Jalgaon Accident : जळगावमध्ये मुंबई-नागपूर महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात

भरधाव डंपरने दूध वाहतूक करणाऱ्या 2 ट्रकला धडक दिली तर डंपरच्या मागे असलेली कार डंपरवर धडकली. अपघातानंतर महामार्गाची एकतर्फी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करत महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

Jalgaon Accident : जळगावमध्ये मुंबई-नागपूर महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात
जळगावमध्ये मुंबई-नागपूर महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघातImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 6:00 PM

जळगाव : मुंबई नागपूर महामार्गावर चार वाहनांच्या विचित्र अपघाता(Accident)ची घटना भुसावळ येथे घडली आहे. या अपघातात एक जण ठार (Death) तर 3 जण जखमी (Injured) झाले आहेत. जखमींना भुसावळ ग्रामीण रुग्णालय आणि ट्रामा केअर सेंटरमध्ये उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भरधाव डंपरने दूध वाहतूक करणाऱ्या 2 ट्रकला धडक दिली तर डंपरच्या मागे असलेली कार डंपरवर धडकली. अपघातानंतर महामार्गाची एकतर्फी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करत महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. (Accident of four vehicles on Mumbai-Nagpur highway in Jalgaon)

सोलापूरमध्ये ताबा सुटल्याने ट्रॉलीसह ट्रॅक्टर उलटला

करमाळा तालुक्यातील रोशेवाडी येथील चढावरून येताना एका चालकाचा ताबा सुटल्याने दोन ट्रॉलीसह रस्त्याच्या बाजूला जाऊन ट्रॅक्टर उलटला आहे. यामध्ये चालक जखमी झाला असल्याचे समजत असून चालक अर्जुननगर येथील असल्याचे समजले आहे. त्याचे नाव व इतर माहिती समजलेली नाही. रोशेवाडी चढावरून येताना उलटलेला ट्रॅक्टर ऊस खाली करून वीटाकडून करमाळ्याकडे येत होता. मात्र चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने उजव्या बाजूला जाऊन रस्त्याच्या खाली उलटला. यामध्ये मागे असलेल्या दोन्ही ट्रेलरही उलटल्या. हा अपघात पाहिल्यानंतर खूप मोठा अपघात झाल्याचे दिसत आहे. यातील जखमी व इतर माहिती समजू शकलेली नाही. (Accident of four vehicles on Mumbai-Nagpur highway in Jalgaon)

इतर बातम्या

धक्कादायक ! आधी पत्नी आणि मुलाची हत्या केली, मग हत्येचे व्हिडिओ फोटो स्टेटसला ठेवले; वाचा नेमके काय घडले ?

सुंदर पत्नीवर कुणाची नजर पडू नये म्हणून पतीने पत्नीसह मुलांना 10 वर्षे घरात डांबले

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.