Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Maharashtra Latest Breaking News Live UpdatesImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 20, 2022 | 7:35 AM

मुंबई : आज दिनांक 19 ऑक्टोबर 2022 जाणून घेऊयात देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी.जळगावात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. भुसावळ नगरपालिकेतील एकनाथ खडसे समर्थक माजी नगराध्यक्षांसह 10 नगरसेवक 6 वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहेत. त्यामुळे खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे मुंबईत उद्धव ठाकरे गटाच्या अंधेरी पूर्व विधानसभेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. दिवाळीचं निमित्त साधून उटण्याच्या पाकिटातून त्यांनी मशाल चिन्हाचा प्रचार सुरू केला आहे.

'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका.
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.