LIVE : तुमच्यात हिम्मत असेल तेवढ्या चौकशा करा, आम्ही घाबरणारे नाही : देवेंद्र फडणवीस

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेटेड बातम्या फक्त एका क्लिकवर

LIVE : तुमच्यात हिम्मत असेल तेवढ्या चौकशा करा, आम्ही घाबरणारे नाही : देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Feb 25, 2020 | 3:05 PM

[svt-event date=”25/02/2020,3:05PM” class=”svt-cd-green” ] जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याला, महिलांना, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या सामान्य माणसाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा एल्गार थांबणार नाही : देवेंद्र फडणवीस [/svt-event]

[svt-event date=”25/02/2020,3:01PM” class=”svt-cd-green” ] भारतीय जनता आणि भाजप छत्रपतींच्या वंशजांचा अपमान, सावरकरांचा अपमान सहन करणार नाही : देवेंद्र फडणवीस [/svt-event]

[svt-event date=”25/02/2020,2:59PM” class=”svt-cd-green” ] धरणे ही सुरुवात, उद्या रस्त्यावर येऊन या सरकारशी संघर्ष करावा लागला तर आम्ही तयार आहोत : देवेंद्र फडणवीस [/svt-event]

[svt-event date=”25/02/2020,2:59PM” class=”svt-cd-green” ] महिला सुरक्षित नाही, शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही : देवेंद्र फडणवीस [/svt-event]

[svt-event date=”25/02/2020,2:57PM” class=”svt-cd-green” ] आज ज्या प्रकारचा एल्गार विधानसभेत आमच्या आमदार महिलांनी पुकारला त्याचा मी कौतुक करतो, महिलांच्या सुरक्षेसाठी त्या उभ्या राहिल्या : देवेंद्र फडणवीस [/svt-event]

[svt-event date=”25/02/2020,2:55PM” class=”svt-cd-green” ] तुमच्यात हिम्मत असेल तेवढ्या चौकशा करा, आम्ही घाबरणारे नाही. आम्ही राजघराण्याच्या मोठे झालेलो नाही, आम्ही एक कार्यकर्ता म्हणून मोठे झाले. जनतेच्या कामासाठी लाठ्या खाऊन मोठे झालो : देवेंद्र फडणवीस [/svt-event]

[svt-event date=”25/02/2020,2:54PM” class=”svt-cd-green” ] या सरकारला आमच्या रेषेपेक्षा मोठी रेषा ओढता येत नाही, म्हणून आमची रेषा पुसण्याचं काम सुरु आहे : देवेंद्र फडणवीस [/svt-event]

[svt-event date=”25/02/2020,2:46PM” class=”svt-cd-green” ] आमच्या विश्वासघाताचं सोडा आम्ही पुन्हा लढू आणि मैदान काबिज करु, पण चिंता त्या शेतकऱ्याचं ज्याच्या बांधावर जाऊन तुम्ही आश्वासनं दिलं, सांगा उद्धवजी या आमच्या घोषणा होत्या का? नाही तुम्ही शेतकऱ्यांना जाऊन सांगितलं की आम्ही तुमचे अश्रू पुसायला आलो आहेत, बांधावर जाऊन 25 हजार हेक्टरी मदतीची घोषणा तुम्ही दिली : देवेंद्र फडणवीस

[/svt-event]

[svt-event date=”25/02/2020,2:45PM” class=”svt-cd-green” ] ‘आज ओ हुए मशहूर जो काबिल न थे, और मंजिले मिली उनको जो दौड में शामिल ना थे’ : देवेंद्र फडणवीस [/svt-event]

[svt-event date=”25/02/2020,2:45PM” class=”svt-cd-green” ] राज्यात ते सरकार आलं आहे, ते जनतेने निवडून दिलेलं सरकार नाही, तर जोड तोड करुन बनवलेलं सरकार : देवेंद्र फडणवीस [/svt-event]

