LIVE : MPSC परीक्षा पुढे ढकलण्याबाबत सरकार सकारात्मक : विनायक मेटे

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेटसह सर्व बातम्या एकाच ठिकाणी Live update breaking news mumbai news pune news, 08th October live

LIVE : MPSC परीक्षा पुढे ढकलण्याबाबत सरकार सकारात्मक : विनायक मेटे
Follow us
| Updated on: Oct 08, 2020 | 7:43 PM

[svt-event title=”MPSC परीक्षा पुढे ढकलण्याबाबत सरकार सकारात्मक : विनायक मेटे ” date=”08/10/2020,7:39PM” class=”svt-cd-green” ] मराठा आरक्षण बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, वड्डेटीवार उपस्थित होते. सचिव,प्रधान सचिव उपस्थित होते. दीड दोन तास चर्चा झाली. 20 मुद्द्यावर चर्चा झाली आहे. ११ तारखेची एमपीएससी परीक्षा पुढे ढकलावी एक वर्ष वयोमर्यादा वाढवावी यावर चर्चा झाली. आजच अंतिम निर्णय घ्यावा लागेल. आरक्षणावर स्थगिती आहे, मराठा तरुणांनी नोकरी संदर्भात अर्ज कसे भरावे? [/svt-event]

[svt-event title=”विनायक मेटे लाईव्ह” date=”08/10/2020,7:43PM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापूरच्या आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची बदली” date=”08/10/2020,3:28PM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची बदली, नूतन आयुक्तपदी कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती, बलकवडे या गोंदियाच्या जिल्हाधिकारी होत्या, कलशेट्टी यांच्या बदलीचे ठिकाण अजून ठरले नाही, आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी कोरोना काळात कोल्हापुरात केले उल्लेखनीय काम,सलग 75 रविवार स्वच्छता मोहीम राबवणारे कोल्हापुरातील पहिले आयुक्त [/svt-event]

[svt-event title=”प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद” date=”08/10/2020,2:16PM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल” date=”08/10/2020,1:58PM” class=”svt-cd-green” ] नाशिक – वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल, छत्रपती खा.संभाजीराजे यांच्याविषयी आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी गुन्हा, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक करण गायकर यांची सदावर्तेंविरोधात तक्रार, सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल [/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्र्यांची मराठा आरक्षणाबाबत बैठक, संभाजीराजे साताऱ्यावरुन मुंबईकडे रवाना” date=”08/10/2020,1:12PM” class=”svt-cd-green” ] मराठा आरक्षण संदर्भातच्या बैठकीला संभाजीराजे उपस्थित राहणार, संध्याकाळी 4.30 वाजता बैठक, मुखमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं नियोजन, संभाजीराजे साताऱ्यावरुन मुंबईकडे रवाना, मंत्री अशोक चव्हाणसुद्धा बैठकीला उपस्थित राहणार, विनायक मेटे आणि मराठा समन्वयांची हजेरी, MPSC स्थगिती आणि मराठा आरक्षण याबाबत चर्चा होणार [/svt-event]

[svt-event title=”प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेचं स्वागत, पण छत्रपतींबद्दलच्या वक्तव्याचा निषेध – सुरेश पाटील” date=”08/10/2020,1:05PM” class=”svt-cd-green” ] प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेचं स्वागत, पण छत्रपतींबद्दलच्या वक्तव्याचा निषेध, मराठा मोर्चाचे नेते सुरेश पाटील यांची प्रतिक्रिया [/svt-event]

[svt-event title=”प्रकाश आंबेडकरांचा उदयनराजेंवर हल्लाबोल” date=”08/10/2020,12:42PM” class=”svt-cd-green” ] दोन्ही राजांचा बंदला पाठिंबा आहे हे कुठं वाचनात आलं नाही. एक राजा बिनडोक आहे. संभाजी राजेंनी भूमिका घेतली आहे हे बरोबर पण ते इतर गोष्टींवर भर देतात. मी कुणाला अंगावर घ्यायला घाबरत नाही. आम्हाला आरक्षण नाही तर सर्वांचं आरक्षण रद्द करा अशी भूमिका घेणाऱ्याला भाजपने राज्यसभेत कसं पाठवलं याचं आश्चर्य वाटतं – प्रकाश आंबेडकर [/svt-event]

