Maharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात आज दिवसभरात आढळले 5 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, आतापर्यंत 1131 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.91% झाले आहे. कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. | Corona Cases Lockdown news today Live Updates In Marathi July 13 2021 Daily City District Wise Covid 19 Vaccine Tracker Delta Plus variant Unlock Updates
LIVE NEWS & UPDATES
-
सांगली जिल्ह्यात दिवसभरात 948 नवे कोरोना रुग्ण
सांगली कोरोना / म्युकरमायकोसिस अपडेट
जिल्ह्यात आज दिवसभरात 948 नवे कोरोना रुग्ण
म्युकरमायकोसिस – एकूण रुग्ण 314 , आजचे रुग्ण 2
जिल्ह्यात आज कोरोनामुळे 12 रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा 4307 वर
सक्रिय कोरोना रुग्णसंख्या 10100 वर
तर उपचार घेणारे 950 जण आज कोरोनामुक्त
आज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 144762 वर
जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 159169 वर
-
अकोल्यात आज दिवसभरात आढळले 5 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, आतापर्यंत 1131 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
अकोला कोरोना अपडेट
अकोल्यात आज दिवसभरात 5 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून दिवसभरात एकाचा मृत्यू
आतापर्यंत 1131 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
आतापर्यंत 56521 जणांनी कोरोनावर मात केली आहे
तर सध्या 45 रुग्ण उपचार घेत आहेत
दिवसभरात 5 जण कोरोनामुक्त झाले आहेत
-
-
नागपुरात दिवसभरात 22 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
नागपूर कोरोना अपडेट
नागपुरात आज 22 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
32 जणांनी केली कोरोनावर मात
तर 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
एकूण रुग्णसंख्या – 477374
एकूण बरे होणाऱ्यांची संख्या – 468231
एकूण मृत्यूसंख्या – 9036
-
नाशिकमध्ये 134 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, 162 जणांना डिस्चार्ज
नाशिक कोरोना अपडेट
आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 162
आज रोजी पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत झालेली वाढ – 134
नाशिक मनपा- 059
नाशिक ग्रामीण- 065
मालेगाव मनपा- 003
जिल्हा बाह्य- 007
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8441
आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:- 04 नाशिक मनपा- 00
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 04
जिल्हा बाह्य- 00
-
पुण्यात दिवसभरात 228 नव्या कोरोना रुग्णांची वाढ
पुणे कोरोना अपडेट
दिवसभरात 228 पॅाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 344 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत 11 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 4
-226 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 482251
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2868
– एकूण मृत्यू -8663
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 470720
-
-
राज्यातील कारागृहात 87 हजार कोविड टेस्ट, 23424 कैद्यांचे लसीकरण
पुणे- आजच्या तारखेला कारागृहात 73 सक्रिय रुग्ण आहेत
– 13 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे
– राज्यातील कारागृहात 87 हजार कोविड टेस्ट केल्यात
– 23424 कैद्यांना आतापर्यंत लसीकरण
– 3660 कारागृहातील कर्मचाऱ्यांना आतापर्यंत लसीकरण
-
अमरावतीत 24 तासात 8 नवे कोरोनाग्रस्त आढळले, 230 सक्रिय रुग्ण
अमरावती कोरोना अपडेट
अमरावतीत 24 तासात 8 कोरोना नवे पॉझिटिव्ह
जिल्ह्यात प्रथमच कोरोना रुग्णांचा एकेरी आकडा
दिवसभरात एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू नाही
जिल्ह्यात 96331 कोरोना पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत 94543 रुग्णांनी केली कोरोनावर मात
जिल्ह्यात 68 रुग्णांवर उपचार सुरू
जिल्ह्यात 230 सक्रिय रुग्ण
-
रत्नागिरीमध्ये भरलेला समजून रिकामा ड्युरा सिलिंडर लावला, कोविड रुग्ण झाले अस्वस्थ
रत्नागिरी – भरलेला समजून रिकामा ड्युरा सिलिंडर लावला
चिपळूण कामथे हॉस्पिटलमधील गंभीर प्रकार
कोविड रुग्ण झाले अस्वस्थ
प्रसंगावधानामुळे पन्नास रुग्णांचे प्राण वाचले
सिलिंडर वितरकानेच पाठवला रिकामा ड्युरा सिलिंडर
पावसाळ्यामध्ये सुरळीत पुरवठ्यासाठी दुसरा वितरक नेमण्याची मागणी
-
मुंबईच्या प्रभादेवी लसीकरण केंद्राबाहेर लोकांची तोबा गर्दी
– मुंबईच्या प्रभादेवी लसीकरण केंद्राबाहेर लोकांची तोबा गर्दी
– पहाटे ४ पासून लसीसाठी लोक रांगेत ऊभे
– पावसा पाण्यात ना मंडपाची सोय ना ऊभं राहायला जागा, भर रस्त्यात ऊभे ठाकले शेकडो लोक
– वाॅक इन केवळ २५ जणांना लस दिली जाणार असा फलक मनपाने लावला
– लसीसाठी लोक बेजार, रांगेत हजार अशी गत
– रांगेवरून लोकांनध्ये आपसांत भांडणं
– मनपा लोकांनध्ये भांडण लावण्याचं काम करत असल्याचा नागरिकांचा आरोप
-
दुसऱ्या डोजसाठी पालघरच्या भगिनी समाज लसीकरण केंद्रावर गोंधळ
पालघर –
दुसऱ्या डोजसाठी पालघरच्या भगिनी समाज लसीकरण केंद्रावर गोंधळ
पाचशे लसीसाठी दोन हजार नागरिक
सकाळी 4 वजल्यापासून लोक रांगेत तरीही मिळाले नाही टोकण
नागरिकांच्या लांबच लांब रांगा
हा गोंधळ शांत करण्यासाठी पोलिसांना बोलवण्यात आले
टोकन न मिळाल्याने नागरिकांनी लसीकरण केंद्राला मोठा घेराव घातला
वशिलेबाजीने लस घेतली जात असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे
लसीकरण केंद्र वाढवण्याची नागरिकांची मागणी
-
नागपुरातील लसीकरण केंद्रावरील ११०० कंत्राटी कर्मचारी बेरोजगार
– नागपुरातील लसीकरण केंद्रावरील ११०० कंत्राटी कर्मचारी बेरोजगार
– तीन महिन्याची मुदत संपण्यापूर्वीच कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त
– कोरोनाच्या संकटात रोजगार हिरावल्याने अनेकजण संकटात
– बेरोजगार कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये वॅार्ड बॅाय, केअर टेकरचा समावेश
– १५ ते २५ हजार मासिक वेतनावर करण्यात आली नियुक्ती
Published On - Jul 13,2021 6:24 AM