Dahi Handi LIVE : जय जवान पथकाची एकाच दिवसात 3 वेळा 9 थरांची सलामी

राज्यासह देशभरात दहीहंडीचा उत्साह आहे. मध्यरात्री 12 वा श्रीकृष्ण जन्मोत्सव (Shri Krushna Janmashtami) सोहळा पार पडला. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त श्रीकृष्ण मंदिरांमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

Dahi Handi LIVE : जय जवान पथकाची एकाच दिवसात 3 वेळा 9 थरांची सलामी
Follow us
| Updated on: Aug 24, 2019 | 7:02 PM

Dahi Handi मुंबई : राज्यासह देशभरात दहीहंडीचा उत्साह आहे. मध्यरात्री 12 वा श्रीकृष्ण जन्मोत्सव (Shri Krushna Janmashtami) सोहळा पार पडला. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त श्रीकृष्ण मंदिरांमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. दहीहंडीनिमित्त (Dahi Handi) आज मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईतील विविध कृष्णमंदिरात मध्यरात्रीपासून सुरु झालेला कृष्ण जन्मोत्सव सोहळा दिवसभर पाहायळा मिळतो. जगभरात मुंबईची दहीहंडी प्रसिद्ध आहे. मात्र यंदा कोल्हापूर, सांगलीतील महापुरामुळे आयोजकांनी अनेक दहीहंडी रद्द केल्या आहेत.

Dahi Handi LIVE 

[svt-event title=”रायगड येथे थरावरुन पडून 25 वर्षीय गोविदांचा मृत्यू” date=”24/08/2019,6:59PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”जय जवान पथकाची एकाच दिवसात 3 वेळा 9 थरांची सलामी” date=”24/08/2019,6:32PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”महिला सक्षमीकारणाचा संदेश देत दहिहंडी उत्सव” date=”24/08/2019,6:16PM” class=”svt-cd-green” ] नालासोपाऱ्यात महिला सक्षमीकारणाचा संदेश देत दहिहंडी उत्सव साजरा करण्यात येत आहे. कै. रमाकांत वैद्य चॅरिटेबल ट्रस्टकडून हा उत्साह सुरु आहे. या उत्सवात पारंपारिक वाद्य वाजवत, गाण्याच्या तालावर गोविंदाना प्रोत्साहन देण्यात येत आहे. महिलांनी आपले संरक्षण कसे करावे यासाठी मंचावर प्रशिक्षण ही देण्यात आलं आहे. [/svt-event]

[svt-event title=”ठाण्यात आतापर्यंत 11 गोविंदा जखमी” date=”24/08/2019,6:13PM” class=”svt-cd-green” ] शहरात विविध ठिकाणी साजऱ्या होणाऱ्या गोविंदा उत्सवात आतापर्यंत 11 गोविंदा जखमी झालेले आहेत. यामध्ये 10 वर्षीय मुलाचाही समावेश आहे. तर जखमी झालेल्या गोविंदामध्ये 9 गोविंदा हे मुंबईतील असून दोन गोविंदा हे ठाण्यातील आहेत. [/svt-event]

[svt-event title=”मनसेची ईव्हीएम हंडी” date=”24/08/2019,6:06PM” class=”svt-cd-green” ] डोंबिवलीत मनसेनं उभारली ईव्हीएमची दहीहंडी.. हंडी फोडताना मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापटी.. [/svt-event]

[svt-event title=”20 गोविंदा जखमी” date=”24/08/2019,6:05PM” class=”svt-cd-green” ] मुंबईत उंचच उंच थर रचण्याच्या नादात आतापर्यंत 20 गोविंदा जखमी, एक जण गंभीर, सर्वांवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू [/svt-event]

[svt-event title=”हवेत नाचत गोविंदाचं सेलिब्रेशन” date=”24/08/2019,6:04PM” class=”svt-cd-green” ] प्रभादेवीत दहीहंडीला सलामी दिल्यानंतर गोविंदानं केला वेगळ्या अंदाजात डान्स… दोरीला लटकलेल्या गोविंदानं हवेत नाचत केला आनंद साजरा.. [/svt-event]

