Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashish Shelar | बनवाबनवी करण्याचा सरकारचा प्रयत्न'

Ashish Shelar | बनवाबनवी करण्याचा सरकारचा प्रयत्न’

| Updated on: Mar 14, 2022 | 5:51 PM

अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी 25 हजार कोटींचा सहकारी साखर कारखाना घोटाळा निदर्शनास आणला होता. अण्णा हजारे यांनी कोणतीच तक्रार केली नाही, याप्रकरणी प्रामाणिक चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपा (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली.

अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी 25 हजार कोटींचा सहकारी साखर कारखाना घोटाळा निदर्शनास आणला होता. अण्णा हजारे यांनी कोणतीच तक्रार केली नाही, याप्रकरणी प्रामाणिक चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपा (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली. लांब चौवड उत्तर देऊन प्रश्नाला बगल देण्याचा अजितदादांनी प्रयत्न केला. 5 हजार पोती साखरेचे उत्पन्न करणारा कारखाना तोट्यात कसा असा सवाल करत बनवाबनवी करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे या सरकारची प्रकरणे, घोटाळे बाहेर काढत आहेत, त्याचा सरकारने धसका घेतला आहे. उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांच्यावर दबाव आहे का? त्यांना खुर्चीची चिंता आहे असे शेलार म्हणाले. यावेळी द काश्मीर फाइल्स या चित्रपटाला राज्यात करमुक्त करत नाही, असा सवाल त्यांनी केला आहे.