महाराष्ट्र विधानसभा निकाल : महाराष्ट्रातील नवनिर्वाचित आमदारांची A टू Z यादी, तुमचा नवा आमदार कोण?

महाराष्ट्रातील सर्व नवनिर्वाचित आमदारांची यादी आम्ही तुम्हाला देत आहोत. विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. मतमोजणी अद्याप पूर्ण झालेली नाही. पण आतापर्यंत समोर आलेल्या निकालानुसार, आम्ही माहिती अपडेट करत आहोत. निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थाळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार, तुमच्या मतदारसंघातला नवा आमदार कोण आहे? याची A टू Z माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

महाराष्ट्र विधानसभा निकाल : महाराष्ट्रातील नवनिर्वाचित आमदारांची A टू Z यादी, तुमचा नवा आमदार कोण?
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Follow us
| Updated on: Nov 23, 2024 | 8:16 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आज समोर आला आहे. या निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक यश मिळताना दिसत आहे. महायुतीला तब्बल 220 पेक्षा जास्त जागांवर यश मिळताना दिसत आहे. तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 पर्यंतचा आकडा गाठता आलेलं आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांना 29 चा देखील आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे तीनही पक्षांपैकी एकही पक्ष विरोधी पक्षनेता पदासाठी पात्र ठरलेला नाही. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल हे अतिशय धक्कादायक असल्याची भावना जनसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे. कारण निकालच तसे लागले आहेत. एक्झिट पोलच्या आकडेवारीत, महाविकास आघाडी आणि महायुतीत काँटे की टक्कर असेल असा अंदाज वर्तवण्यात होता. पण सर्व संभाव्यता फोल ठरवत महायुतीला या निवडणुकीत घवघवीत यश मिळालं आहे.

आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. भाजपला सर्वाधिक 130 जागांवर विजय मिळताना दिसतोय. त्यापाठोपाठ शिवसेना शिंदे गटाला 54 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 40 जागांवर यश मिळताना दिसत आहे. महाविकास आघाडीचा या निवडणुकीत अक्षरश: दारुण पराभव होताना दिसतोय. महाविकास आघाडीत ठाकरे गटाला सर्वाधिक 21 जागांवर यश मिळालं आहे. त्यापाठोपाठ काँग्रेसला 18 आणि शरद पवार गटाला 12 जागांवर यश मिळताना दिसत आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी भुईसपाट झालेली बघायला मिळत आहे.

वाचा सर्व 288 उमेदवारांचा निकाल

(टीप : तक्ता मोठा असल्याने पूर्ण निकाल पाहण्यासाठी तक्त्यावर बोट ठेवून डावीकडून उजवीकडे पाहावे. तसेच आमदारांची माहिती अपडेट होत आहे. आपल्याला आणखी माहिती हवी असल्यास पेजला रिफ्रेश करत राहा.)

क्र मतदारसंघ महाविकासआघाडी महायुती इतर पक्ष बंडखोर विजयी उमेदवार
1 अक्कलकुवा के. सी. पाडवी (काँग्रेस) आमश्या पाडवी (शिवसेना) डॉ. हीना गावित (भाजप)  आमश्या पाडवी (शिवसेना)
2 शहादा राजेंद्रकुमार गावीत (काँग्रेस) राजेश पाडवी (भाजप) राजेश पाडवी (भाजप)
3 नंदुरबार किरण तडवी (काँग्रेस) विजयकुमार गावीत (भाजप) विजयकुमार गावीत (भाजप)
4 नवापुर शिरीषकुमार नाईक (काँग्रेस) – 87166 भरत गवित (राष्ट्रवादी काँग्रेस) शरद गावित  (अपक्ष) – 86045 मते शिरीषकुमार नाईक (काँग्रेस)
5 साक्री प्रवीण चौरे (काँग्रेस) श्रीमती मंजुळा गावीत (शिवसेना) श्रीमती मंजुळा गावीत (शिवसेना)
6 धुळे ग्रामीण कुणाल पाटील (काँग्रेस) राघवेंद्र (रामदादा) पाटील(भाजप)  राघवेंद्र (रामदादा) पाटील(भाजप)
7 धुळे शहर अनिल गोटे (शिवसेना- यूबीटी) अनुप अग्रवाल (भाजप) अनुप अग्रवाल (भाजप)
8 सिंदखेडा संदीप बेंडसे (राष्ट्रवादी – एसपी) जयकुमार रावल (भाजप) जयकुमार रावल (भाजप)
9 शिरपूर बुधामल पावरा (भाकप) काशीराम पावरा (भाजप) काशीराम पावरा (भाजप)
10 चोपडा राजू तडवी (शिवसेना- यूबीटी) चंद्रकांत सोनावणे (शिवसेना) चंद्रकांत सोनावणे (शिवसेना)
11 रावेर धनंजय चौधरी (काँग्रेस) अमोल जावळे (भाजप) अमोल जावळे (भाजप)
12 भुसावळ डॉ. राजेश माणवतकर(काँग्रेस) संजय सावकारे (भाजप) संजय सावकारे (भाजप)
13 जळगाव शहर जयश्री महाजन (शिवसेना- यूबीटी) सुरेश भोळे (भाजप) सुरेश भोळे (भाजप)
14 जळगाव ग्रामीण गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी – एसपी) गुलाबराव पाटील (शिवसेना) गुलाबराव पाटील (शिवसेना)
15 अमळनेर डॉ. अनिल शिंदे (काँग्रेस) अनिल पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस) शिरीश चौधरी (भाजप)  अनिल पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
16 एरंडोल सतीश पाटील (राष्ट्रवादी – एसपी) अमोल पाटील (शिवसेना) अमोल पाटील (शिवसेना)
