Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajaram Sakhar Karkhana Election : राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा पहिला निकाल हाती

Rajaram Sakhar Karkhana Election Result : राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. कोल्हापुरातील या प्रतिष्ठेच्या निवडणुकीकडे पश्चिम महाराष्ट्राच लक्ष लागून राहिलं आहे.

Rajaram Sakhar Karkhana Election : राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा पहिला निकाल हाती
Kolhapur
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 2:41 PM

Rajaram Sugar Factory Election Results : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. संस्था गटातून माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी बाजी मारली आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांना 128 पैकी 83 मत मिळाली आहेत. महादेवराव महाडिक 29 मतांनी विजयी झाले आहेत. या निवडणुकीत महाडिक गट आणि सतेज पाटील गटात चुरस आहे.

या निवडणुकीत राजाराम साखर कारखाना मतपेटीमध्ये पत्र टाकून मतदारांनी नाराजी व्यक्त केली. सत्ताधारी आणि विरोधी गटाला खडे बोल सुनावले. माजी चेअरमन सर्जेराव माने यांच्यावर प्रचंड नाराजी व्यक्त केली.

पश्चिम महाराष्ट्रातील प्रतिष्ठेची निवडणूक

कोल्हापूरमधील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकडे पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीसाठी 90 टक्क्यापेक्षा जास्त मतदान झाले आहे. दोन अपक्षांसह एकूण 44 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या दोन नेत्यांमध्ये मुख्य सामना

सत्ताधारी नेते महादेवराव महाडिक आणि विरोधी नेते सतेज पाटील यांची साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

'तुम्हाला ट्रम्पविषयी प्रश्न विचारणार का?',दमानियांचा पंकजाताईंना सवाल
'तुम्हाला ट्रम्पविषयी प्रश्न विचारणार का?',दमानियांचा पंकजाताईंना सवाल.
'राज्यातून तुला उद्धवस्त करणार', शिवसेनेच्या नेत्याचं ठाकरेंना चॅलेंज
'राज्यातून तुला उद्धवस्त करणार', शिवसेनेच्या नेत्याचं ठाकरेंना चॅलेंज.
कराडच मास्टरमाईंड, अशी झाली सरपंचाची हत्या, आरोपपत्रातील AटूZ घटनाक्रम
कराडच मास्टरमाईंड, अशी झाली सरपंचाची हत्या, आरोपपत्रातील AटूZ घटनाक्रम.
सुप्रिया सुळेंचा थेट निशाणा, महाराष्ट्राची बदनामी या दोन लोकांमुळेच...
सुप्रिया सुळेंचा थेट निशाणा, महाराष्ट्राची बदनामी या दोन लोकांमुळेच....
'एक मिनिटं, पुण्यात असताना बीडचे प्रश्न का', मुंडे पत्रकारावरच भडकल्या
'एक मिनिटं, पुण्यात असताना बीडचे प्रश्न का', मुंडे पत्रकारावरच भडकल्या.
'खरा आका..', CIDच्या आरोपपत्रातून कराडच नाव समोर येताच धसांकडून पोलखोल
'खरा आका..', CIDच्या आरोपपत्रातून कराडच नाव समोर येताच धसांकडून पोलखोल.
'कराड देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाईंड', CIDच्या आरोपपत्रात काय म्हटल?
'कराड देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाईंड', CIDच्या आरोपपत्रात काय म्हटल?.
'... हे जगजाहीर आहे', रोहित पवारांकडून CM देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन
'... हे जगजाहीर आहे', रोहित पवारांकडून CM देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन.
स्वारगेट बस स्थानकात महिलांचं तिरडी आंदोलन अन् आरोपीच्या फाशीची मागणी
स्वारगेट बस स्थानकात महिलांचं तिरडी आंदोलन अन् आरोपीच्या फाशीची मागणी.
महिन्याच्या पहिल्या दिवशी सिलिंडरचे दर वाढले, किती रूपये मोजावे लागणार
महिन्याच्या पहिल्या दिवशी सिलिंडरचे दर वाढले, किती रूपये मोजावे लागणार.