शिवर लाईनची साफसफाई करण्यासाठी उतरलेले दोघे वर चढलेच नाहीत, नेमकं काय घडलं?

कधी-कधी या सुविधा कमी पडतात. असाच हा एक प्रसंग. गोवंडी येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना.

शिवर लाईनची साफसफाई करण्यासाठी उतरलेले दोघे वर चढलेच नाहीत, नेमकं काय घडलं?
Follow us
| Updated on: Jun 24, 2023 | 11:08 PM

मुंबई : मुंबईत आत पावसाने चांगलीच हजेरी लावली. प्रवास करणाऱ्यांची दाणादाण झाली. सखल भागात पाणी साचले. साचलेले पाणी गटातून काढावे लागते. यासाठी मुंबई मनपाने सफाई कर्मचाऱ्यांसाठी बऱ्याच सुविधा करून दिल्या आहेत. परंतु, कधी-कधी या सुविधा कमी पडतात. असाच हा एक प्रसंग. गोवंडी येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना.

रस्ता क्रमांक 10 वरील गटाराच्या सफाई कामगाराचा मृत्यू झाला. ही बातमी पसरल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्याच ठिकाणी बीएमसीचे पोलीस अधिकारी पोहोचले. लोकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला.

वाहतूक ठप्प

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवर लाईनमध्ये मोठ्या प्रमाणात गॅस आहे. त्यामुळे या दोघांचा मृत्यू झाला. सध्या मृत्यूचे कारण पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर समजेल. सध्या परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. ९० फूट रस्त्यावर वाहतूकही ठप्प झाली होती.

कामगार काम करण्यासाठी गेले. परंतु, त्यांच्याकडे आवश्यक सुखसुविधा होत्या की, नाही, असा प्रश्न उपस्थित राहतो. कामगारांना विशिष्ट सुविधा पुरवाव्या लागतात. असे असताना ते शिवर लाईनपर्यंत कसे फिरले. कामगारांना काहीच का वाटलं नसेल, असं म्हणून त्यांनी स्वतःला संपवलं तर नसेल.

भरधाव कार झाडावर धडकली, दोघे ठार

दुसऱ्या घटनेत, वर्धा जिल्ह्यातील आमला परिसरात अपघात झाला. याप्रकरणी सावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भरधाव वेगातील कारवरून चालकाचं नियंत्रण सुटलं. कार थेट रस्त्याच्या कडेला झाडाला जाऊन धडकली. या अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झालाय. आमला गावानजीक हा अपघात घडला.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.