17 चाळीसगाव उन्मेष पाटील (शिवसेना- यूबीटी) मंगेश चव्हाण (भाजप) मंगेश चव्हाण (भाजप)
18 पाचोरा वैशाली सूर्यवंशी (शिवसेना- यूबीटी) किशोर पाटील (शिवसेना) किशोर पाटील (शिवसेना)
19 जामनेर दिलीप खोडपे (राष्ट्रवादी – एसपी) गिरीश महाजन (भाजप) गिरीश महाजन (भाजप)
20 मुक्ताईनगर रोहिणी खडसे (राष्ट्रवादी – एसपी) चंद्रकांत पाटील (शिवसेना) चंद्रकांत पाटील (शिवसेना)
21 मलकापुर राजेश एडके (काँग्रेस) चैनसुख संचेती (भाजप) चैनसुख संचेती (भाजप)
22 बुलडाणा जयश्री शेळके (शिवसेना- यूबीटी) संजय गायकवाड (शिवसेना) संजय गायकवाड (शिवसेना)
23 चिखली राहुल बोंदरे (काँग्रेस) श्वेता महाले (भाजप) श्वेता महाले (भाजप)
24 सिंदखेडराजा डॉ. राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी -एसपी) मनोज कायंदे (राष्ट्रवादी काँग्रेस) मनोज कायंदे (राष्ट्रवादी काँग्रेस)
25 मेहकर सिद्धार्थ खरात (शिवसेना- यूबीटी) डॉ. संजय रायमुलकर (शिवसेना) सिद्धार्थ खरात (शिवसेना- यूबीटी)
26 खामगाव दिलीपकुमार सानंदा (काँग्रेस) आकाश फुंडकर (भाजप) आकाश फुंडकर (भाजप)
27 जळगाव (जामोद) डॉ. स्वाती वाकेकर (काँग्रेस) डॉ. संजय कुटे (भाजप)  डॉ. संजय कुटे (भाजप)
28 अकोट महेश गंगणे (काँग्रेस) प्रकाश भारसाकळे (भाजप) प्रकाश भारसाकळे (भाजप)
29 बाळापूर नितीन देशमुख (शिवसेना- यूबीटी) बळिराम शिरसकर (शिवसेना)  नितीन देशमुख (शिवसेना- यूबीटी) –  आघाडीवर
30 अकोला पश्चिम साजिद खान मन्नन खान (काँग्रेस) विजय अग्रवाल (भाजप) साजिद खान मन्नन खान (काँग्रेस) – आघाडीवर
31 अकोला पूर्व गोपाल दातकर (शिवसेना- यूबीटी) रणधीर सावरकर (भाजप) रणधीर सावरकर (भाजप)
32 मूर्तिझापूर सम्राट डोंगरदिवे (राष्ट्रवादी – एसपी) हरिश पिंपळे (भाजप)  हरिश पिंपळे (भाजप)- आघाडीवर
33 रिसोड अमित झनक (काँग्रेस) भावना गवळी (शिवसेना) अमित झनक (काँग्रेस)
34 वाशिम डॉ. सिद्धार्थ देवळे (शिवसेना- यूबीटी) श्याम खोडे (भाजप)  श्याम खोडे (भाजप)
35 कारंजा ज्ञायक पटनी (राष्ट्रवादी – एसपी) सई डहाके (भाजप) सई डहाके (भाजप)
36 धामणगाव रेल्वे वीरेन्द्र जगताप (काँग्रेस) प्रताप अडसड (भाजप) प्रताप अडसड (भाजप)
37 बडनेरा सुनील खराटे (शिवसेना- यूबीटी) रवी राणा (महायुती पुरस्कृत) रवी राणा (महायुती पुरस्कृत)
38 अमरावती डॉ. सुनील देशमुख (काँग्रेस) सुलभा खोडके (राष्ट्रवादी कॉँग्रेस) सुलभा खोडके (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
39 तिवसा यशोमती ठाकूर (काँग्रेस) राजेश वानखेडे (भाजप) राजेश वानखेडे (भाजप)
40 दर्यापूर गजानन लवटे (शिवसेना – यूबीटी) अभिजीत अडसूळ (शिवसेना) गजानन लवटे (शिवसेना – यूबीटी) – आघाडीवर
41 मेळघाट डॉ. हेमंत चिमोटे (काँग्रेस) केवलराम काळे (भाजप) केवलराम काळे (भाजप)
42 अचलपूर बबलूभाऊ देशमुख (काँग्रेस) प्रवीण तायडे (भाजप) बच्चू कडू (प्रहार जनशक्ती)  प्रवीण तायडे (भाजप)
43 मोर्शी गिरीश कराळे (राष्ट्रवादी – एसपी) उमेश यावलकर (भाजप) देवेंद्र भुयार (एनसीपी) उमेश यावलकर (भाजप)
44 आर्वी मयूरा काळे (राष्ट्रवादी – एसपी) सुमित वानखेडे (भाजप) सुमित वानखेडे (भाजप)
45 देवळी रणजीत कांबळे (काँग्रेस) राजेश बकाने (भाजप) राजेश बकाने (भाजप) – आघाडीवर
46 हिंघणघाट अतुल वांदिले (राष्ट्रवादी – एसपी) समीर कुणावार (भाजप) समीर कुणावार (भाजप)
47 वर्धा शेखर शेंडे (काँग्रेस) डॉ. पंकज भोयर (भाजप) डॉ. पंकज भोयर (भाजप)  – आघाडीवर
48 काटोल सलिल देशमुख (राष्ट्रवादी – एसपी) चरनसिंग ठाकूर (भाजप)
याज्ञवल्क्य जिचकार (काँग्रेस)
चरनसिंग ठाकूर (भाजप)  – आघाडीवर
49 सावनेर अनुजा सुनील केदार (काँग्रेस) आशीष देशमुख (भाजप) आशीष देशमुख (भाजप) – आघाडीवर
50 हिंगणा रमेश बंग (राष्ट्रवादी – एसपी) समीर मेघे (भाजप) समीर मेघे (भाजप)
51 उमरेड संजय मेश्राम (काँग्रेस) सुधीर पारवे (भाजप) संजय मेश्राम (काँग्रेस)
52 नागपूर (द.प.) प्रफुल गुदधे (काँग्रेस) देवेंद्र फडणवीस (भाजप) देवेंद्र फडणवीस (भाजप)
53 नागपूर दक्षिण गिरीश पांडव (काँग्रेस) मोहन मते (भाजप)  मोहन मते (भाजप) – आघाडीवर
54 नागपूर पूर्व दुनेश्वर पेठे (राष्ट्रवादी – एसपी) कृष्णा खोपडे (भाजप) कृष्णा खोपडे (भाजप)
55 नागपूर मध्य बंटी शेळके (काँग्रेस) प्रवीण दटके (भाजप) प्रवीण दटके (भाजप)
56 नागपूर पश्चिम विकास ठाकरे (काँग्रेस) सुधाकर कोहळे (भाजप) विकास ठाकरे (काँग्रेस) – आघाडीवर
57 नागपूर उत्तर डॉ. नितीन राऊत (काँग्रेस) मिलिंद माने (भाजप) डॉ. नितीन राऊत (काँग्रेस) – आघाडीवर
58 कामठी सुरेश भोयर (काँग्रेस) चंद्रशेखर बावनकुळे (भाजप) चंद्रशेखर बावनकुळे (भाजप) – आघाडीवर
59 रामटेक विशाल बरबटे (शिवसेना- यूबीटी) आशीष जैस्वाल (शिवसेना) आशीष जैस्वाल (शिवसेना)
