सख्ख्या बहिणीवर बलात्कार करणाऱ्या भावाला 10 वर्षे सक्त मजुरी, प्रकरण लपवणाऱ्या आईला 1 वर्ष कारावास!

सख्ख्या बहिणीवर बलात्कार करणाऱ्या 14 वर्षीय अल्पवयीन भावाला औरंगाबाद जिल्हा न्यायालयाने दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.

सख्ख्या बहिणीवर बलात्कार करणाऱ्या भावाला 10 वर्षे सक्त मजुरी, प्रकरण लपवणाऱ्या आईला 1 वर्ष कारावास!
निवडणुकीत दिलेली आश्वासने न पाळणे हा गुन्हा नाही
Follow us
| Updated on: Dec 25, 2021 | 10:49 AM

औरंगाबादः सख्ख्या बहिणीवर दोन वेळा बलात्कार करणाऱ्या अल्पवयीन भावाला जिल्हासत्र न्यायालयाने ठोठावली. तर हा प्रकार दडपण्यासाठी पीडितेला मारहाण करणाऱ्या आईला कोर्टाने एक वर्ष कारावास आणि 32 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. आई गावाला गेली असताना भावाने तिच्यावर अतिप्रसंद केल्याची तक्रार पीडितेने केली होती.

काय आहे नेमकं प्रकरण?

पीडित मुलीने नोंदवलेल्या तक्रारीनुसार, 5 ऑगस्ट रोजी तिची आई गावाला गेली होती. त्यावेळी पीडिता आणि तिचा भाऊ घरी होते. भावाने आपण काम करू, आईला सांगायचे नाही, असे, नाही तर तुला मारून टाकीन, अशी धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. आई घरी आल्यावर पीडितेने आईला सगळा प्रकार सांगितला. मात्र तुझी बदनामी होईल, कुणाला सांगू नको असे आईनेही धमकावले. 6 ऑगस्ट 2019 रोजी दुपाई आई दळण घेऊन गेली असता पुन्हा या 14 वर्षीय भावाने तिच्यावर बलात्कार केला. आई घरी आल्यावर पीडितेने पोट दुखत असल्याची तक्रार केली. मात्र आईने आता आणखी कुणाला सांगितले तर याद रख, असे धमकावत तिला मारहाण केली. पीडितेचा रडण्याच आवाज ऐकून शेजारील महिला गोळा झाल्या. पीडितेने त्यांना सगळा प्रकार सांगितला.

8 साक्षीदारांचे जबाब

पिशोर पोलीस ठाण्यात सदर गुन्हा नोंदवण्यात आला असून या प्रकरणी 8 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. यात पीडितेची लाक्ष, वैद्यकीय अहवाल महत्त्वाचा ठरला. दोन्ही बाजूंच्या युक्तीवादानुसार, न्यायालयाने भावासह आईला दोषी ठरवले. भावाला पोक्सोचे कल 4,5 (एल एन), कलम 6 नुसार, दहा वर्षे सक्तमजुरी, प्रत्येकी दहा हजार रुपये दंड, आईला एक वर्ष कारावास व एक हजार रुपये दंड ठोठावला.

इतर बातम्या-

Crisis in Uttarakhand BJP|उत्तराखंडमध्ये भाजपची बोट हेलकावे का खातेय? दोन वजनदार मंत्री, 4 आमदारांनी पक्ष का सोडला?

शंभर दीडशे नाही, पावणे दोनशे कोटी सापडले, नोटा मोजायलाही 13 मशिन्स, कानपूरच्या रेडमध्ये नवं ‘शिखर’!

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.