CCTV Video : जालन्यात फ्लिपकार्डचे कार्यालय फोडले, 6 लाखाचा मुद्देमाल लंपास, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

सोमवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास दोन चोरटे फ्लीपकार्ड कुरियर पार्सलच्या कार्यालयाचे शटर तोडून आत घुसले. कार्यालयात या चोरट्यांनी प्रवेश करून या कार्यालयातील कुरियर पार्सलचे बॉक्स खोलले. या बॉक्समध्ये असलेला सर्व किंमती मुद्देमाल चोरट्यांनी लुटला. एकूण 5 लाख 87 हजार रुपयाचा मुद्देमाल घेऊन चोरट्यांनी पोबारा केला आहे.

CCTV Video : जालन्यात फ्लिपकार्डचे कार्यालय फोडले, 6 लाखाचा मुद्देमाल लंपास, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
जालन्यात फ्लिपकार्डचे कार्यालय फोडले, 6 लाखाचा मुद्देमाल लंपासImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 9:46 PM

जालना : जालना शहरातील अंबड रोडवर असलेले फ्लीपकार्ड (Flipkart) ऑनलाइन कुरियर पार्सलचे कार्यालय फोडल्या (Broke)ची घटना घडली आहे. कार्यालय फोडून चोरट्यांनी 5 लाख 87 हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केला. ही सर्व घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी जालना तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जालना तालुका पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. मध्यरात्री झालेल्या या चोरीमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरु

सोमवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास दोन चोरटे फ्लीपकार्ड कुरियर पार्सलच्या कार्यालयाचे शटर तोडून आत घुसले. कार्यालयात या चोरट्यांनी प्रवेश करून या कार्यालयातील कुरियर पार्सलचे बॉक्स खोलले. या बॉक्समध्ये असलेला सर्व किंमती मुद्देमाल चोरट्यांनी लुटला. एकूण 5 लाख 87 हजार रुपयाचा मुद्देमाल घेऊन चोरट्यांनी पोबारा केला आहे. सकाळी कार्यालय उघडण्यास कार्यालयातील कर्मचारी आले असता ही चोरीची घटना उघडकीस आली. याप्रकरणी कार्यालय मालकाने जालना तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. (Six lakh stolen from Flipcard office in Jalna, Incident captured on CCTV camera)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.