[svt-event date=”25/02/2020,2:45PM” class=”svt-cd-green” ] भाजप सत्तेत असला तर नागरिकांसाठी काम करतो, सत्तेत नसला तर सरकारला वटणीवर आणण्याचं काम करतो : देवेंद्र फडणवीस [/svt-event]

[svt-event date=”25/02/2020,2:40PM” class=”svt-cd-green” ] शेतकऱ्यांना फसवलं जात आहे, महिला असुक्षित आहेत , यांच्याविरोधात राज्यभर 400 ठिकाणी धरणे आंदोलन सुरु आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवल्याशिवाय गप्प बसणार नाही : चंद्रकांत पाटील

[/svt-event]

[svt-event title=”सरकारविरोधात भाजपचं राज्यव्यापी धरणे ” date=”25/02/2020,12:07PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : सरकारविरोधात भाजपचं राज्यव्यापी धरणे आंदोलन, ठाकरे सरकारने कर्जमाफीवरुन शेतकऱ्य़ांची फसवणूक केल्याचा आरोप [/svt-event]

[svt-event title=”विरोधकांच्या गोंधळात विधानसभेचं कामकाज सुरु ” date=”25/02/2020,11:16AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : विधानसभेत विरोधकांचा गदारोळ, शेतकरी कर्जमाफीवरुन विरोधक आक्रमक, विरोधकांच्या गोंधळात विधानसभेचं कामकाज सुरु [/svt-event]

[svt-event title=”माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, काही जागांवर आक्षेप असल्याने फेर मतमोजणी” date=”25/02/2020,11:06AM” class=”svt-cd-green” ] बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी प्रणित निळकंठेश्वर पॅनलला 16 जागा, तर सहकार बचाव पॅनला 5 जागा, एकूण 21 जागांची मतमोजणी पूर्ण, काही जागांवर आक्षेप असल्याने फेर मतमोजणी [/svt-event]

[svt-event title=” मटण पळवलं म्हणून खाटकाचा कुत्र्यावर चाकूहल्ला” date=”25/02/2020,11:05AM” class=”svt-cd-green” ] चंद्रपूर : मटण पळवलं म्हणून खाटकाचा कुत्र्यावर चाकूहल्ला, वरोरा शहरातील धक्कादायक घटना, आनंदवन परिसरात असलेल्या मटणाच्या दुकानातून कुत्र्याने मटण पळविले म्हणून खाटकाने कुत्र्याच्या पाठीत चाकू खुसपला, प्राणी मित्रांकडून जखमी कुत्र्यावर उपचार, खाटकाविरोधात पोलिसात तक्रार दाखल करणार [/svt-event]

[svt-event title=”आंबेगावात विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात यश” date=”25/02/2020,11:01AM” class=”svt-cd-green” ] पिंपरी : आंबेगाव तालुक्यातील नागापूर येथे भक्ष्याच्या शोधात असताना विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात यश, तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर माणिकडोह बिबट निवारण केंद्राच्या रेक्सू टीम ला बिबट्या विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश, आज पहाटेच्या सुमारास 8 वर्ष वयाची मादी बिबट्या पडली [/svt-event]

[svt-event title=”पुणे जिल्ह्यातील 551 शेतकऱ्यांना कर्जमाफी” date=”25/02/2020,9:26AM” class=”svt-cd-green” ] पुणे : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकर्‍यांची पहिली यादी जाहीर, पुणे जिल्ह्यातील सासवड आणि मोरगाव या गावांतील 551 शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ, बारामती तालुक्यातील मोरगाव येथील 460 शेतकर्‍यांचे 3 कोटी 19 लाख 35 हजार 312 रुपयांचे, तर सासवड ग्रामीणमधील 91 शेतकर्‍यांचे 50 लाख 39 हजार 295 रुपये कर्ज माफ [/svt-event]

