LIVE | नंदुरबारमध्ये धुळे-सुरत महामार्गावर कोंडाईबारी घाटात भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, दोन जखमी

देश आणि महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड आणि अपडेटेड बातम्या फक्त एका क्लिकवर

LIVE | नंदुरबारमध्ये धुळे-सुरत महामार्गावर कोंडाईबारी घाटात भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, दोन जखमी
Follow us
| Updated on: Nov 13, 2020 | 1:39 PM

[svt-event title=”नंदुरबारमध्ये धुळे-सुरत महामार्गावर कोंडाईबारी घाटात भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, दोन जखमी” date=”13/11/2020,1:36PM” class=”svt-cd-green” ] नंदुरबार : धुळे-सुरत महामार्गावर कोंडाईबारी घाटात भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी, ट्रकने धडक दिल्यानंतर पुलावरुन कार खाली कोसळली, अपघात आणि जखमींची अजून ओळख पटलेली नाही, पोलीस आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात हलवले [/svt-event]

[svt-event title=”वायकरांसोबत बिझनेस पार्टनरशीप आहे का?, सोमय्यांचा सवाल” date=”13/11/2020,12:33PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : रवींद्र वायकरांसोबत काय आर्थिक संबंध आहे, उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी किंवा रश्मी ठाकरे यांच्या प्रतिनिधींनी उत्तर द्यावे, वायकरांसोबत बिझनेस पार्टनरशीप आहे का? [/svt-event]

[svt-event title=”रश्मी ठाकरेंनी जाहीर केलेल्या 40 जमीन व्यवहारांपैकी तब्बल 30 नाईक कुटुंबासोबत, सोमय्यांचा आरोप” date=”13/11/2020,12:32PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाचे संबंध काय? नऊ सातबारे पुरावे म्हणून देतो, नाईक आणि रश्मी ठाकरे यांच्यात 30 जमिनीचे व्यवहार, रश्मी ठाकरेंनी जाहीर केलेल्या 40 जमीन व्यवहारांपैकी तब्बल 30 नाईक कुटुंबासोबत, सोमय्यांचा घणाघात, ठाकरे सरकारच्या सातबाऱ्यामध्ये संबंधित जमीन लागवड योग्य नसल्याचं लिहिलंय, नाईक आणि ठाकरे यांच्यात काय आर्थिक हितसंबंध आहेत, हे समजलं पाहिजे [/svt-event]

[svt-event title=”तीन हजार कोटींची जमीन ठाकरे सरकारने कौटुंबिक मित्राकडून घेतली, राज्यपालांकडे तक्रार : किरीट सोमय्या” date=”13/11/2020,12:31PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : मुख्यमंत्र्यांनी 12 हजार कोटींचा पाच हजार बेड्सचा प्रकल्प आणला, तीन हजार कोटींची जमीन ठाकरे सरकारने कौटुंबिक मित्राकडून घेतली, राज्यपाल कोश्यारींकडे तक्रार, त्यांनी स्युमोटो दाखल केली [/svt-event]

[svt-event title=”मी पुराव्याशिवाय बोलत नाही, सोमय्यांचं राऊतांना उत्तर” date=”13/11/2020,12:26PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : मी पुराव्याशिवाय बोलत नाही, तुमच्यात हिंमत नाही, पुराव्याशिवाय बोलायचं ही पण तक्रार याचिका मुंबई लोकायुक्तांकडे दिली आहे [/svt-event]

[svt-event title=”दहिसर जमीन घोटाळा, दोन कोटीची जमीन ठाकरे सरकारने 900 कोटी रुपयात घेतली : किरीट सोमय्या” date=”13/11/2020,12:25PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : दोन कोटी 55 लाखांमध्ये जी जमीन अल्पेश अजमेरा बिल्डरने घेतली, ती ठाकरे सरकार मुंबई महापालिका 900 कोटीत घ्यायला निघाले, 345 कोटी दिलेही, सोमय्यांचा आरोप, दहिसर भूखंडाचे सगळे कागदपत्र माझ्याकडे, मुंबई लोकायुक्तांकडे तक्रार दाखल [/svt-event]

[svt-event title=”महापौर, ठाकरे सरकारविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल : किरीट सोमय्या” date=”13/11/2020,12:22PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : ठाकरे सरकार भुखंडात श्रीखंड खाणारं सरकार, त्याविरोधात काल मुंबई उच्च न्यायालयात किशोरी पेडणेकर, ठाकरे सरकार, पालिका आणि एसआरए विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे, झोपडपट्टीवासियांचे घरे हडप केली, दिवाळीनंतर त्यावर सुनावणी होणार, ठाकरे सरकार रिअल इस्टेटमध्ये भूखंडाचे श्रीखंड करण्यात गुंतले आहेत [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात पाच लाखांची लाच मागणारा लाचखोर पीए एसीबीच्या जाळ्यात” date=”13/11/2020,8:01AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : पाच लाखांची लाच मागणारा लाचखोर पीए एसीबीच्या जाळ्यात, टेक्सस्टाईल कमिश्नरच्या पीए ने मागितली होती पाच लाखांची लाच, आरोपी नितीन वर्माच्या घरी आढळली लाखोंची माया, लाचखोर पीएच्या घरात 18 लाखांची रोकड, 120 ग्रॅम सोनं, आरोपी सहा महिन्यानंतर होणार होता निवृत्त, नागपूर एसीबीची गेल्या काही महिन्यातली मोठी कारवाई [/svt-event]

