Maharashtra News Live Update: पत्त्याच्या कॅटमधले चारही एक्के भाजपकडे असून पाचवा एक्का येणार कुठून;सुधीर मुनगंटीवारांचा सवाल
Maharashtra News Live Update in Marathi: राज्यात सध्या विविध घडामोडी घडत आहेत. गणोशोत्सवानिमित्त राजकीय भेटीगाठी वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या घडामोडी तुम्हाला इथे वाचायला मिळतील....
![Maharashtra News Live Update: पत्त्याच्या कॅटमधले चारही एक्के भाजपकडे असून पाचवा एक्का येणार कुठून;सुधीर मुनगंटीवारांचा सवाल Maharashtra News Live Update: पत्त्याच्या कॅटमधले चारही एक्के भाजपकडे असून पाचवा एक्का येणार कुठून;सुधीर मुनगंटीवारांचा सवाल](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/08/16121636/Big-breaking.jpg?w=1280)
Big breakingImage Credit source: tv9
सध्या गणेशोत्सव साजरा केला जात आहे. त्याची धामधूम सगळीकडे दिसतेय. तसंच राजकीय घडामोडींनीही वेग घेतलाय. अश्यात आता भेटीगाठी वाढल्या आहेत. अशोक चव्हाण त्यांच्या समर्थक आमदारांसह भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. तसंच मनसे भाजप युती होणार असल्याचीही चर्चा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळे महत्वाचे अपडेट तुम्हाला टीव्ही 9 मराठीवर वाचायला मिळतील…