Latur Crime : पतीच्या मदतीनेच शेतमालकांकडून शेतमजूर महिलेवर अत्याचार, लातूरमधील धक्कादायक घटना

औसा तालुक्यातल्या सारोळा रस्त्यावर असलेल्या एका पानमळ्यात पिडीत महिला आणि तिचा पती शेतमजूर म्हणून काम करतात. पती-पत्नीमध्ये सतत भांडणे होत असत. नेहमीप्रमाणे शनिवारीही पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले. यानंतर संतापलेल्या पतीने शेतमालक आणि त्याच्या भावाला बोलावले आणि आपल्याच पत्नीवर बलात्कार करायला सांगितले.

Latur Crime : पतीच्या मदतीनेच शेतमालकांकडून शेतमजूर महिलेवर अत्याचार, लातूरमधील धक्कादायक घटना
शस्त्रक्रियेदरम्यान महिलेच्या गर्भाशयात राहिला कॉटनचा कपडाImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 12:28 AM

लातूर : शेतमजूर महिलेवर सामूहिक अत्याचार (Abusing) झाल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील औसा येथे घडली आहे. विशेष म्हणजे बलात्कार करणाऱ्या दोघांना या पिडीत महिलेच्या पतीनेच मदत केल्याचे कळते. पोलिसांनी आता दोन आरोपींसह पिडीतेच्या पतीलाही अटक (Arrest) केली आहे. पती-पत्नीमध्ये झालेल्या भांडणातून पतीनेच शेतमालक आणि त्याच्या भावाला पत्नीवर लैंगिक अत्याचार करायला सांगितले. घटनेनंतर पीडित महिलेने पोलिस ठाणे गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तीनही आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी सखोल तपास करीत आहेत. (In Latur three accuses were arrested for abusing a woman laborer)

पतीनेच पत्नीवर अत्याचार करण्यास सांगितले

औसा तालुक्यातल्या सारोळा रस्त्यावर असलेल्या एका पानमळ्यात पिडीत महिला आणि तिचा पती शेतमजूर म्हणून काम करतात. पती-पत्नीमध्ये सतत भांडणे होत असत. नेहमीप्रमाणे शनिवारीही पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले. यानंतर संतापलेल्या पतीने शेतमालक आणि त्याच्या भावाला बोलावले आणि आपल्याच पत्नीवर बलात्कार करायला सांगितले. शेतमालक आणि त्याच्या भावानेही चालून आलेल्या आयत्या संधीचा फायदा घेत महिलेवर बलात्कार केला. यानंतर पीडित महिलेने स्थानिक पोलिस ठाणे गाठत पोलिसांनी घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत महिलेच्या पतीसह शेतमालक आणि त्याच्या भावाला अटक केली. पोलिस पुढील कार्यवाही करत आहेत. (In Latur three accuses were arrested for abusing a woman laborer)

इतर बातम्या

CCTV : उल्हासनगरमध्ये भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद, भरधाव टेम्पोनं दुचाकीवरच्या जोडीला बेधडक उडवलं, कमजोर दिलवाले ना देखे

Mumbai High Court : कामात अडथळा आणू नका!; इमारत पुनर्विकासासंबंधी मुंबई हायकोर्टाचा मोठा निकाल

'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.