[svt-event title=”नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसची नाराजी दूर” date=”13/11/2020,7:59AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसची नाराजी दूर, निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतला होता स्वतंत्र उमेदवार देण्याचा निर्णय, आघाडीत बिघडीची निर्माण झाली होती शक्यता, काँग्रेस नेत्यांच्या मध्यस्थीनंतर राष्ट्रवादी नरमली, आता शिवसेना नाराज असल्याची चर्चा, शिवसेनेच्या नेत्यांना अर्ज भरताना आमंत्रण नसल्यानं नाराजी, काँग्रेस उमेदवारापुढे घटक पक्षांच्या नेत्यांची नाराजी दूर करण्याचं मोठं आव्हाण [/svt-event]

[svt-event title=”कुख्यात क्रिकेट बुकी रिंकू उर्फ अमित अग्रवालला नागपुरात अटक” date=”13/11/2020,7:51AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : कुख्यात क्रिकेट बुकी रिंकू उर्फ अमित अग्रवालला नागपुरात अटक, सोलापूर पोलिसांनी नागपुरात केली मोठी कारवाई, रिंकूच्या आणखी दोन साथीदारांना अटक, कर्नाटक सिमेजवळच्या बुकीसोबत कोट्यवधींची लेनदेनीची लिंक असल्याने कारवाई, 4 ते 9 नोव्हेंबर दरम्यान आयपीएल मॅचवरील सट्ट्यांची लिंक, IPL मॅचच्या लेनदेनबाबत आरोपींची मोठी लिंक असल्याची माहिती [/svt-event]

[svt-event title=”निफाडमध्ये किमान तापमानात वाढ, निफाडकरांना थँडीपासून दिलासा” date=”13/11/2020,7:49AM” class=”svt-cd-green” ] निफाड : किमान तापमानात वाढ झाल्याने निफाडकरांना थँडीपासून दिलासा, 14.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद, कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात नोंद [/svt-event]

[svt-event title=”LAC वरील तणाव कमी करण्यास भारत आणि चीन सहमत” date=”13/11/2020,7:38AM” class=”svt-cd-green” ] नवी दिल्ली : LAC वरील तणाव कमी करण्यास भारत आणि चीन सहमत, पूर्वी लद्दाखमधील भारत-चीन सीमारेषेवरील नवीन बंकर नष्ट करण्यावर सहमत, एप्रिल-मे महिन्यात भारत चीन सीमारेषेवरील नवीन निर्माण पडण्याचा काम सुरु करणार [/svt-event]

[svt-event title=”नागपुरातील गांधीबागसह चार झोन हर्ड इम्युनिटीकडे, गांधीबाग झोनमध्ये 65 टक्के लोकांच्या शरिरात ॲंटिबॅाडीज” date=”13/11/2020,7:37AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपुरातील गांधीबागसह चार झोन हर्ड इम्युनिटीकडे, गांधीबाग झोनमध्ये 65 टक्के लोकांच्या शरिरात ॲंटिबॅाडीज, जिल्ह्यातील सिरो सर्व्हेक्षणाच्या अहवालातून पुढे, विनोबाभावे नगरात 50 पैकी 40 लोकांना म्हणजे 80 टक्के लोकांना कोरोना होऊन गेला, मोमीनपुऱ्यात 50 पैकी 35 लोकांना म्हणजे 70 टक्के लोकांना कोरोना होऊन गेला, जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 5 हजारापेक्षा जास्त लोकांना चाचणीनंतर आढळला कोरोना [/svt-event]

[svt-event title=”विरारमध्ये कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममधून साडे चार कोटींची रक्कम लंपास” date=”13/11/2020,7:33AM” class=”svt-cd-green” ] विरार : कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममधून साडे चार कोटींची रक्कम लंपास, विरार पश्चिम बोलिंज नाक्यावरील एटीएममधील घटना, एटीएम मध्ये कॅश टाकण्यासाठी आलेल्या व्हॅन चालकानेच रोख लंपास केल्याचा प्राथमिक अंदाज, विरार, अर्नाळा सागरी पोलीस घटनास्थळावर दाखल, आरोपीच्या शोधासाठी स्वतंत्र तीन विशेष पोलीस पथक रवाना, डीसीपी संजय पाटील यांची माहिती [/svt-event]

[svt-event date=”13/11/2020,7:33AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.