[svt-event title=”जळगावच्या धरणात यंदा 28 टक्के अधिक जलसाठा, 134 गावं टंचाईमुक्त होणार ” date=”25/02/2020,9:23AM” class=”svt-cd-green” ] जळगाव : जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या हतनूर धरणात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 28 टक्के अधिक जलसाठा, यामुळे उन्हाळ्यात हतनूर धरणावर पाणीपुरवठा अवलंबून असणारी 134 गावं टंचाईमुक्त होणार [/svt-event]

[svt-event title=”नागपूर विद्यापीठाचा भोंगळ कारभार, एम. कॉमच्या निकालासाठी 97 दिवस लावले ” date=”25/02/2020,9:15AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपूर विद्यापीठाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर, एम. कॉम तृतीय वर्षाच्या निकालासाठी 97 दिवस, निकालाला 97 दिवस लागल्याने विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान, विद्यापीठ कायद्यानुसार निकाल 30 दिवसांत लावणं गरजेचं [/svt-event]

[svt-event title=”रिफायनरीचे गुणगान संगणारी जाहिरात राणेंच्या प्रहार दैनिकात” date=”25/02/2020,9:11AM” class=”svt-cd-green” ] रत्‍नागिरी : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामना पाठोपाठ आता रिफायनरीचे गुणगान संगणारी जाहिरात राणेंच्या प्रहार दैनिकात, पहिल्या पानावर रिफायनरीची जाहिरात, राणेंचा रिफायनरी ला विरोध मावळ्याचे संकेत, जी भूमिका भाजपची तीच माझी, राणेंचं स्पष्टीकरण [/svt-event]

'जिसका EVM उसकी...', संजय राऊत यांचं सूचक ट्वीट, नेमकं काय म्हटलं?
'जिसका EVM उसकी...', संजय राऊत यांचं सूचक ट्वीट, नेमकं काय म्हटलं?.
'दादा मुख्यमंत्री झाले तर मी स्वतः त्यांचं अभिनंदन करेन' - रोहित पवार
'दादा मुख्यमंत्री झाले तर मी स्वतः त्यांचं अभिनंदन करेन' - रोहित पवार.
एक दिवस असा येईल की ठाकरे रात्री २..., शिवसेनेच्या नेत्याची भविष्यवाणी
एक दिवस असा येईल की ठाकरे रात्री २..., शिवसेनेच्या नेत्याची भविष्यवाणी.
दादा मुख्यमंत्री झाले तर चांगलं..भुजबळांचा CM म्हणून फडणवीसांना विरोध?
दादा मुख्यमंत्री झाले तर चांगलं..भुजबळांचा CM म्हणून फडणवीसांना विरोध?.
'...म्हणून फडणवीसांना टार्गेट केलं जातंय', भुजबळांचा जरांगेंवर निशाणा
'...म्हणून फडणवीसांना टार्गेट केलं जातंय', भुजबळांचा जरांगेंवर निशाणा.
'... तर राजकीय संन्यास घेईल', शहाजी बापू पाटील नेमकं काय म्हणाले?
'... तर राजकीय संन्यास घेईल', शहाजी बापू पाटील नेमकं काय म्हणाले?.
कडूंनी काढली राणा दाम्पत्यांची औकात; म्हणाले, मला पाडण्याची त्यांची...
कडूंनी काढली राणा दाम्पत्यांची औकात; म्हणाले, मला पाडण्याची त्यांची....
'..यापुढे त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये', राऊतांचा शिंदेंवर घणाघात
'..यापुढे त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये', राऊतांचा शिंदेंवर घणाघात.
मुंबईकरांनो काळजी घ्या, हवेची गुणवत्ता खालावली, बघा कितीवर पोहोचला AQI
मुंबईकरांनो काळजी घ्या, हवेची गुणवत्ता खालावली, बघा कितीवर पोहोचला AQI.
हे अत्यंत दुर्देवी.., दादांच्या मुलानं राष्ट्रवादीच्या आमदाराला सुनावल
हे अत्यंत दुर्देवी.., दादांच्या मुलानं राष्ट्रवादीच्या आमदाराला सुनावल.