आता ‘आशा’ फक्त मनसेकडूनच! विविध मागण्यांसाठी आशा कर्मचाऱ्यांचं अमित ठाकरेंना निवेदन

प्रलंबित मागण्यांसाठी आशा स्वयंसेविकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांची भेट (ASHA Worker Meet MNS Amit Thackeray) घेतली.

आता 'आशा' फक्त मनसेकडूनच! विविध मागण्यांसाठी आशा कर्मचाऱ्यांचं अमित ठाकरेंना निवेदन
Follow us
| Updated on: Jun 20, 2020 | 6:08 PM

मुंबई : कोरोनाच्या संकटकाळात ‘आशा’ स्वयंसेविकांनी अत्यंत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. मात्र तुटपुंज्या मानधनासह इतर अन्य प्रलंबित मागण्यांसाठी आशा स्वयंसेविकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी ‘आशा’च्या शिष्टमंडळाने अमित ठाकरेंच्या समोर आपल्या समस्या मांडल्या. तसेच आता मनसेच आम्हाला न्याय मिळवून देऊ शकते” अशी भावनाही व्यक्त केली. (ASHA Worker Meet MNS Amit Thackeray)

सार्वजनिक आरोग्य खात्याच्या ‘राष्ट्रीय आरोग्य अभियाना’अंतर्गत महाराष्ट्रात एकूण 72 हजार आशा स्वयंसेविका (Accredited Social Health Activist) आणि सुमारे 3 हजार 500 गटप्रवर्तक कार्यरत आहेत. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या या ‘आशां’नी कोरोना संकटकाळात अत्यंत उल्लेखनीय कामगिरी बजावूनही त्यांना अत्यंत तुटपुंजे (1600 ते 2500 रुपये) मानधन दिले जाते.

आशा स्वयंसेविका गेल्या 5 वर्षांपासून आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. पण त्यांच्या हाती काहीच लागलेलं नाही. त्यामुळे या आशा स्वयंसेविकांनी आज अमित ठाकरेंची भेट घेतली. यावेळी ‘आशा’च्या शिष्टमंडळाने आपल्या समस्या मांडल्या. तसेच मनसेच आता आम्हाला न्याय मिळवून देऊ शकते” अशी भावना व्यक्त केली. (ASHA Worker Meet MNS Amit Thackeray)

संबंधित बातम्या : 

Sushant Singh Rajput Suicide | कलाकाराला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, मनसेचा इशारा

एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने वाऱ्यावर सोडलं, निरंजन डावखरेंची अनिल परब यांच्यावर टीका

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.