VIDEO : 'माझ्या नवऱ्याची मैत्रीण', बायकोने पाठलाग करुन धू धू धुतलं!
औरंगाबादमध्ये संशयातून पतीच्या मैत्रिणीला महिलेकडून मारहाण, व्हिडिओ व्हायरल
Follow us
| Updated on: Aug 12, 2021 | 2:29 PM

औरंगाबाद : पतीच्या वागण्या बोलण्यावर संशय असल्याने पत्नीने पतीवर पाळत ठेवली. पत्नीचा संशय खरा ठरला.. तिने पतीचा पाठलाग केला आणि पतीसह मैत्रिणीला पकडलं… रस्त्यावरून धावत जात पतीच्या प्रेयसीला तिने धू धू धुतलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

नेमकं प्रकरण काय?

औरंगाबादमधल्या सिडको परिसरातील गणपती मंदिर परिसरातला हा व्हिडीओ आहे. तिथल्या एका महिलेला आपल्या पतीच्या वागण्या बोलण्यावर संशय होता… त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ती आपल्या पतीवर पाळत ठेऊन होती… काल पतीवर पाळत ठेऊन तिने त्याचा पाठलाग केला… त्यावेळी पती त्याच्या मैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये जायला निघाला होता….

दोघांना एकत्र येऊन पाहून महिलेला राग अनावर झाला… तिने पळत जाऊन पतीला आणि त्याच्या मैत्रिणाला धरलं… तिला धू धू धूतलं… तिला शिव्याही घातल्या… एकंदर या सगळ्या प्रकाराचा जाब विचारण्याचा तिने पती आणि त्याच्या मैत्रिणीकडे प्रयत्न केला… यावेळी तिघाही जणांमध्ये झटापट झाल्याचं पाहायला मिळालं.

काही वेळानंतर नागरिकांनी हस्तक्षेप केला… भांडण थांबविण्याचा प्रयत्न केला…मात्र महिलेच्या आक्रमकपणामुळे तिच्या पतीची आणि त्याच्या मैत्रिणीची माच्र चांगलीच भंबेरी उडाल्याचं पाहायला मिळालं.

पाहा काय घडलं…

(Beating of womans husband girlfriend Aurangabad Video Viral On Social Media)

हे ही वाचा :

Video : औरंगाबादच्या माळीवाड्यात भर दिवसा पेट्रोल पंपावर दरोडा, पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून रोकड लुटली

आमच्या गाडीला कट का मारला? चाकणमध्ये वादात गुंतवून कारमधील 12 लाखांची चोरी

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.