Corona Cases and Lockdown News LIVE: सांगलीमध्ये दिवसभरात कोरनाचे 186 नवे रुग्ण, आतापर्यंत 1771 जणांचा मृत्यू

| Updated on: Mar 24, 2021 | 6:36 AM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Corona Cases and Lockdown News LIVE: सांगलीमध्ये दिवसभरात कोरनाचे 186 नवे रुग्ण, आतापर्यंत 1771 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीये. वाचा राज्यातील सर्व जिल्ह्याचे कारोना अपडेट एका क्लिकवर…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 19 Mar 2021 10:35 PM (IST)

    सांगलीमध्ये दिवसभरात कोरनाचे 186 नवे रुग्ण, आतापर्यंत 1771 जणांचा मृत्यू

    सांगली : जिल्ह्यात आज दिवसभरात 186 नवे कोरोना रुग्ण

    जिल्ह्यात आतापर्यंत 1771 कोरोनाग्रस्तांचा  मृत्यू

    सांगलीमध्ये सध्या 667  सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार

    दिवसभरात 17 रुग्ण कोरोनातून मुक्त

    सांगलीमध्ये आतापर्यंत 49417  जणांना कोरोनाची लागण

  • 19 Mar 2021 09:06 PM (IST)

    मालेगावमध्ये दिवसभरात कोरोनाचे 182 नवे रुग्ण, ससध्या 878 जणांवर उपचार सुरु

    मालेगाव : मालेगावमध्ये कोरोना उद्रेक सुरूच

    मालेगावमध्ये दिवसभरात आढळले 182 नवे कोरोना रुग्ण

    गेल्या पाच दिवसांत सापडले 785 नवे रुग्ण

    मालेगाव मनपा क्षेत्रात सक्रिय रुग्णांची संख्या 878 वर

    मागेलवात एकूण कोरोना रुग्ण – 6825

    मालेगावमध्ये आतापर्यंत 5763 जणांना डिस्चार्ज

    मालेगावमध्ये आतापर्यंत 184 जणांचा मृत्यू

  • 19 Mar 2021 08:44 PM (IST)

    जळगावात दिवसभरात 921 नवे कोरोना रुग्ण, मृतांचा आकडा 1474 वर

    जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे 921 नवे रुग्ण आढळले असून आज दिवसभरात 504 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले. यथे आज दिवसभरात 7 जणांचा मृत्यू झाला. जळगावात कोरोनामुळे आतापर्यंत 1474 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलीये

  • 19 Mar 2021 07:49 PM (IST)

    राज्यात कोरोनाचा स्फोट, दिवसभरात तब्बल 25681 नवे रुग्ण

    महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय.  राज्यात दिवसभरात कोरोनाचे तब्बल 25681 नवे रुग्ण आढळले आहेत. तर आज राज्यात कोरोनामुळे एकूण 70 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.42 टक्क्यांवर आले असून मृत्यूदर 2.20 टक्क्यांवर आला आहे.

    राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?

    राज्यात जवळपास सर्वच शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सर्व जिल्ह्यांत कोरोना प्रतिबंधक नियमांचे कोटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, औरंगबाद अशा मोठ्या शहरांमध्ये परिस्थिती जास्तच बिकट आहे. खबरदारी म्हणून नागपूरसाऱख्या शहरामध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. असे असूनसुद्धा कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीये.

    पुणे : पुणे जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे तब्बल 2834 नवे कोरोना रुग्ण आढळले. पुण्यात दिवसभरात एकूण 28 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून यापैकी 13 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. सध्या पुण्यात 499 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरु आहे. पुण्यात दिवसभरात 808 कोरोनाग्रस्तांना डिस्चार्ज देण्यात आला.

    पुण्यात कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 229383 वर पोहोचला आहे. आज आढळलेल्या नव्या कोरोनाग्रस्तांना मिळून पुण्यात एकूण 18888 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुण्यात मृतांचा आकडा 5016 वर पोहोचला असून हा आकडा चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे.

  • 19 Mar 2021 07:31 PM (IST)

    सांगलीमध्ये दिवसभरात 186 नवे कोरोना रुग्ण

    सांगली जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा वाढत आहे.

    सांगलीमध्ये आज दिवसभरात 186 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.

    सांगली महापालिका क्षेत्रात 59 रुग्णांवर उपचार सुरु आहे.

  • 19 Mar 2021 07:29 PM (IST)

    नांदेडमध्ये 24 तासात कोरोनाचे 697 नवे कोरोना रुग्ण, 51 जणांची प्रकृती चिंताजनक

    नांदेड : जिल्ह्यात 24 तासात कोरोनाचे 697 नवे कोरोना रुग्ण

    नांदेडमध्ये सध्या 4170 सक्रिय रुग्णांवर उपचार

    24 तासात 5 कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू

    नांदेडमध्ये आतापर्यंत 632 रुग्णांचा मृत्यू

    सध्या 51 रुग्णांची प्रकृती चिंताजनक

  • 19 Mar 2021 07:00 PM (IST)

    नागपुरात आज 3235 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, मृतांचा आकडाव वाढला

    नागपुरात आज 3235 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    नागपुरात दिवसभरात 35 जणांचा कोरोना मुळे मृत्यू

    दिवसभरात 1245 जणांनी केली कोरोनावर मात

    एकूण रुग्णसंख्या – 185787

    बरं होणाऱ्यांची संख्या – 155655 वर

    नागपुरात आतपर्यंत 4563 जणांचा मृत्यू

  • 19 Mar 2021 06:53 PM (IST)

