AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | बीडमध्ये ‘द बर्निंग कार’चा थरार, ड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळे तिघे थोडक्यात बचावले

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. यावेळी काही क्षणार्धात कार जळून खाक झाली. (Beed Car parked side of the road suddenly caught fire Video Viral)

VIDEO | बीडमध्ये 'द बर्निंग कार'चा थरार, ड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळे तिघे थोडक्यात बचावले
beed burning car
| Edited By: | Updated on: Jun 21, 2021 | 1:34 PM
Share

बीड : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. यावेळी काही क्षणार्धात कार जळून खाक झाली. बीडमधील परळी रोडवरील घाटसावळी येथे ही घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण या घटनेमुळे वाहतूक ठप्प झाली. (Beed Car parked side of the road suddenly caught fire Video Viral)

मिळालेल्या माहितीनुसार, या इंडिका गाडीच्या मालकाचे नाव शिवाजी लोणके असे आहे. शिवाजी लोणके हे त्यांच्या तीन मित्रांसोबत पिंपळनेर येथे गेले होते. त्या ठिकाणाहून काम आटोपून आल्यावर ते खडकी देवळा गावी निघाले होते. मात्र रस्त्यात घाट सावळी गावाजवळ आले असता त्यांच्या गाडीच्या इंजिनमधून धूर निघत होता.

ड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळे जीव वाचला 

यावेळी गाडीचा ड्रायवहर महादेव रागडे यांनी गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यानंतर ते बोनेट उघडण्यासाठी बाहेर गेले असता त्याचवेळी गाडीने पेट घेतला. सुदैवाने गाडीत बसलेले अन्य तिघेजण तात्काळ बाहेर आल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी पिंपळनेर पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे. सध्या पोलिस याबाबतचा पुढील तपास करीत आहेत.

(Beed Car parked side of the road suddenly caught fire Video Viral)

संबंधित बातम्या : 

PHOTO | खाकी वर्दीतला वृक्षप्रेमी अवलिया, लॉकडाऊनमध्ये तब्बल 75 हजार वृक्षांची लागवड

दोन तरुण बाईकवर, अज्ञात वाहनाची जोरात धडक, दोघांचा जागीच मृत्यू, वाहन चालक पसार

300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.