60 तुमसर चरण वाघमारे (राष्ट्रवादी – एसपी) राजू कारेमोरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस) राजू कारेमोरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस) – आघाडीवर
61 भंडारा श्रीमती पूजा ठावकर (काँग्रेस) नरेंद्र भोंडेकर (शिवसेना) नरेंद्र भोंडेकर (शिवसेना)
62 साकोली नानाभाऊ पटोले (काँग्रेस) अविनाश ब्राह्मणकर (भाजप)  नानाभाऊ पटोले (काँग्रेस)
63 अ. मोरगाव दिलीप बनसोड (काँग्रेस) राजकुमार बडोले (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  राजकुमार बडोले (राष्ट्रवादी कॉँग्रेस) – आघाडीवर
64 तिरोरा रविकांत बोपचे (राष्ट्रवादी – एसपी) विजय रहांगडाले (भाजप) विजय रहांगडाले (भाजप)
65 गोंदिया गोपालदास अग्रवाल (काँग्रेस) विनोद अग्रवाल (भाजप) विनोद अग्रवाल (भाजप)
66 आमगाव राजकुमार पुरम (काँग्रेस) संजय पुरम (भाजप) संजय पुरम (भाजप)
67 आरमोरी रामदास मेश्राम (काँग्रेस) कृष्णा गजबे (भाजप) रामदास मेश्राम (काँग्रेस)
68 गडचिरोली मनोहर पोरेटी (काँग्रेस) डॉ. मिलिंद नरोटे (भाजप) डॉ. मिलिंद नरोटे (भाजप)
69 अहेरी भाग्यश्री आत्राम (राष्ट्रवादी – एसपी) धर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी कॉँग्रेस) धर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
70 राजुरा सुभाष धोटे (काँग्रेस) देवराव भोंगले (भाजप) देवराव भोंगले (भाजप)
71 चंद्रपूर प्रवीण पाडवेकर (काँग्रेस) किशोर जोरगेवार (भाजप) किशोर जोरगेवार (भाजप)
72 बल्लारपूर संतोषसिंग रावत (काँग्रेस) सुधीर मुनगंटीवार (भाजप)  सुधीर मुनगंटीवार (भाजप)
73 ब्रह्मपूरी विजय वडेट्टीवार (काँग्रेस) कृष्णालाल सहारे (भाजप) विजय वडेट्टीवार (काँग्रेस) – आघाडीवर
74 चिमुर सतीश वारजूकर (काँग्रेस) बंटी भांगडिया (भाजप) बंटी भांगडिया (भाजप)
75 वरोरा प्रवीण काकडे (काँग्रेस) करण देवतळे (भाजप) मुकेश जिवतोडे- (अपक्ष) – दोन नंबरचे उमेदवार करण देवतळे (भाजप) – आघाडीवर
76 वणी संजय दरेकर (शिवसेना – यूबीटी) संजीवरेड्डी बोडकुरवार (भाजप) संजय दरेकर (शिवसेना – यूबीटी)
77 राळेगाव वसंत पुरके (काँग्रेस) डॉ. अशोक उइके (भाजप) डॉ. अशोक उइके (भाजप)
78 यवतमाळ अनिल मंगूळकर (काँग्रेस) मदन येरावार (भाजप) अनिल मंगूळकर (काँग्रेस)
79 दिग्रस माणिकराव ठाकरे (काँग्रेस) संजय राठोड (शिवसेना) संजय राठोड (शिवसेना)
80 आर्णी जितेंद्र मोघे (काँग्रेस) राजू तोडसांब (भाजप) राजू तोडसांब (भाजप)
81 पुसद शरद मैंद (राष्ट्रवादी – एसपी) इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी कॉँग्रेस) इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
82 उमरखेड साहेबराव कांबळे (काँग्रेस) किशन वानखेडे (भाजप) किशन वानखेडे (भाजप)
83 किनवट प्रदीप नाईक (राष्ट्रवादी – एसपी) भीमराव केराम (भाजप) भीमराव केराम (भाजप) – आघाडीवर
84 हदगाव माधवराव पवार पाटील (काँग्रेस) संभाजी कोहळीकर (शिवसेना) संभाजी कोहळीकर (शिवसेना)
85 भोकर तिरूपति कदम कोंदेकर (काँग्रेस) श्रीजया चव्हाण (भाजप) श्रीजया चव्हाण (भाजप)
86 नांदेड उत्तर अब्दुल सत्तार अब्दुल गफार (काँग्रेस) बालाजी कल्याणकर (शिवसेना) बालाजी कल्याणकर (शिवसेना) – आघाडीवर
87 नांदेड दक्षिण मोहन हंबर्डे (काँग्रेस) आनंद तिडके (शिवसेना) आनंद तिडके (शिवसेना) – आघाडीवर
88 लोहा एकनाथ पवार (शिवसेना- यूबीटी) प्रताप चिखलीकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस) प्रताप चिखलीकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस) – आघाडीवर
89 नायगाव मीनल पाटील खतगावकर (काँग्रेस) राजेश पवार (भाजप) राजेश पवार (भाजप)
90 देगलूर निवृत्तीराव कांबळे (काँग्रेस) जितेश अंतापूरकर (भाजप) जितेश अंतापूरकर (भाजप)
91 मुखेड हणमंतराव बेटमोगरेकर पा.(काँग्रेस) तुषार राठोड (भाजप) तुषार राठोड (भाजप)
92 बसमत जयप्रकाश दांडेगावकर (राष्ट्रवादी – एसपी) चंद्रकांत (राजू) नवघरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस) चंद्रकांत (राजू) नवघरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
93 कळमनूरी संतोष टारफे (शिवसेना- यूबीटी) संतोष बांगर (शिवसेना) संतोष बांगर (शिवसेना)
94 हिंगोली रुपाली गोरेगावकर (शिवसेना- यूबीटी) तानाजी मुटकुळे (भाजप) तानाजी मुटकुळे (भाजप)
95 जिंतूर विजय भांबळे (राष्ट्रवादी – एसपी) मेघना बोर्डीकर (भाजप)  मेघना बोर्डीकर (भाजप)
96 परभणी डॉ. राहुल पाटील (शिवसेना- यूबीटी) आनंद भरोसे (शिवसेना) डॉ. राहुल पाटील (शिवसेना- यूबीटी)
97 गंगाखेड विशाल कदम (शिवसेना- यूबीटी) रत्नाकर गुट्टे (रासप, महायुती पुरस्कृत) रत्नाकर गुट्टे (रासप, महायुती पुरस्कृत)
98 पाथरी सुरेश वरपुडकर (काँग्रेस) राजेश विटेकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस) बाबाजानी दुर्राणी राजेश विटेकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
