LIVE | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक क्वारंटाईन, पुढील आठवड्यात चौकशीला बोलवण्याची ED ला विनंती

राज्य आणि देशातील महत्त्वाच्या बातम्या आणि सर्व अपडेटेड घडामोडी फक्त एका क्लिकवर

LIVE | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक क्वारंटाईन, पुढील आठवड्यात चौकशीला बोलवण्याची ED ला विनंती
Follow us
| Updated on: Nov 25, 2020 | 12:19 PM

[svt-event title=”शिवसेना आमदार प्रताप सरनाईक क्वारंटाईन” date=”25/11/2020,12:18PM” class=”svt-cd-green” ] शिवसेना आमदार प्रताप सरनाईक क्वारंटाईन, बाहेर गावावरून आल्याने क्वारंटाईन, मुलगा विहंग सरनाईक यांच्या पत्नी आजारी असल्याने ज्युपिटर रुग्णालयात उपचार, एकत्र चौकशीसाठी पुढील आठवड्यात बोलवा, प्रताप सरनाईक यांची ईडी अधिकाऱ्यांना विनंती [/svt-event]

[svt-event title=”विनोद पाटील यांचे ठाकरे सरकारवर गंभीर आरोप, सरकारच्या निर्णयाविरोधात कायदेशीर लढाई लढणार” date=”25/11/2020,11:32AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : मराठा आरक्षण प्रकरणी विनोद पाटील यांचे सरकारवर आरोप, राज्य सरकारने मराठा विद्यार्थ्यांचा घात केला, मराठा समाजसोबत राज्य सरकारचं वर्तन दोषपूर्ण, विशेष बाब म्हणून जागाही वाढवल्या नाहीत फी मध्ये सवलतही दिली नाही, राज्य सरकारच्या भूमिकेमुळे मराठा समाजातील लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान, सरकारच्या निर्णयाविरोधात कायदेशीर लढाई लढणार, सुप्रीम कोर्टातही राज्य सरकारची चाल ढकल सुरू, विनोद पाटील यांचे राज्य सरकारवर आरोप [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात रेल्वेस्टेशन मास्तरांचे धरणे आंदोलन” date=”25/11/2020,11:31AM” class=”svt-cd-green” ] पुणे – रेल्वेस्टेशन मास्तरांचे धरणे आंदोलन, नाईट ड्युटी सिलिंग लिमिट रुआदेश रद्द करा, 1 जुलै 2017 रोजीचा रिकव्हरी आदेश परत घ्या, कोरोना काळात ओपन लाईन स्टाफला 50 लाखांचे विमा कवच द्या, शिवाय रेल्वेचे खासगीकरण थांबवा आदी मागण्यांसाठी आंदोलन, या आंदोलनात पुणे विभागातील 360 स्टेशन मास्तर सहभागी होणार आहेत. पुणे रेल्वेच्या डीआरएम ऑफिसबाहेर आंदोलन, संपूर्ण देशभरात 35 हजार स्टेशन मास्तर आंदोलनात सहभागी होणार. [/svt-event]

[svt-event title=”पदवीधर मतदार यादीतील त्रुटी दूर करा, भाजप नेत्यांची नागपूर विभागीय आयुक्तांकडे मागणी” date=”25/11/2020,9:13AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपूर पदवीधर मतदार यादीतील त्रुटी दूर करा, भाजप नेत्यांची नागपूर विभागीय आयुक्तांकडे मागणी, भाजप खासदार विकास महात्मे, शहर अध्यक्ष आमदार प्रवीण दटकेंनी दिलं निवेदन, अनेक मतदारांच्या आडनावात घोळ असल्याची तक्रार, मतदारांचं वय 18 ते 20 वर्षे दाखवल्याचीही केली तक्रार [/svt-event]

[svt-event title=”पदवीधर निवडणुकीसाठी प्रशासनाची जोरदार तयारी, मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात मतदानासाठी 813 मतदान केंद्र” date=”25/11/2020,9:05AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : पदवीधर निवडणुकीसाठी प्रशासनाची जोरदार तयारी, मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात मतदानासाठी 813 मतदान केंद्र, तर निवडणुकीच्या कामासाठी साडेसहा हजार कर्मचाऱ्यांची निवडणूक, मराठवाड्यातील 8 जिल्हे आणि 76 तालुक्यात असणार मतदानाची व्यवस्था, प्रत्येक मतदान केंद्रावर 8 कर्मचाऱ्यांची असणार नेमणूक, तर आरोग्य विभागाचाही कर्मचारी असणार तैनात [/svt-event]

[svt-event title=”मालमत्ता कर वसुलीसाठी नागपूर मनपा प्रशासन ॲक्शन मोडमध्ये” date=”25/11/2020,9:03AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : मालमत्ता कर वसुलीसाठी नागपूर मनपा प्रशासन ॲक्शन मोडमध्ये, वर्षानुवर्षे थकबाकीदार असलेल्या 27 मालमत्तांचा करणार लिलाव, 9 डिंसेबरला करणार कोट्यवधी रुपयांच्या 27 मालमत्तांचा लिलाव, मनपाच्या मालमत्ता कराची 572 कोटींची थकबाकी, कर थकल्याने नागपूर मनपा आर्थिक संकटात, शहरातील आणखी थकबाकीदारांच्या मालमत्तांचा होणार लिलाव [/svt-event]

