VIDEO : मुलीची छेड काढत मारहाण करणाऱ्या गुन्हेगाराची लातूर पोलिसांकडून धिंड

लातूरच्या विवेकानंद चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका शाळेसमोर गौस सय्यद नावाच्या सराईत गुन्हेगाराने एका मुलीची छेड काढली. छेड काढणाऱ्याला त्या मुलीने विरोध केला. मुलगी आक्रमक झाल्याचं पाहून या आरोपीने मुलीच्या चेहऱ्यावर त्याच्याकडे असलेल्या फायटरने मारहाण केली.

VIDEO : मुलीची छेड काढत मारहाण करणाऱ्या गुन्हेगाराची लातूर पोलिसांकडून धिंड
मुलीची छेड काढत मारहाण करणाऱ्या गुन्हेगाराची लातूर पोलिसांकडून धिंड
Follow us
| Updated on: Mar 16, 2022 | 11:34 PM

लातूर : मुलींची छेड (Molestation) काढत एका मुलीच्या चेहऱ्यावर फायटरने मारहाण (Beating) करणाऱ्या एका सराईत गुन्हेगारा (Criminal)ची लातूर पोलिसांनी रस्त्यावरून चांगलीच धिंड काढली आहे. साधी धिंड नाही तर महिला पोलिसांनी खाकीचा प्रसाद देत या आरोपीला ठाण्यात आणले. गौस सय्यद असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आरोपीला ताब्यात घेतले आणि पोलिस ठाण्यापर्यंत गुन्हेगाराची वरात काढली. (Latur police nab a criminal who molested and beat up a girl)

एका शाळकरी मुलीची छेड काढल्या प्रकरणी धिंड

लातूरच्या विवेकानंद चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका शाळेसमोर गौस सय्यद नावाच्या सराईत गुन्हेगाराने एका मुलीची छेड काढली. छेड काढणाऱ्याला त्या मुलीने विरोध केला. मुलगी आक्रमक झाल्याचं पाहून या आरोपीने मुलीच्या चेहऱ्यावर त्याच्याकडे असलेल्या फायटरने मारहाण केली. या घटनेची माहिती विवेकानंद चौक पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच घटनेचे गांभीर्य ओळखत आरोपीला घटनास्थळावरून ताब्यात घेत पॉलिसी खाक्या दाखवला. एवढेच नाही तर त्याची पोलीस ठाण्यापर्यंत वरात काढली. गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक रहावा हा यामागचा पोलिसांचा हेतू आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये मुलीचा विनयभमग करणाऱ्या बापाला अटक

जन्मदात्या बापाने स्वतःच्याच 15 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी नराधम बापाला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईनेच या घटनेची पोलिसात तक्रार दाखल केली. 20 दिवसापासून आरोपी मुलीचा रात्री विनयभंग करत असल्याची तक्रार मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर चिंचवड पोलिसांनी आरोपीला अटक करत कारवाई केली. (Latur police nab a criminal who molested and beat up a girl)

इतर बातम्या

VIDEO : उल्हासनगरमध्ये दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांचा मोबाईल खेचून पोबारा, घटना सीसीटीव्हीत कैद

Bank Fraud : सर्व्हर हॅक करत बँकेला दीड कोटींचा चुना, डोंबिवली नागरी सहकारी बँकेतील घटना

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.