गोंदियातील सेजगावमध्ये महिला डॉक्टरने घेतला गळफास, किरायाच्या घरात का घेतला अंतिम श्वास?

गोंदिया जिल्ह्यातील 30 वर्षीय महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिरोडाच्या वीर सावरकर वॉर्डात ही घटना आज उघडकीस आली. नेहा पारधी असं डॉक्टर मुलीचं नाव आहे. ती मूळची सेजगावर येथील रहिवासी आहे.

गोंदियातील सेजगावमध्ये महिला डॉक्टरने घेतला गळफास, किरायाच्या घरात का घेतला अंतिम श्वास?
तिरोडा येथे डॉ. नेहा पारधी या महिला डॉक्टरने गळफास घेतला.Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 2:03 PM

गोंदिया : दंतरोग तज्ज्ञ (Dentist) असलेल्या महिला डॉक्टरने गळफास लावला. तिरोडा येथिल वीर सावरकर वार्डात ही घटना घडली. डॉ. नेहा पारधी (Dr. Neha Pardhi) वय 30 वर्षे असं मृतक डॉक्टरचं नाव आहे. नेहा मूळची तिरोडा तालुक्यातील सेजगाव येथील रहिवासी आहे. नेहाने आत्महत्या का केली याची कारण अस्पष्ट आहे. क्लिनिकमध्ये पेशन्ट येऊन गर्दी करत होते. तरीपण डॉक्टर नेहा क्लिनिकमध्ये आल्या नव्हत्या. त्या का आल्या नाही हे बघायला कर्मचारी गेला. किरायाने राहत (rented house ) असलेल्या घरी गेल्यावर ही घटना उघडकीस आली. याची माहिती घरमालकाने तिरोडा पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहचले. पंचनामा केला आहे. तिरोडा पोलिसांचा तपास सुरू आहे.

क्लिनिकमध्ये वाट पाहत होते रुग्ण

गेल्या काही दिवसांपासून नेहा तणावात होत्या. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. तेव्हा क्लिनिकमध्ये रुग्ण डॉ. नेहा यांची वाट पाहत होते. त्या रुग्णालयात आल्या नाहीत. त्यामुळं एक जण त्या राहतात, त्या घरी गेला. तिथं पाहिले असता त्या गळफास लावलेल्या स्थितीत दिसल्या. त्यांनी आत्महत्या का केली हे अद्याप कळू शकले नाही. पोलीस तपासानंतर ही बाब उघड होईल.

अमरावती महापालिकेवर 8 मार्चपासून प्रशासकाची सत्ता, निवडणूक लांबणीवर, कारण काय?

शेतकऱ्यांच्या धान खरेदीस मुदतवाढ मिळण्याची शक्यता; भुजबळांनी काय दिले संकेत?

Video – भंडाऱ्याच्या शिवसेना आमदारांची नितीन गडकरींना साद, भाजप-शिवसेना युतीचे जुने दिवस येतील का?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.