MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!
'महाफास्ट न्यूज 100' या न्यूज बुलेटिनमध्ये दररोज रात्री 7.56 वाजता तुम्ही दिवसभरातील टॉप 100 बातम्या बुलेटच्या वेगाने पाहू शकाल.

मुंबई : जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या शंभर महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा ‘महाफास्ट न्यूज 100’ या एकाच बुलेटिनमध्ये तुम्ही ‘टीव्ही 9 मराठी’वर घेऊ शकता. (MahaFast News 100)
देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क असलेल्या ‘टीव्ही 9’ वर तुम्हाला ब्रेकिंग बातम्या सविस्तरपणे पाहता येतात. ‘महाफास्ट न्यूज 100’ या न्यूज बुलेटिनमध्ये दररोज रात्री 7.56 वाजता तुम्ही दिवसभरातील टॉप 100 बातम्या बुलेटच्या वेगाने पाहू शकाल.
चांदा ते बांदा, गल्ली ते दिल्ली, लातूर ते लडाख अशा सर्वंकष बातम्यांचा धावता आढावा घेत तुम्हाला ‘अपडेट’ रहाता येईल. कोरोनाविषयीची ताजी माहिती, राजकारण, कला, क्रीडा, साहित्य, गुन्हे अशा सर्व क्षेत्रातील बातम्या पाहता येतील.
खेळाचं मैदान ते प्रत्यक्ष रणांगण, दिवसभरातील प्रत्येक अपडेट, प्रत्येक बातमी थोडक्यात आणि थेट तुम्ही ‘महाफास्ट न्यूज 100’ या बुलेटिनमध्ये पाहू शकाल.
एका बुलेटिनमध्ये प्रत्येक बातमी, देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्कवर, पाहा दररोज रात्री 7.56 वाजता #MahaFastNews100 फक्त ‘टीव्ही 9 मराठी’वर
(MahaFast News 100)