LIVE : सोलापूरमध्ये एमआयएम पक्षात फूट, फारुख शाब्दींच्या शहराध्यक्ष पदाला 8 नगरसेवकांचा विरोध

[svt-event title=”बेळगावमध्ये ट्रॅक्टरचा भीषण अघात, 7 जणांचा मृत्यू, 15 पेक्षा अधिक जखमी” date=”08/02/2020,1:26PM” class=”svt-cd-green” ] बेळगाव येथे ट्रॅक्टर पुलावरुन पडल्याने सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर 15 पेक्षा अधिक जण जखमी आहेत. ट्रॅक्टरमध्ये सर्व ऊसतोड कामगार होते. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. [/svt-event] [svt-event title=” सोलापूरमध्ये एमआयएम पक्षात फूट, फारुख […]

LIVE : सोलापूरमध्ये एमआयएम पक्षात फूट, फारुख शाब्दींच्या शहराध्यक्ष पदाला 8 नगरसेवकांचा विरोध
Follow us
| Updated on: Feb 08, 2020 | 1:28 PM

[svt-event title=”बेळगावमध्ये ट्रॅक्टरचा भीषण अघात, 7 जणांचा मृत्यू, 15 पेक्षा अधिक जखमी” date=”08/02/2020,1:26PM” class=”svt-cd-green” ] बेळगाव येथे ट्रॅक्टर पुलावरुन पडल्याने सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर 15 पेक्षा अधिक जण जखमी आहेत. ट्रॅक्टरमध्ये सर्व ऊसतोड कामगार होते. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. [/svt-event]

[svt-event title=” सोलापूरमध्ये एमआयएम पक्षात फूट, फारुख शाब्दींच्या शहराध्यक्ष पदाला 8 नगरसेवकांचा विरोध ” date=”08/02/2020,12:05PM” class=”svt-cd-green” ] सोलापूर शहरात एमायएममध्ये फूट पडली आहे. फारुख शाब्दी यांच्या शहराध्यक्ष पदाला एमआयएमच्या आठ नगरसेवकांनी विरोध दर्शवला आहे. हे आठही नगरसेवक माजी शहराध्यक्ष तौफिक शेख गटाचे आहेत. शाब्दी यांच्या निवडीला हरकत घेत बैठकीत गोधंळ घालण्यात आला. कर्नाटकातील महिला काँग्रेस नेत्या रेश्मा पडकनूर हत्याप्रकरणात तौफिक शेख जेलमध्ये आहेत. [/svt-event]

[svt-event title=”जालन्यात लांडग्याच्या हल्ल्यात दोन गंभीर जखमी ” date=”08/02/2020,11:54AM” class=”svt-cd-green” ] जालन्यात लांडग्याच्या हल्ल्यात दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल केले आहेत. शेतात गव्हाला पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर लाडग्यांनी हल्ला केला. त्यामुळे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना पिंपळगाव कोलते शिवारात घडली. [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात सिलेंडर स्फोट, एकजण जखमी” date=”08/02/2020,9:06AM” class=”svt-cd-green” ] पुण्यातील अप्पर इंदिरा नगर, व्हिआयटी कॉलेजमागे एका घरात सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये एकजण जखमी असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अग्निशमन दलाच्या जवांना आग विझवण्यात यश आले आहे. घराचे मोठे नुकसान झाले आहे. [/svt-event]

[svt-event title=”नोबेल रुग्णालय बॉम्बने उडवण्याची धमकी” date=”08/02/2020,9:03AM” class=”svt-cd-green” ] हडपसर येथील नोबेल रुग्णालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी, रुग्णालयाला दहा लाख रुपयांची खंडणी द्या अथवा मी हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवणार, हॉस्पिटलमध्ये आलेल्या धमकीच्या मेलने एकच खळबळ उडाली, रात्री उशिरापर्यंत वरीष्ठ पोलीस अधिकारी आणि बॉम्ब शोधक नाशक पथक यांनी केली हॉस्पिटलची तपासणी केली. [/svt-event]

[svt-event title=”शिवसेनेचे सुहास दशरथे मनसेत प्रवेश करणार” date=”08/02/2020,9:01AM” class=”svt-cd-green” ] शिवसेनेचे सुहास दशरथे मनसेत प्रवेश करणार आहेत. आज सकाळी 11 वाजता कृष्णकुंजवर प्रवेश घेणार आहेत. सुहास दशरथे हे शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्क प्रमुख आहेत. गेल्या 38 वर्षांपासून ते शिवसनेते कार्यरत आहेत. माजी खासदार चंद्रकांत खौरे यांचे विश्वासू सहकारी आहेत. [/svt-event]

[svt-event title=”अकोला जिल्ह्यात जोरदार पाऊस ” date=”08/02/2020,8:58AM” class=”svt-cd-green” ] अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यात आज सकाळी पावसाची जोरदार हजरे, पावसामुळे तूर, हरबरा, गहू, पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे. [/svt-event]

[svt-event title=”मनसेच्या ‘राजगर्जना बाईक रॅली’ला पोलिसांनी परवानगी नाकारली” date=”08/02/2020,8:54AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात निघणाऱ्या मनसेच्या राजगर्जना बाईक रॅलीला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली. मात्र बाईक रॅली काढण्यावर मनसे पदाधिकारी ठाम आहेत. सकाळी 11 वाजता मनसे बाईक रॅलीला सुरुवात होणार आहे. मुस्लिमबहुल भागातून बाईक रॅली जात असल्यामुळे परवानगी नाकारल्याचा मनसेचा आरोप आहे. 9 तारखेच्या मोर्चासाठी आणि शहरातील घुसखोर बांगलादेशी, पाकिस्तान हुसकावण्याच्या मागणीसाठी मनसेची बाईक रॅली आयोजित करण्यात आली आहे. [/svt-event]

[svt-event title=”नवी मुंबईतील पामबीच विभागातील इमारतीला आग” date=”08/02/2020,8:51AM” class=”svt-cd-green” ] नवी मुंबईतील पामबीचला लागून असलेल्या इमारतीला आग लागील आहे. सेक्टर 41-A येथे ही घटना घडली. सी होम्स या इमारतीला आग लागली असून इमारतीच्या शेवटच्या दोन 20 आणि 21 व्या माल्यावरती ही आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि 50 ते 60 जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग अजून सुरू असून विझवण्याचे काम अद्यापही चालू आहे. [/svt-event]

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.