[svt-event title=”वाढीव वीजबिलाविरोधात 30 नोव्हेंबरपूर्वी महाराष्ट्र बंदची हाक देणार, माजी खासदार राजू शेट्टी यांची माहिती” date=”25/11/2020,8:12AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : लॉकडाऊन काळातील वाढीव वीजबिलाविरोधात 30 नोव्हेंबरपूर्वी महाराष्ट्र बंदची हाक देणार, माजी खासदार राजू शेट्टी यांची माहिती, वीज कनेक्शन तोडण्याचा प्रयत्न झाल्यास कायदा हातात घेऊन प्रतिकार करणार, राजू शेट्टींचा सरकारला इशारा, राजू शेट्टी यांच्या हस्ते झालं कोल्हापुरातील वीजबिल भरणार नाही या भव्य फलकाचं अनावर, राजू शेट्टी यांनी राज्य सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याला कोल्हापुरी जोडे मारत केला सरकारचा निषेध [/svt-event]

[svt-event title=” कोरोना महामारीत सारी आजारांचं संकट, नागपुरातील मेयो रुग्णालयात 10 महिन्यात सारीचे 1304 रुग्ण” date=”25/11/2020,7:45AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : कोरोना महामारीत सारी आजाराचं संकट, नागपूर मेयो रुग्णालयात 10 महिन्यांत सारीचे 1304 रुग्ण, सारी-कोव्हिडमुळे 129 रुग्णांचा मृत्यू, सारीच्या 37 रुग्णांवर नागपुरात उपचार सुरू, मेयोमधील सारीचा वॅार्ड फुल्ल, सारीच्या वाढत्या रुग्णांमुळे लोक धास्तावले [/svt-event]

[svt-event title=”नागपूर जिल्ह्यात कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण वाढले, रुग्णांची संख्या 4345 वर” date=”25/11/2020,7:42AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण वाढले, जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली 4345 वर, 24 तासांत जिल्ह्यात 356 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 24 तासांत कोरोनामुळे 11 रुग्णांचा मृत्यू, काल दिवसभरात 133 रुग्णांनी केली कोरोनावर मात, जिल्ह्यात काल दिवसभरात 7184 चाचण्या [/svt-event]

[svt-event title=”रेल्वे स्टेशननंतर आता विमानतळावरही होणार कोरोना चाचणी, औरंगाबाद महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय” date=”25/11/2020,7:40AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : रेल्वे स्टेशननंतर आता विमानतळावरही होणार कोरोना चाचणी, औरंगाबाद महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय, विमानतळावर आरोग्य विभागाचं पथक तैनात, खासकरून दिल्ली आणि परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची होणार कोरोना चाचणी, दिल्लीत आणि इतरत्र कोरोना वाढत असल्याने प्रशासनाचा निर्णय [/svt-event]

[svt-event title=”विदर्भ गौरव पुरस्काराने ज्येष्ठ कवी सुधाकर गायधनी यांचा सन्मान” date=”25/11/2020,7:35AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : विदर्भ गौरव पुरस्काराने ज्येष्ठ कवी सुधाकर गायधनी यांचा सन्मान, कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कार प्रदान, एक लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान, ज्येष्ठ कवी यांच्या साहित्यातील योगदानामुळे सन्मान [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात दूध दरात दोन रुपयांची कपात, औरंगाबाद जिल्हा दूध संघाचा मोठा निर्णय” date=”25/11/2020,7:29AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात दूध ग्राहकांना मोठा दिलासा, औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात दूध दरात दोन रुपयांची कपात, औरंगाबाद जिल्हा दूध संघाचा मोठा निर्णय, दूध संकलनात वाढ आणि वितरणात घट झाल्यामुळे घेतला निर्णय, 46 रुपयांवरुन दुधाचा दर आला 44 रुपयांवर [/svt-event]

[svt-event title=”पुणे-बंगळुरु हायवेवर विचित्र अपघात, 6-7 मोठी वाहने एकमेकांना धडकली, 4 ते 5 जण जखमी” date=”25/11/2020,7:25AM” class=”svt-cd-green” ] पुणे : पहाटे 3 वाजता पुणे-बंगळुरु हायवे, आंबेगाव, स्वामी नारायण मंदिर येथे 6-7 मोठी वाहने एकमेकांना धडकल्याने मोठा अपघात, 4 ते 5 जण जखमी, अडकलेल्या वाहन चालकाची पीएमआरडीए आणि पुणे अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुटका [/svt-event]

[svt-event title=”काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन” date=”25/11/2020,7:20AM” class=”svt-cd-green” ] नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन, बुधवारी पहाटे 3.30 वाजता निधन, मुलगा फैजल पटेल यांची ट्विटरवरुन माहिती, महिन्याभरापूर्वी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह [/svt-event]

[svt-event date=”25/11/2020,7:17AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.