99 परतूर आसाराम बोराडे (शिवसेना- यूबीटी) बबन लोणीकर (भाजप) बबन लोणीकर (भाजप)
100 घनसावंगी राजेश टोपे (राष्ट्रवादी – एसपी) हिकमत उढाण (शिवसेना) हिकमत उढाण (शिवसेना)
101 जालना कैलास गोरटयांल (काँग्रेस) अर्जुन खोतकर (शिवसेना) अर्जुन खोतकर (शिवसेना)
102 बदनापूर रुपकुमार चौधरी (राष्ट्रवादी – एसपी) नारायण कुचे (भाजप) नारायण कुचे (भाजप) – आघाडीवर
103 भोकरदण चंद्रकांत दानवे (राष्ट्रवादी – एसपी) संतोष दानवे (भाजप) संतोष दानवे (भाजप) – आघाडीवर
104 सिल्लोड सुरेश बनकर (शिवसेना- यूबीटी) – 134002 मते अब्दुल सत्तार अब्दुल नबी (शिवसेना) – 136951  मते अब्दुल सत्तार अब्दुल नबी (शिवसेना)
105 कन्नड उदयसिंग राजपूत (शिवसेना- यूबीटी) संजना जाधव (शिवसेना) संजना जाधव (शिवसेना)
106 फुलंब्री विलास औताडे (काँग्रेस) अनुराधा चव्हाण (भाजप) अनुराधा चव्हाण (भाजप) – आघाडीवर
107 औरंगाबाद मध्य बाळासाहेब थोरात (शिवसेना- यूबीटी) प्रदीप जैस्वाल (शिवसेना) नसेरुद्दीन सिद्दीकी (एमआयएम) – दोन नंबरचे उमेदवार प्रदीप जैस्वाल (शिवसेना) – आघाडीवर
108 औरंगाबाद पश्चिम राजू शिंदे (शिवसेना- यूबीटी) संजय शिरसाट (शिवसेना) संजय शिरसाट (शिवसेना)
109 औरंगाबाद पूर्व लहू शेवाळे (काँग्रेस) अतुल सावे (भाजप) इम्तियाज जलील (एमआयएम)  अटीतटीची लढत
110 पैठण दत्ता गोर्डे (शिवसेना- यूबीटी) विलास भुमरे (शिवसेना) विलास भुमरे (शिवसेना)
111 गंगापूर सतीश चव्हाण (राष्ट्रवादी – एसपी) प्रशांत बंब (भाजप) प्रशांत बंब (भाजप) – आघाडीवर
112 वैजापूर दिनेश परदेशी (शिवसेना- यूबीटी) रमेश बोरनारे (शिवसेना) रमेश बोरनारे (शिवसेना)
113 नांदगाव गणेश धात्रक (शिवसेना- यूबीटी) सुहास कांदे (शिवसेना) समीर भुजबळ (एनसीपी) सुहास कांदे (शिवसेना)
114 मालेगाव मध्य एजाज बेग अजीज बेग (काँग्रेस) मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल (एमआयएम) मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल (एमआयएम)
115 मालेगाव बाह्य अव्दय हिरे (शिवसेना- यूबीटी) दादाजी भुसे (शिवसेना) दादाजी भुसे (शिवसेना)
116 बागलाण दीपिका चव्हाण (राष्ट्रवादी – एसपी) दिलीप बोरसे (भाजप) दिलीप बोरसे (भाजप)
117 कळवण जे. पी. गावित (माकप) नितीन पवार (राष्ट्रवादी कॉँग्रेस) नितीन पवार (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
118 चांदवड शिरीषकुमार कोतवाल (काँग्रेस) डॉ. राहुल आहेर (भाजप) डॉ. राहुल आहेर (भाजप)
119 येवला माणिकराव शिंदे (राष्ट्रवादी – एसपी) छगन भुजबळ (राष्ट्रवादी कॉँग्रेस) छगन भुजबळ (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
120 सिन्नर उदय सांगळे (राष्ट्रवादी – एसपी) माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी कॉँग्रेस) माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
121 निफाड अनिल कदम (शिवसेना- यूबीटी) दिलीप बनकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस) दिलीप बनकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
122 दिंडोरी सुनीता चारोसकर (राष्ट्रवादी – एसपी) नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी कॉँग्रेस) नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
123 नाशिक पूर्व गणेश गीते (राष्ट्रवादी – एसपी) राहुल ढिकाले (भाजप) राहुल ढिकाले (भाजप)
124 नाशिक मध्य वसंत गीते (शिवसेना- यूबीटी) देवयानी फरांदे (भाजप) देवयानी फरांदे (भाजप)
125 नाशिक पश्चिम सुधाकर बडगुजर (शिवसेना- यूबीटी) सीमा हिरे (भाजप) सीमा हिरे (भाजप)
126 देवळाली योगेश घोलप (शिवसेना- यूबीटी) सरोज अहिरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस) सरोज अहिरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
127 इगतपुरी लकीभाऊ जाधव (काँग्रेस) हिरामण खोसकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस) हिरामण खोसकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
128 डहाणू विनोद निकोले (माकप) विनोद मेढा (भाजप) विनोद निकोले (माकप)
129 विक्रमगड सुनील भुसारा (राष्ट्रवादी – एसपी) हरिश्चंद्र भोये (भाजप) हरिश्चंद्र भोये (भाजप)
130 पालघर जयेंद्र दुबळा (शिवसेना- यूबीटी) राजेंद्र गावीत (शिवसेना) राजेंद्र गावीत (शिवसेना)
131 बोईसर डॉ. विश्वास वळवी (शिवसेना- यूबीटी) विलास तरे (शिवसेना) विलास तरे (शिवसेना)
132 नालासोपारा संदीप पांडे (काँग्रेस) राजन नाईक (भाजप)  राजन नाईक (भाजप)
133 वसई विजय गोविंद पाटील (काँग्रेस) स्नेहा दुबे (भाजप) स्नेहा दुबे (भाजप)
134 भिवंडी ग्रामीण महादेव घाटाळ (शिवसेना- यूबीटी) शांताराम मोरे (शिवसेना) शांताराम मोरे (शिवसेना)
135 शहापूर पडुरंग बरोरा (राष्ट्रवादी – एसपी) दौलत दरोडा (राष्ट्रवादी कॉँग्रेस) दौलत दरोडा (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
