AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याणमध्ये वृद्ध महिलेचा अ‍ॅम्ब्युलन्स अभावी मृत्यू, रुग्णवाहिका न मिळाल्याने पोलीस व्हॅनमधून रुग्णालयात

कल्याणमध्ये एका वृद्ध महिलेचा अपघात झाला.(Kalyan old age women accident death due to not get ambulance)

कल्याणमध्ये वृद्ध महिलेचा अ‍ॅम्ब्युलन्स अभावी मृत्यू, रुग्णवाहिका न मिळाल्याने पोलीस व्हॅनमधून रुग्णालयात
| Updated on: Sep 07, 2020 | 10:04 PM
Share

कल्याण : कल्याणमध्ये एका वृद्ध महिलेचा अपघात झाला. मात्र अपघातानंतर एक तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने या महिलेला पोलिस व्हॅनमधून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र या महिलेचा दुदैवी मृत्यू झाला. जर महिलेला वेळेत उपचार मिळाले असते, तर तिचा मृत्यू झाला नसता. ही महिला प्रशासनाच्या हलगर्जीपणाची बळी ठरली, असा आरोप शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी केला आहे. (Kalyan old age women accident death due to not get ambulance)

कल्याण पुर्वेकडील चक्कीनाका परिसरातील पुना लिंकरोडवर एका भरधाव दुचाकी चालकाने वृद्ध महिलेस धडक दिली. या महिलेच्या हातापायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर स्थानिक नागरिकांसह शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेाशी संपर्क साधला.

मात्र तासभर उलटल्यानंतरही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. अखेर या रस्त्यावरील एक पोलिस व्हॅन येताना दिसली. या महिलेचे प्राण वाचवण्यासाठी तिला रुग्णालयात घेऊन चला, अशी विनंती पोलिसांनी केली.

हा सर्व प्रकार पाहून पोलिसांनी व्हॅनमध्ये टाकले. तिला उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात नेले. मात्र तिला रुग्णालयात नेण्यास उशीर झाल्याने तिचा मृत्यू झाला.

ही मृत महिला नक्की कुठे राहते, ती कोण आहे, याची कोणतीही महिती अद्याप समोर आलेली नाही. सध्या पोलीस या महिलेचा शोध सुरु आहे. (Kalyan old age women accident death due to not get ambulance)

संबंधित बातम्या : 

बुलडाण्यात दहा रुपयांच्या उधारीसाठी दारु विक्रेत्याने एकाला पेट्रोल टाकून जिवंत पेटवलं, गुन्हा दाखल

उसने दिलेले पैसे परत न केल्याने मुंबईतील व्यापाराचे अपहरण, पुण्यातून चौघांना अटक

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.