    चंद्रपूरमध्ये कोरनाचे 128 नवे रुग्ण, आतापर्यंत 407 जणांचा मृत्यू

    चंद्रपूर: गेल्या 24 तासात 2957 जणांची तपासणी,

    यातील  128 नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट

    चंद्रपूरमध्ये एकूण कोरोना रुग्ण : 25392

    एकूण कोरोनामुक्त : 23910

    चंद्रपुरातील सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा : 1075

    चंद्रपुरात आतापर्यंत 407 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

  • 19 Mar 2021 06:19 PM (IST)

    नाशिकमध्ये शिनिवार, रविवारी बाजारपेठा पूर्णत: बंद, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी निर्णय

    नाशिक : नाशिकमध्ये कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता  शनिवार रविवार दोन दिवस बाजारपेठा पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेशं

    – अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठा  पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेशं

    – कोरोना आटोक्यात आणण्यासाठी शनिवार, रविवारी बाजारपेठा बंद ठेवण्याचा प्रशासनाने घेतलाय निर्णय.

    – नागरिकांनी पुढील दोन दिवसीय अंशतः लॉकडाऊनला सहकार्य करण्याचं प्रशासनाचं आवाहन

  • 19 Mar 2021 06:14 PM (IST)

    येवल्यात आणखी 42 नवे कोरोनाबाधित आढळले, सध्या 200 बाधितांवर उपचार

    नाशिक : येवल्यात आणखी 42 नवे कोरोनाबाधित आढळले.

    येवल्यात आतापर्यंत54 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    येवल्यातील कोरोनाबधितांची एकूण संख्या पोहचली 1539 वर

    येवला तालुक्यात आतापर्यंत1285 जणांची कोरोनावर मात

    सध्या 200 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु

  • 19 Mar 2021 04:29 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांनी घेतला नाशिकमधील कोरोना संसर्गाचा आढावा, जिल्हाधिकारी, इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक

    – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाशिक जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक घेतली आहे.

    – मुंबईला जात असताना ओझर विमान तळावर ही बैठक झाली

    – बैठकीला जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते

    यावेळी नाशिक जिल्ह्यातील वाढता कोरोना आटोक्यात आणण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्याची माहिती

    – नियमांबाबत जनजागृती करा, नागरिकांना कोरोनाच्या धोक्याचं महत्व पटवून द्या, मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश

    – मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे पालन करून जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी काम करणार, निर्बंध जैसे थे असतील जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची माहिती

  • 19 Mar 2021 03:21 PM (IST)

    जळगावमध्ये कोरोबाधितांच्या मृत्यूदरामध्ये घसरण, सध्याचा मृत्यूदर 1.97 टक्क्यांवर

    जळगाव : जिल्ह्यात एकीकडे कोरोनाबाधित रूग्ण वाढत आहेत. मात्र, गेल्या वर्षभरातील आरोग्य यंत्रणेने घेतलेल अथक परिश्रम आणि जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांचा मृत्यूदर प्रथमच 2 % च्या खाली आला आहे. काल कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर 1.99 % वर पोहोचला होता. आज हा मृत्यूदर 1.97 %  वर पोहोचला आहे.

  • 19 Mar 2021 10:24 AM (IST)

    पालिकेला पॉझिटिव्ह रूग्णांचा शोध घेणं बनलं अवघड

    -पुणे शहरात दररोज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी 70 ते 75 रुग्ण नॉट रिचेबल

    – पालिकेला पॉझिटिव्ह रूग्णांचा शोध घेणं बनलं अवघड,

    – नॉट रिचेबल रुग्णांचा आता पोलीस घेणार शोध,

    – रुग्णांची माहिती पालिका देणार पोलीस आयुक्तांना

    – नॉट रिचेबल रुग्णांमुळे धोका वाढला,

    – रुग्ण शोधून काढण्याचं पालिकेसमोर मोठं आव्हान ,

    – आता नॉट रिचेबल रुग्णांवर होणार शोध घेऊन कारवाई.

  • 19 Mar 2021 09:54 AM (IST)

    सैनिक स्कुलमध्ये कोरोनाचा शिरकाव

    साताऱ्याच्या सैनिक स्कुलमध्ये कोरोनाचा शिरकाव

    शाळेतील 4 विद्यार्थ्याना कोरोनाची लागण

    सुट्टीसाठी घरी जाउन आलेल्या विद्यार्थ्याकडुन कोरोनाची लागण

    शाळेतील इतर विद्यार्थ्याची होणार कोरोना चाचणी

  • 19 Mar 2021 08:40 AM (IST)

    धुळे जिल्ह्यात कोरोनाचा कहर, गेल्या 26 दिवसात 4 हजार 692 रुग्ण

    धुळे जिल्ह्यात कोरोनाचा कहर, गेल्या 26 दिवसात 4 हजार 692 रुग्ण 14 फेब्रुवारीला होते फक्त 6 रुग्ण… 19 फेब्रुवारी पासून रुग्णच्या संख्येत वाढ.. 15 मार्चला सर्वाधिक रुग्णांची नोंद, 515 रुग्णांची झाली होती नोंद

  • 19 Mar 2021 08:23 AM (IST)

    उस्मानाबाद जिल्ह्यात गुरुवारी सर्वाधिक 164 कोरोना रुग्ण

    उस्मानाबाद जिल्ह्यात काल सर्वाधिक 164 कोरोना रुग्ण, स्तिथी दिवसेंदिवस गंभीर

    प्रशासनाच्या वतीने नागरिकांना मास्क, सॅनिटायझर तसंच कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन

Published On - Mar 19,2021 10:35 PM

Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.