136 भिवंडी पश्चिम दयानंद चोरगे (काँग्रेस) महेश चौघुले (भाजप)  महेश चौघुले (भाजप)
137 भिवंडी पूर्व रईस शेख (सपा) संतोष शेट्टी (शिवसेना)  रईस शेख (सपा)
138 कल्याण पश्चिम सचिन बासरे (शिवसेना- यूबीटी) विश्वनाथ भोईर (शिवसेना) विश्वनाथ भोईर (शिवसेना)
139 मुरबाड सुभाष पवार (राष्ट्रवादी – एसपी) किसन कथोरे (भाजप) किसन कथोरे (भाजप)
140 अंबरनाथ राजेश वानखेडे (शिवसेना- यूबीटी) डॉ. बालाजी किणीकर (शिवसेना) डॉ. बालाजी किणीकर (शिवसेना)
141 उल्हासनगर ओमी कलाणी (राष्ट्रवादी – एसपी) कुमार आयलानी (भाजप) कुमार आयलानी (भाजप)
142 कल्याण पूर्व धनंजय बोराडे (शिवसेना- यूबीटी) सुलभा गायकवाड (भाजप) सुलभा गायकवाड (भाजप)
143 डोंबिवली दीपेश म्हात्रे (शिवसेना- यूबीटी) रवींद्र चव्हाण (भाजप)  रवींद्र चव्हाण (भाजप)
144 कल्याण ग्रामीण सुभाष भोईर (शिवसेना- यूबीटी) राजेश मोरे (शिवसेना) राजेश मोरे (शिवसेना)
145 मीरा भाईंदर सय्यद मुजफ्फर हुसेन (काँग्रेस) नरेंद्र मेहता (भाजप) नरेंद्र मेहता (भाजप)
146 ओवळा माजीवाडा नरेश मनेरा (शिवसेना- यूबीटी) प्रताप सरनाईक (शिवसेना) प्रताप सरनाईक (शिवसेना)
147 कोपरी पाचपाखडी केदार दिघे (शिवसेना- यूबीटी) एकनाथ शिंदे (शिवसेना) एकनाथ शिंदे (शिवसेना)
148 ठाणे राजन विचारे (शिवसेना- यूबीटी) संजय केळकर (भाजप) संजय केळकर (भाजप)
149 मुंब्रा कळवा जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी – एसपी) नजीब मुल्ला (राष्ट्रवादी कॉँग्रेस) जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी – एसपी)
150 ऐरोली एम. के. मडवी (शिवसेना- यूबीटी) गणेश नाईक (भाजप) गणेश नाईक (भाजप)
151 बेलापूर संदीप नाईक (राष्ट्रवादी – एसपी) मंदा म्हात्रे (भाजप) संदीप नाईक (राष्ट्रवादी – एसपी) – आघाडीवर
152 बोरिवली संजय भोसले (शिवसेना- यूबीटी) संजय उपाध्याय (भाजप) संजय उपाध्याय (भाजप)
153 दहिसर विनोद घोसाळकर (शिवसेना- यूबीटी) मनीषा चौधरी (भाजप) मनीषा चौधरी (भाजप)
154 मागाठाणे उदेश पाटेकर (शिवसेना- यूबीटी) प्रकाश सुर्वे (शिवसेना) प्रकाश सुर्वे (शिवसेना)
155 मुलुंड सुनीता वाजे (राष्ट्रवादी – एसपी) मिहिर कोटेचा (भाजप) मिहिर कोटेचा (भाजप)
156 विक्रोळी सुनील राऊत (शिवसेना- यूबीटी) सुवर्णा करंजे (शिवसेना) सुनील राऊत (शिवसेना- यूबीटी)
157 भांडुप पश्चिम रमेश कोरगावकर (शिवसेना- यूबीटी) अशोक पाटील (शिवसेना) अशोक पाटील (शिवसेना)
158 जोगेश्वरी पूर्व अनंत (बाळा) नर (शिवसेना- यूबीटी) मनीषा वायकर (शिवसेना) अनंत (बाळा) नर (शिवसेना- यूबीटी)
159 दिंडोशी सुनील प्रभू (शिवसेना- यूबीटी) संजय निरुपम (शिवसेना) सुनील प्रभू (शिवसेना- यूबीटी)
160 कांदिवली पूर्व कालू बढेलिया (काँग्रेस) अतुल भातखळकर (भाजप) अतुल भातखळकर (भाजप)
161 चारकोप यशवंत जयप्रकाश सिंग (काँग्रेस) योगेश सागर (भाजप) योगेश सागर (भाजप)
162 मालाड पश्चिम अस्लम शेख (काँग्रेस) विनोद शेलार (भाजप) अस्लम शेख (काँग्रेस)
163 गोरेगाव समीर देसाई (शिवसेना- यूबीटी) विद्या ठाकूर (भाजप) विद्या ठाकूर (भाजप)
164 वर्सोवा हरून खान (शिवसेना- यूबीटी) भारती लव्हेकर (भाजप) हरून खान (शिवसेना- यूबीटी)
165 अंधेरी पश्चिम अशोक जाधव (काँग्रेस) अमित साटम (भाजप) अमित साटम (भाजप)
166 अंधेरी पूर्व ऋतुजा लटके (शिवसेना- यूबीटी) मुरजी पटेल (शिवसेना) मुरजी पटेल (शिवसेना)
167 विर्ले पार्ले संदीप नाईक (शिवसेना- यूबीटी) पराग अळवणी (भाजप) पराग अळवणी (भाजप)
168 चांदिवली मोहमद आरिफ नसीम खान (काँग्रेस) दिलीप लांडे (शिवसेना) दिलीप लांडे (शिवसेना)
169 घाटकोपर प. संजय भालेराव (शिवसेना- यूबीटी) राम कदम (भाजप) राम कदम (भाजप)
170 घाटकोपर पूर्व राखी जाधव (राष्ट्रवादी – एसपी) पराग शाह (भाजप) पराग शाह (भाजप)
171 मानखुर्द शि.नगर आबू आजमी (सप) नवाब मलिक (राष्ट्रवादी कॉँग्रेस) आबू आजमी (सप)
172 अणुशक्ती नगर फहाद अहमद (राष्ट्रवादी – एसपी) सना मलिक (राष्ट्रवादी कॉँग्रेस) सना मलिक (राष्ट्रवादी कॉँग्रेस) – आघाडीवर
173 चेंबूर प्रकाश फातर्पेकर (शिवसेना- यूबीटी) तुकाराम काते (शिवसेना) तुकाराम काते (शिवसेना)
174 कुर्ला प्रविणा मोरजकर (शिवसेना- यूबीटी) मंगेश कुडाळकर (शिवसेना) मंगेश कुडाळकर (शिवसेना)
175 कलिना संजय पोतनीस (शिवसेना- यूबीटी) अमरजित सिंह (भाजप) संजय पोतनीस (शिवसेना- यूबीटी)
176 वांद्रे पूर्व वरुण सरदेसाई (शिवसेना- यूबीटी) झिशान सिद्दीकी (राष्ट्रवादी कॉँग्रेस) वरुण सरदेसाई (शिवसेना- यूबीटी)
177 वांद्रे पश्चिम आसिफ झकारिया (काँग्रेस) आशीष शेलार (भाजप) आशीष शेलार (भाजप)
178 धारावी डॉ. ज्योति गायकवाड (काँग्रेस) राजेश खंडारे (शिवसेना) डॉ. ज्योति गायकवाड (काँग्रेस)
