VIDEO | सब कहते है तुने मेरा दिल ले लिया, दत्तामामांच्या पत्नीचा गाण्यावर ठेका

कार्यक्रमात सुरु असलेल्या "परदेसिया" या गाण्यावर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पत्नी सारिका भरणे तसेच त्यांच्या सहकारी महिलांनी ठेका धरत काही वेळ डान्स केला.

VIDEO | सब कहते है तुने मेरा दिल ले लिया, दत्तामामांच्या पत्नीचा गाण्यावर ठेका
दत्तात्रय भरणेंच्या पत्नीचा डान्सImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 8:39 AM

पुणे : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांच्या पत्नीचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. जागतिक महिला दिनानिमित्त (International Women’s Day) दत्तात्रय भरणेंच्या पत्नीने गाण्यावर ठेका धरला होता. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी ‘परदेसिया, ये सच है पिया, सब कहते है तुने मेरा दिल ले लिया’ या गाण्याचं सादरीकरण झालं. या कार्यक्रमात काही महिलांसह सारिका दत्तात्रय भरणे यांनी नृत्य (Dance Video) केलं. पुणे जिल्ह्यात इंदापूर शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

महिला दिनानिमित्त कार्यक्रम

इंदापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, इंदापूर शहर आणि मैत्रीण ग्रुप यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या गीताद्वारे लतायुग हा सुरेल गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सुविद्य पत्नी सौ सारिका दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता.

सारिका भरणेंचा गाण्यावर ठेका

या कार्यक्रमात सुरु असलेल्या गाण्यावर राज्यमंत्री भरणे यांच्या पत्नी सारिका भरणे तसेच त्यांच्या सहकारी महिलांनी यावेळी “परदेसिया” या गाण्यावर ठेका धरत काही वेळ डान्स केला.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

राज्यमंत्री Dattatray Bharne यांचा मटणावर ताव

दत्तामामा चुकून चुकले! मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर, भर सभेत मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचा उल्लेख!

दत्तात्रय भरणे यांची बातच न्यारी, डिकसळ ग्रामस्थांच्या आग्रहाखातर घोडेस्वारी

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.