धारावीत धावत्या बसला लागली भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही

धारावी जंक्शन परिसरात नवी मुंबईच्या बसला आग लागल्याचे वृत्त आहे. ही बस पनवेलच्या दिशेन जात होती. सुदैवाने यामध्य कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

धारावीत धावत्या बसला लागली भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Dec 12, 2023 | 9:14 AM

मुंबई | 12 डिसेंबर 2023 : धारावी जंक्शन परिसरात नवी मुंबईच्या बसला आग लागल्याचे वृत्त आहे. ही बस पनवेलच्या दिशेन जात होती. सुदैवाने यामध्य कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले.

धारावी जंक्शन परिसरात आज सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. 105 नंबरची ही बस वांद्रे येथून नवी मुंबईतील पनवेलच्या दिशेने जात होती. अचानक या धावत्या बसच्या मागच्या भागात अचानक आग लागली. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली, त्याचे कारण काय हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

आग लागल्याचे समजताच बस ड्रायव्हरने प्रसंगावधान दाखवत बसमधील सर्व प्रवाशांना तातडीने सुखरुपरित्या खाली उतरवलं, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणीही जखमी झाले नाही. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी येईपर्यंत बसचालक आणि कंडक्टर या दोघांनी इतर बसचालकांकडून मदत मागत, फायर इन्स्ट्रुमेंट्सचा वापर करत आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

( ही बातमी अपडेट होत आहे.)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.