179 सायन कोळीवाडा गणेश यादव (काँग्रेस) कॅप्टन तामीळ सेल्वन (भाजप) कॅप्टन तामीळ सेल्वन (भाजप)
180 वडाळा श्रद्धा जाधव (शिवसेना- यूबीटी) कालिदास कोळंबकर (भाजप) कालिदास कोळंबकर (भाजप)
181 माहीम महेश सावंत (शिवसेना- यूबीटी) सदा सरवणकर (शिवसेना) अमित ठाकरे (मनसे) महेश सावंत (शिवसेना- यूबीटी)
182 वरळी आदित्य ठाकरे (शिवसेना- यूबीटी) मिलिंद देवरा (शिवसेना) संदीप देशपांडे (मनसे) आदित्य ठाकरे (शिवसेना- यूबीटी)
183 शिवडी अजय चौधरी (शिवसेना- यूबीटी) बाळा नांदगावकर (मनसे) अजय चौधरी (शिवसेना- यूबीटी)
184 भायखळा
मनोज जामसुतकर (शिवसेना- यूबीटी)
यामिनी जाधव (शिवसेना) मनोज जामसुतकर (शिवसेना- यूबीटी)
185 मलबार हिल भैरूलाल चौधरी (शिवसेना- यूबीटी) मंगलप्रभात लोढा (भाजप) मंगलप्रभात लोढा (भाजप)
186 मुंबादेवी अमिन पटेल (काँग्रेस) शायना एन. सी. (शिवसेना) अमिन पटेल (काँग्रेस)
187 कुलाबा हिरा देवासी (काँग्रेस) राहुल नार्वेकर (भाजप) राहुल नार्वेकर (भाजप)
188 पनवेल लीना गरड (यूबीटी) प्रशांत ठाकूर (भाजप) प्रशांत ठाकूर (भाजप)
189 कर्जत नितीन सावंत (शिवसेना- यूबीटी) महेंद्र थोरवे (शिवसेना) महेंद्र थोरवे (शिवसेना)
190 उरण मनोहर भोईर (शिवसेना- यूबीटी) महेश बालदी (भाजप) महेश बालदी (भाजप)
191 पेण प्रसाद भोईर (शिवसेना- यूबीटी) रवींद्र पाटील (भाजप) रवींद्र पाटील (भाजप)
192 अलिबाग चित्रलेख पाटील (शेकाप) महेंद्र दळवी (शिवसेना) महेंद्र दळवी (शिवसेना)
193 श्रीवर्धन अनिल नवगणे (राष्ट्रवादी – एसपी) अदिती तटकरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस) अदिती तटकरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
194 महाड स्नेहल जगताप (शिवसेना- यूबीटी) भरत गोगावले (शिवसेना) भरत गोगावले (शिवसेना)
195 जुन्नर सत्यशील शेरकर (राष्ट्रवादी – एसपी) अतुल बेनके (राष्ट्रवादी कॉँग्रेस) शरददादा सोनवणे (अपक्ष) शरददादा सोनवणे (अपक्ष)
196 आंबेगाव देवदत्त निकम (राष्ट्रवादी – एसपी) दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस) दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
197 खेड आळंदी बाबाजी काळे (शिवसेना- यूबीटी) दिलीप मोहिते (राष्ट्रवादी कॉँग्रेस) बाबाजी काळे (शिवसेना- यूबीटी)
198 शिरूर अशोक पवार (राष्ट्रवादी – एसपी) ज्ञानेश्वर कटके (राष्ट्रवादी कॉँग्रेस) ज्ञानेश्वर कटके (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
199 दौंड रमेश थोरात (राष्ट्रवादी – एसपी) राहुल कुल (भाजप) राहुल कुल (भाजप)
200 इंदापूर हर्षवर्धन पाटील (राष्ट्रवादी – एसपी) दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी कॉँग्रेस) अमोल देवकाते (मनसे) दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
201 बारामती युगेंद्र पवार (राष्ट्रवादी – एसपी) अजित पवार (राष्ट्रवादी कॉँग्रेस) अजित पवार (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
202 पुरंदर संजय जगताप (काँग्रेस) विजय शिवतरे (शिवसेना) विजय शिवतरे (शिवसेना)
203 भोर संग्राम थोपटे (काँग्रेस) शंकर मांडेकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस)  शंकर मांडेकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
204 मावळ सुनील शेळके (राष्ट्रवादी कॉँग्रेस) बापू भेगडे (अपक्ष) सुनील शेळके (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
205 चिंचवड राहुल कलाटे (राष्ट्रवादी – एसपी) शंकर जगताप (भाजप) शंकर जगताप (भाजप)
206 पिंपरी सुलक्षणा शिलवंत (राष्ट्रवादी – एसपी) अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी कॉँग्रेस) अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
207 भोसरी अजित गव्हाणे (राष्ट्रवादी – एसपी) महेश लांडगे (भाजप) महेश लांडगे (भाजप)
208 वडगाव शेरी बापूसाहेब पठारे (राष्ट्रवादी – एसपी) सुनील टिंगरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस) बापूसाहेब पठारे (राष्ट्रवादी – एसपी)
209 शिवाजी नगर दत्तात्रय बहिरट (काँग्रेस) सिद्धार्थ शिरोळे (भाजप) सिद्धार्थ शिरोळे (भाजप)
210 कोथरूड चंद्रकांत मोकाटे (शिवसेना – यूबीटी) चंद्रकांत पाटील (भाजप) किशोर शिंदे (मनसे) चंद्रकांत पाटील (भाजप)
211 खडकवासला सचिन दोडके (राष्ट्रवादी – एसपी) भीमराव तापकिर (भाजप) मयूरेश वांजळे (मनसे) भीमराव तापकिर (भाजप)
212 पर्वती अश्विनी कदम (राष्ट्रवादी – एसपी) माधुरी मिसाळ (भाजप) माधुरी मिसाळ (भाजप)
213 हडपसर प्रशांत जगताप (राष्ट्रवादी – एसपी) चेतन तुपे (राष्ट्रवादी कॉँग्रेस) साईनाथ बाबर (मनसे) चेतन तुपे (राष्ट्रवादी कॉँग्रेस) – आघाडी
214 पुणे कँटोनमेंट रमेश बागवे (काँग्रेस) सुनील कांबळे (भाजप) सुनील कांबळे (भाजप)
215 कसबा पेठ रविंद्र धंगेकर (काँग्रेस) हेमंत रासने (भाजप) हेमंत रासने (भाजप)
