Big News : शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवारांच्या आरोग्याबद्दल मोठी अपडेट समोर

Pratibha Pawar Health Update : मुंबईमधील ब्रीच कँडी या रूग्णालयामध्ये लहानशी शस्त्रकिया होणार असल्याची माहिती समोर आली होती. आता  त्यांच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

Big News : शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवारांच्या आरोग्याबद्दल मोठी अपडेट समोर
Follow us
| Updated on: Jul 14, 2023 | 7:59 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुंबईमधील ब्रीच कँडी या रूग्णालयामध्ये लहानशी शस्त्रकिया होणार असल्याची माहिती समोर आली होती. आता  त्यांच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. प्रतिभ ताईंच्या हातावरील शस्त्रक्रिया पार पडली असून त्यांना रात्री 8.30 वाजता घरी सोडण्यात येणार आहे.

नेमकी कोणती शस्त्रक्रिया झाली?

दोन दिवसांआधी प्रतिभा पवार घरात पडल्या होत्या त्यामुळे त्यांच्या हाताला दुखापत झाली होती. प्रतिभा पवार यांच्या हातावर छोटी शस्त्रक्रिया पार पडली आहे. डॉ. मुल्लाजी यांनी प्रतिभाताईंच्या हातावर यशस्वी शस्त्रक्रिया केली असून रात्री 8.30 वाजता त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. ब्रीच कँडी रूग्णालयात शरद पवार आणि सुप्रिया सुळे दोघेही उपस्थित होते.

दुपारच्या सुमारास बातमी समोर आली होती की, प्रतिभा पवार यांना रूग्णालयात दाखल केलं गेलं आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात शस्त्रक्रिया पार पडणार होती मात्र नेमकी कोणती कशामुळे शस्त्रक्रिया होत आहे  यासंदर्भात कोणतीही माहिती नव्हती.आता याबाबत खुलासा झाला असून त्यांच्या हाताला दुखापत झाल्याने शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

दरम्यान, प्रतिभा पवार यांची प्रकृती व्यवस्थित असून त्यांना डॉक्टरांनी घरी घेऊन जायला सांगिलतलं आहे. आज म्हणजेच गुरूवारी 8.30 वाजता त्यांनी डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.