मुख्यमंत्र्यांची बाळासाहेबांना शिवाजी पार्कात जाऊन श्रद्धांजली

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सहाव्या स्मृतीदिनी त्यांना शिवाजी पार्कवर जाऊन आदरांजली वाहिली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह रश्मी ठाकरे आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते. शिवसेनाप्रमुखांना मानवंदना देण्यासाठी शिवाजी पार्कात शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली. बाळासाहेब ठाकरेंना मानवंदना देण्यासाठा राज्यभरातून शिवसैनिकांनी शिवाजी पार्ककडे कूच केली. दरम्यान शिवसेनेच्या अनेक नेत्यांनीही बाळासाहेबांना […]

मुख्यमंत्र्यांची बाळासाहेबांना शिवाजी पार्कात जाऊन श्रद्धांजली
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सहाव्या स्मृतीदिनी त्यांना शिवाजी पार्कवर जाऊन आदरांजली वाहिली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह रश्मी ठाकरे आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते. शिवसेनाप्रमुखांना मानवंदना देण्यासाठी शिवाजी पार्कात शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली. बाळासाहेब ठाकरेंना मानवंदना देण्यासाठा राज्यभरातून शिवसैनिकांनी शिवाजी पार्ककडे कूच केली. दरम्यान शिवसेनेच्या अनेक नेत्यांनीही बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.

बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवाजी पार्कवर भव्य फुलांची रांगोळी काढण्यात आली आहे. या रांगोळीद्वारे एका शिवसैनिकाने आपल्या दैवताला अनोखं अभिवादन केलं.

दरम्यान, अयोध्येत राम मंदिर व्हावं अशी भूमिका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मांडली होती. आता शिवसेनेनं पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या 24 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार आहेत.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.