216 अकोले अमित भांगरे (राष्ट्रवादी – एसपी) डॉ. किरण लहामटे (राष्ट्रवादी कॉँग्रेस) वैभव पिचड (भाजप) डॉ. किरण लहामटे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
217 संगमनेर विजय थोरात (काँग्रेस) अमोल खताळ (शिवसेना)  अमोल खताळ (शिवसेना)
218 शिर्डी प्रभावती घोगरे (काँग्रेस) राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) राधाकृष्ण विखे पाटील (भाजप)
219 कोपरगाव संदीप वर्पे (राष्ट्रवादी – एसपी) आशुतोष काळे (राष्ट्रवादी कॉँग्रेस) आशुतोष काळे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
220 श्रीरामपूर हेमंत ओगळे (काँग्रेस) भाऊसाहेब कांबळे (शिवसेना) हेमंत ओगळे (काँग्रेस)
221 नेवासा शंकरराव गडाख (शिवसेना- यूबीटी) विठ्ठलराव लंघे पाटील (शिवसेना) विठ्ठलराव लंघे पाटील (शिवसेना)
222 शेवगाव प्रताप ढाकणे (राष्ट्रवादी – एसपी) मोनिका राजळे (भाजप) मोनिका राजळे (भाजप)
223 राहुरी प्राजक्त तनपूरे (राष्ट्रवादी – एसपी) शिवाजीराव कार्डिले (भाजप) शिवाजीराव कार्डिले (भाजप)
224 पारनेर राणी लंके (राष्ट्रवादी – एसपी) काशीनाथ दाते (राष्ट्रवादी कॉँग्रेस) काशीनाथ दाते (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
225 अहमदनगर शहर अभिषेक कळमकर (राष्ट्रवादी – एसपी) संग्राम जगताप (राष्ट्रवादी कॉँग्रेस) संग्राम जगताप (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
226 श्रीगोंदा अनुराधा नागवडे (शिवसेना- यूबीटी) विक्रम पाचपुते (भाजप) विक्रम पाचपुते (भाजप)
227 कर्जत जामखेड रोहित पवार (राष्ट्रवादी – एसपी) राम शिंदे (भाजप) रोहित पवार (राष्ट्रवादी – एसपी)
228 गेवराई बदामराव पंडित (शिवसेना- यूबीटी) विजयसिंह पंडित (राष्ट्रवादी कॉँग्रेस) विजयसिंह पंडित (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
229 माजलगाव मोहन जगताप (राष्ट्रवादी – एसपी) प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी कॉँग्रेस) प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
230 बीड संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी – एसपी) योगेश क्षीरसागर (राष्ट्रवादी कॉँग्रेस) संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी – एसपी) – आघाडीवर
231 आष्टी मेहबूब शेख (राष्ट्रवादी – एसपी) सुरेश धस (भाजप) सुरेश धस (भाजप)
232 केज पृथ्वीराज साठे (राष्ट्रवादी – एसपी) नमिता मुंदडा (भाजप) नमिता मुंदडा (भाजप)
233 परळी राजेसाहेब देशमुख (राष्ट्रवादी – एसपी) धनंजय मुंडे (राष्ट्रवादी कॉँग्रेस) धनंजय मुंडे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
234 लातूर ग्रामीण धिरज देशमुख (काँग्रेस) रमेश कराड (भाजप) रमेश कराड (भाजप)
235 लातूर शहर अमित देशमुख (काँग्रेस) अर्चना चाकुरकर (भाजप) अमित देशमुख (काँग्रेस)
236 अहमदपूर विनायक जाधव (राष्ट्रवादी – एसपी) बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस) बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस) – आघाडीवर
237 उदगीर सुधाकर भालेराव (राष्ट्रवादी – एसपी) संजय बनसोडे (राष्ट्रवादी कॉँग्रेस) संजय बनसोडे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
238 निलंगा अभयकुमार साळुंखे (काँग्रेस) संभाजी पाटील निलंगेकर (भाजप) संभाजी पाटील निलंगेकर (भाजप)
239 औसा दिनकर माने (शिवसेना-यूबीटी) अभिमन्यू पवार (भाजप) अभिमन्यू पवार (भाजप)
240 उमरगा प्रवीण स्वामी (शिवसेना-यूबीटी) ज्ञानराज चौगुले (शिवसेना) प्रवीण स्वामी (शिवसेना-यूबीटी)
241 तुळजापूर कुलदीप कदम पाटील (काँग्रेस) राणाजगजितसिंह पाटील (भाजप) राणाजगजितसिंह पाटील (भाजप)
242 उस्मानाबाद कैलास पाटील (शिवसेना- यूबीटी) अजित पिंगळे (शिवसेना) कैलास पाटील (शिवसेना- यूबीटी)
243 परांडा राहुल मोटे (राष्ट्रवादी – एसपी) डॉ. तानाजी सावंत (शिवसेना) डॉ. तानाजी सावंत (शिवसेना)
244 करमाळा नारायण पाटील (राष्ट्रवादी – एसपी) दिग्विजय बागल (शिवसेना) नारायण पाटील (राष्ट्रवादी – एसपी)
245 माढा अभिजीत- पाटील (राष्ट्रवादी – एसपी) मीनल साठे (राष्ट्रवादी कॉँग्रेस) रणजितसिंह शिंदे अभिजीत- पाटील (राष्ट्रवादी – एसपी)
246 बार्शी दिलीप सोपल (शिवसेना- यूबीटी) राजेंद्र राऊत (शिवसेना) दिलीप सोपल (शिवसेना- यूबीटी) – आघाडीवर
247 मोहोळ राजू खरे (राष्ट्रवादी – एसपी) यशवंत माने (राष्ट्रवादी कॉँग्रेस) राजू खरे (राष्ट्रवादी – एसपी)
248 सोलापूर शहर उ. महेश कोठे (राष्ट्रवादी – एसपी) विजयकुमार देशमुख (भाजप) विजयकुमार देशमुख (भाजप)
249 सोलापूर शहर म. चेतन नरोटे (काँग्रेस) देवेंद्र कोठे (भाजप) देवेंद्र कोठे (भाजप)
250 अक्कलकोट सिद्धराम म्हेत्रे (काँग्रेस) सचिन कल्याणशेट्टी (भाजप) सचिन कल्याणशेट्टी (भाजप) -जवळपास विजयी