[svt-event title=”प्रकाश आंबेडकरांचा उदयनराजे-संभाजीराजेंवर घणाघात ” date=”08/10/2020,12:56PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मराठा मोर्चाला पाठिंबा, एक राजा बिनडोक : प्रकाश आंबेडकर” date=”08/10/2020,12:38PM” class=”svt-cd-green” ] सुरेश पाटील यांनी माझ्याशी संपर्क साधला, 10 तारखेच्या मराठा मोर्चाला वंचितने पाठींबा देण्याची विनंती केली, वंचित बहुजन आघाडीचा 10 तारखेच्या बंदला पाठिंबा, मराठा समाज आणि ओबीसी आरक्षण या दोन्ही वेगळ्या गोष्टी, कोणत्याही परिस्थितीत ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षणाची मागणी केली जाणार नाही, याची दक्षता घेतली जावी. आरक्षणावरून सध्या मराठा समाजातील विविध संघटनात सामंजस्य बिघडण्याची शक्यता आहे. राज्य शासनाला आरक्षण देण्याचा आधिकार नाही. दोन्ही राजांचा बंदला पाठींबा आहे असं मी कुठं वाचलं नाही. एक राजा (उदयनराजे) तर बिनडोक आहे. आम्हाला नाही तर सरसकट सर्वांचं आरक्षण रद्द करा अशी त्यांची भूमिका चुकीची आहे. मी कोणालाही अंगावर घ्यायला कधीही घाबरत नाही. एमपीएससीच्या परिक्षेबातत शासनाने निर्णय घ्यावा [/svt-event]

[svt-event title=”राहुल गांधींची पदयात्रा, ठिकठिकाणी ट्रॅकरवरुनही निदर्शने ” date=”08/10/2020,11:56AM” class=”svt-cd-green” ] शेतकरी कृषी कायद्याविरोधात काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी देशभरात ट्रॅक्टर आणि पदयात्रा काढणार आहेत. पंजाब हरियाणानंतर महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक,मध्यप्रदेश सह देशभरात राहुल गांधी ट्रॅक्टर आणि पदयात्रा करणार आहेत. महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राहुल गांधींची पदयात्रा असेल. यवतमाळ,वर्धा,नागपूर, वाशीम, जालना जिल्ह्यात 40 किलोमीटरची ही पदयात्रा असेल. [/svt-event]

[svt-event title=”राज्यभरात ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन ” date=”08/10/2020,11:48AM” class=”svt-cd-green” ] मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर अनेक मराठा संघटनांचे प्रतिनिधी आणि मराठा समाजाचे नेते मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्याची मागणी करु लागले. त्यामुळे समस्त ओबीसी आणि भटके समाजात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून ओबीसीच्या आरक्षणाचे संरक्षण राज्य सरकारने करावे या प्रमुख मागणीसाठी राज्यभर ओबीसी-भटके विमुक्त समाज ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन करत आहे. [/svt-event]

[svt-event title=”गुप्तेश्वर पांडेंवर अनिल देशमुखांचा हल्लाबोल” date=”08/10/2020,11:36AM” class=”svt-cd-green” ] गुप्तेश्वर पांडे यांना तिकीट न मिळणे हा त्यांच्या पक्षाचा वैयक्तिक विषय आहे. आम्ही केवळ म्हटलं होतं की महाराष्ट्रची बदनामी करणाऱ्या पांडे ना तिकीट मिळालं तर देवेंद्र फडणवीस प्रचार करणार का?, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा सवाल [/svt-event]

[svt-event title=”मास्कच्या किमतींवर नियंत्रण, अवघ्या 3 ते 4 रुपयात मिळणार मास्क : राजेश टोपे” date=”08/10/2020,11:25AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चीनला कोरोना महामारीची मोठी किंमत मोजावी लागेल; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी” date=”08/10/2020,11:24AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.