AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्री शंकरराव गडाखांच्या वहिनी राहत्या घरात मृत आढळल्या

राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख (Brother of Shankarrao Gadakh) यांच्या पत्नीचा अहमदनगरमधील त्यांच्या राहत्या घरात मृतदेह आढळला आहे.

मंत्री शंकरराव गडाखांच्या वहिनी राहत्या घरात मृत आढळल्या
| Edited By: | Updated on: Nov 08, 2020 | 8:20 AM
Share

अहमदनगर : राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख (Brother of Shankarrao Gadakh) यांच्या पत्नी अहमदनगरमधील त्यांच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्या आहेत. गौरी प्रशांत गडाख असं त्यांचं नाव आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. अद्याप मृत्यूचं निश्चित कारण समजू शकलेलं नाही (Death of Prashant Gadakh wife Gauri Gadakh in Ahmednagar).

गौरी गडाख यांचा दुपारीच मृत्यू झाला होता, मात्र सायंकाळी उशिरा ही माहिती सार्वजनिक झाली. या प्रकरणी पोलीस तपास करत आहे. गौरी गडाख यांना सायंकाळच्यावेळी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला होता. मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतरच मृत्यूच्या कारणाचा उलगडा होणार आहे, असी माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणी नगरच्या तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गडाख कुटुंबीय नगरच्या राजकारणातील मोठं नाव असल्याने या घटनेने खळबळ उडाली आहे.

संबंधित व्हिडीओ :

हेही वाचा :

आमच्याशिवाय कुणालाच सरकार चालवता येणार नाही हा भाजपचा भ्रम संपला : शंकरराव गडाख

ध्वजारोहणानंतर परतताना मध्येच ब्रेक, बंद धाब्याबाहेर बसून मंत्री शंकरराव गडाखांनी डबा खाल्ला

आधी अपक्ष आमदाराला विशेष विमानाने मुंबईत आणलं, आता थेट शिवसेनेत प्रवेश, मिलिंद नार्वेकरांनी करुन दाखवलं

Death of Prashant Gadakh wife Gauri Gadakh in Ahmednagar

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.