251 सोलापूर दक्षिण अमर पाटील (शिवसेना- यूबीटी) सुभाष देशमुख (भाजप) धर्मराज काडादी सुभाष देशमुख (भाजप)
252 पंढरपूर अनिल सावंत (राष्ट्रवादी – एसपी) समाधान अवताडे (भाजप) समाधान अवताडे (भाजप)
253 सांगोले दीपक साळुंखे (शिवसेना- यूबीटी) शहाजीबापू पाटील (शिवसेना) बाबासाहेब देशमुख (अपक्ष) बाबासाहेब देशमुख (अपक्ष)
254 माळशिरस उत्तम जानकर (राष्ट्रवादी – एसपी) राम सातपुते (भाजप) उत्तम जानकर (राष्ट्रवादी – एसपी)
255 फलटण दीपक चव्हाण (राष्ट्रवादी – एसपी) सचिन पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस) सचिन पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
256 वाई अरुणा पिसाळ (राष्ट्रवादी – एसपी) मकरंद जाधव(राष्ट्रवादी कॉँग्रेस) मकरंद जाधव(राष्ट्रवादी कॉँग्रेस)
257 कोरेगाव शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी – एसपी) महेश शिंदे (शिवसेना) महेश शिंदे (शिवसेना)
258 माण प्रभाकर घार्गे (राष्ट्रवादी – एसपी) जयकुमार गोरे (भाजप) जयकुमार गोरे (भाजप)
259 कराड उत्तर बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी – एसपी) मनोज घोरपडे (भाजप) मनोज घोरपडे (भाजप)
260 कराड दक्षिण पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस) डॉ. अतुल भोसले (भाजप) डॉ. अतुल भोसले (भाजप)
261 पाटण हर्षद कदम (शिवसेना- यूबीटी) शंभुराज देसाई (शिवसेना) सत्यजित पाटणकर शंभुराज देसाई (शिवसेना)
262 सातारा अमित कदम (शिवसेना – यूबीटी) शिवेंद्रराजे भोसले (भाजप) शिवेंद्रराजे भोसले (भाजप)
263 दापोली संजय कदम (शिवसेना- यूबीटी) योगेश कदम (शिवसेना) योगेश कदम (शिवसेना)
264 गुहागर भास्कर जाधव (शिवसेना- यूबीटी) राजेश बेंडल (शिवसेना) भास्कर जाधव (शिवसेना- यूबीटी)
265 चिपळूण प्रशांत यादव (राष्ट्रवादी – एसपी) शेखर निकम (राष्ट्रवादी कॉँग्रेस) शेखर निकम (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
266 रत्नागिरी बाळ माने (शिवसेना- यूबीटी) उदय सामंत (शिवसेना) उदय सामंत (शिवसेना)
267 राजापूर राजन साळवी (शिवसेना- यूबीटी) किरण सामंत (शिवसेना) किरण सामंत (शिवसेना)
268 कणकवली संदेश पारकर (शिवसेना- यूबीटी) नीतेश राणे (भाजप) नीतेश राणे (भाजप)
269 कुडाळ वैभव नाईक (शिवसेना- यूबीटी) निलेश राणे (शिवसेना) निलेश राणे (शिवसेना)
270 सावंतवाडी राजन तेली (शिवसेना- यूबीटी) दीपक केसरकर (शिवसेना) दीपक केसरकर (शिवसेना)
271 चंदगड नंदिता बाभूळकर (राष्ट्रवादी – एसपी) राजेश पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस) शिवाजी पाटील (अपक्ष) शिवाजी पाटील (अपक्ष)
272 राधानगरी के. पी. पाटील (शिवसेना- यूबीटी) प्रकाश आबिटकर (शिवसेना) प्रकाश आबिटकर (शिवसेना)
273 कागल समरजित घाटगे (राष्ट्रवादी – एसपी) हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी कॉँग्रेस) हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
274 कोल्हापूर दक्षिण ऋतुराज पाटील (काँग्रेस) अमल महाडीक (भाजप) अमल महाडीक (भाजप)
275 करवीर राहुल पाटील (काँग्रेस) चंद्रदीप नरके (शिवसेना) चंद्रदीप नरके (शिवसेना)
276 कोल्हापूर उत्तर राजेश लाटकर (काँग्रेस पुरस्कृत) राजेश क्षीरसागर (शिवसेना) राजेश क्षीरसागर (शिवसेना)
277 शाहूवाडी सत्यजित पाटील (शिवसेना- यूबीटी) विनय कोरे (जनसुराज्य) विनय कोरे (जनसुराज्य)
278 हातकणंगले राजू आवळे (काँग्रेस) अशोकराव माने (शिवसेना) सुजीत मिणचेकर (स्वाभिमानी) अशोकराव माने (शिवसेना)
279 इचलकरंजी मदन कारंडे (राष्ट्रवादी – एसपी) राहुल प्रकाश अवाडे (भाजप) राहुल प्रकाश अवाडे (भाजप)
280 शिरोळ गणपतराव पाटील (काँग्रेस) राजेश पाटील येड्रावकर (शिवसेना पुरस्कृत) राजेंद्र पाटील (राजर्षी शाहू विकास आघाडी) राजेंद्र पाटील (राजर्षी शाहू विकास आघाडी)
281 मिरज तानाजी सातपुते (शिवसेना – यूबीटी) सुरेश खाडे (भाजप) सुरेश खाडे (भाजप)
282 सांगली पृथ्वीराज पाटील (काँग्रेस) सुधीर गाडगीळ (भाजप) जयश्री पाटील (काँग्रेस) सुधीर गाडगीळ (भाजप)
283 इस्लामपूर जयंत पाटील (राष्ट्रवादी – एसपी) निशिकांत पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस) जयंत पाटील (राष्ट्रवादी – एसपी)
284 शिराळा मानसिंग नाईक (राष्ट्रवादी – एसपी) सत्यजीत देशमुख (भाजप) सत्यजीत देशमुख (भाजप)
285 पलूस कडेगाव डॉ. विश्वजित कदम (काँग्रेस) संग्राम देशमुख (भाजप)  डॉ. विश्वजित कदम (काँग्रेस)
286 खानापूर वैभव पाटील (राष्ट्रवादी – एसपी) सुहास बाबर (शिवसेना) सुहास बाबर (शिवसेना)
287 तासगाव – क. म. रोहित पाटील (राष्ट्रवादी – एसपी) संजय पाटील (राष्ट्रवादी) रोहित पाटील (राष्ट्रवादी – एसपी)
288 जत विक्रमसिंह सावंत (काँग्रेस) गोपीचंद पडळकर (भाजप) गोपीचंद पडळकर (भाजप)
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.