LIVE : उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडलं
[svt-event title=”सुप्रिया सुळेही दुष्काळ दौऱ्यावर” date=”16/05/2019,10:30AM” class=”svt-cd-green” ] पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आज दुष्काळ दौऱ्यावर, दौंड तालुक्यातील जिरेगावापासून दुष्काळी दौऱ्याला सुरुवात, जिरेगावतील ग्रामस्थांशी सुप्रिया सुळे संवाद साधणार, गेल्या चार महिन्यांपासून जिरेगावात तीन टँकर सुरु [/svt-event] [svt-event title=”उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडलं” date=”16/05/2019,10:14AM” class=”svt-cd-green” ] #इंदापूर : उजनी धरणातून भिमा नदीपात्रात पाणी […]
[svt-event title=”सुप्रिया सुळेही दुष्काळ दौऱ्यावर” date=”16/05/2019,10:30AM” class=”svt-cd-green” ] पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आज दुष्काळ दौऱ्यावर, दौंड तालुक्यातील जिरेगावापासून दुष्काळी दौऱ्याला सुरुवात, जिरेगावतील ग्रामस्थांशी सुप्रिया सुळे संवाद साधणार, गेल्या चार महिन्यांपासून जिरेगावात तीन टँकर सुरु [/svt-event]
[svt-event title=”उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडलं” date=”16/05/2019,10:14AM” class=”svt-cd-green” ]
#इंदापूर : उजनी धरणातून भिमा नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात, धरणाच्या दोन गाळ मोऱ्यातून 1700 क्युसेकने पाणी सोडलं, हळूहळू पाण्याचा विसर्ग वाढविणार, सोलापूर शहर आणि नदीकाठच्या गावांची तहान भागणार, सध्या उजनी धरणाची पाणी पातळी वजा 39 टक्के #Drought pic.twitter.com/beEFbFvBSd
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 16, 2019
[/svt-event]
[svt-event title=”पुण्यात बिल्डिंगला आग” date=”16/05/2019,10:06AM” class=”svt-cd-green” ] पुण्यातील शनिवार पेठमध्ये प्रभात टॉकीजसमोरील गल्लीमधील बिल्डिंगला आग, अग्निशमन दलाच्या 7 गाड्या दाखल, धुरात अडकलेल्या 4 जणांची सुटका, तर टेरेसवर असलेल्या अंदाजे 10 लोकांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु [/svt-event]
[svt-event title=”अमरावती : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह 16 सदस्यीय समिती आज अमरावतीत दुष्काळ पाहणी दौरा” date=”16/05/2019,8:39AM” class=”svt-cd-green” ] अमरावती : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह 16 सदस्यीय समिती आज अमरावती दौऱ्यावर, दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक करणार [/svt-event]
[svt-event title=”वर्धा : कारंजाकडून अमरावतीकडे जाणाऱ्या भरधाव कारने दुचाकी चालकांना चिरडले” date=”16/05/2019,8:36AM” class=”svt-cd-green” ] वर्धा : कारंजाकडून अमरावतीकडे जाणाऱ्या भरधाव कारने दुचाकी चालकांना चिरडले, पेट्रोल भरायला जात असताना रस्ता ओलांडताना कारची धडक, दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू, कारंजा घाडगे पोलिसात गुन्हा दाखल [/svt-event]
[svt-event title=”चिंचवड : भीषण दुष्काळामुळे काम शोधण्यास आलेल्या तरुणाला रेल्वेची धडक” date=”16/05/2019,8:32AM” class=”svt-cd-green” ] चिंचवड : भीषण दुष्काळामुळे काम शोधण्यास आलेल्या तरुणाला रेल्वेची धडक, रेल्वेच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू, सोमनाथ सुखदेव जाधव असे या तरुणाचे नाव, लोहमार्गालगत पायी चालत असताना रेल्वेची धडक, [/svt-event]
[svt-event title=”पुणे : नामांकित आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणाची रेल्वे खाली उडी मारुन आत्महत्या” date=”16/05/2019,8:25AM” class=”svt-cd-green” ] पुणे : नामांकित आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणाची रेल्वे खाली उडी मारुन आत्महत्या, दीपक बापू वारुडे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव, कौटुंबिक वादामुळे आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय [/svt-event]
[svt-event title=”औरंगाबाद : पैठण रोडवरील टाकळी फाट्यावर भीषण अपघात” date=”16/05/2019,8:23AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : पैठण रोडवरील टाकळी फाट्यावर भीषण अपघात, दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू, तर इतर दोन तरुण गंभीर जखमी, संतोष लाटे आणि रामेश्वर सोनावणे अशी अपघातात मृत झालेल्या तरुणांची नावे, अपघातातील जखमींवर औरंगाबाद शहरातील घाटी रुग्णालयात उपचार सुरु [/svt-event]
[svt-event title=”ठाणे : शीळ डायघर परिसरात भीषण आग” date=”16/05/2019,8:20AM” class=”svt-cd-green” ] ठाणे : शीळ डायघर परिसरात भीषण आग, गौसिया कंपाऊंडमधील भंगारच्या गोदामाला आग, 30 ते 35 गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, मात्र भंगारच्या गोदामचे मोठ्या प्रमाणात नुकसान [/svt-event]
[svt-event title=”अहमदनगर : दोन गटात तुफान राडा” date=”16/05/2019,8:17AM” class=”svt-cd-green” ] अहमदनगर : दोन गटात तुफान राडा, अहमदनगरच्या सर्जेपुरा चौकात माजी नगरसेवक आरिफ शेख आणि नगरसेवक मुदस्सर शेख यांच्यात तुफान राडा, जुन्या वादातून एकमेंकावर दगडफेक, दोन जण जखमी, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु [/svt-event]