[svt-event title=”दहीहंडीतून लष्कराच्या शौर्याचा देखावा” date=”24/08/2019,6:03PM” class=”svt-cd-green” ] ठाण्यात गोविंदा पथकानं दहीहंडीतून सादर केला लष्कराच्या शौर्याचा देखावा.. पूरग्रस्तांची सुटका करणाऱ्या जवानांचा देखावा पाहून प्रेक्षकही थक्क [/svt-event]

[svt-event title=”ठाण्यात जय जवान गोविंदा पथकाचे पहिल्याच प्रयत्नात 9 थर” date=”24/08/2019,1:08PM” class=”svt-cd-green” ] ठाण्यात जय जवान गोविंदा पथकाचे पहिल्याच प्रयत्नात 9 थर, संस्कृती युवा प्रतिष्ठान दहीहंडीमध्ये 9 थर रचले, आपल्याच विश्वविक्रमाला पुन्हा गवसणी [/svt-event]

[svt-event title=”ठाण्यात दहीहंडीदरम्यान ढोलताशाचा गजर” date=”24/08/2019,11:12AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”एक मिनिटात 5 मनोरे” date=”24/08/2019,11:02AM” class=”svt-cd-green” ] मुंबईतील नामांकित दादरमधील जीवा देवशी निवास मित्रमंडळाच्या मानाच्या दहीहंडीला पहिली सलामी जोगेश्वरीच्या साईराम गोविंदा पथकांनी दिली. याअगोदर युवा जिद्दी मराठा गोविंदा पथकाने सामाजिक आशयाचे मनोरे रचून आणि प्रो गोविंदा स्पर्धेत एका मिनिटात पाच मनोरे रचून दाद घेतली आहे [/svt-event]

[svt-event title=”दादरमधील आयडीयलची पहिली महिला दहीहंडी फुटली” date=”24/08/2019,10:59AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”घाटकोपर बाप्पाला गोविंदाची सलामी” date=”24/08/2019,10:58AM” class=”svt-cd-green” ] दहीहंडीनिमित्त गोविंदा पथकांमध्ये थर रचण्यावरुन चढाओढ पाहायला मिळत आहे. घाटकोपरमधील क्रांती गोविंदा पथकाने गणपती बाप्पाला सलामी दिली. महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी आणि त्यांचं पुनवर्सन होण्यासाठी बाप्पा सर्वांना शक्ती देवो अशी प्रार्थना केली. [/svt-event]

दादरमध्ये आयडियलची पारंपारिक दहीहंडी

ठाण्यात दहीहंडीनिमित्त ढोलताशांचा गजर

[svt-event title=”राष्ट्रवादीचं भाजपवर व्यंगचित्रातून टीकास्त्र” date=”24/08/2019,10:11AM” class=”svt-cd-green” ]

कोणकोणत्या दहीहंडी रद्द?

घाटकोपरमधील भाजप आमदार राम कदमांची दहीहंडी, बोरिवलीतील शिवसेना आमदार प्रकाश सुर्वेंची दहीहंडी, शिवसेना नेते सचिन अहिर यांची संकल्प दहीहंडी, ठाण्यातल्या राजन विचारेंची आनंद दिघे चॅरिटेबल ट्रस्टची हंडी रद्द झाली आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही गेल्यावर्षीपासून दहीहंडी रद्द केली आहे.

कुठे कुठे हंडी बांधणार?

दुसरीकडे दादरच्या आयडियलची दहीहंडी, दहिसरमधली संस्कार प्रतिष्ठानची दहीहंडी, अंधेरीत मनसेच्या सचिन धुरींची दहीहंडी , प्रभादेवीत मनसेची दहीहंडी साजरी होणार आहे.  याशिवाय ठाण्यातली स्वामी प्रतिष्ठान, शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांची संस्कृती प्रतिष्ठान इथंही दहीहंड्या फोडल्या जाणार आहेत. साजऱ्या होणाऱ्या अनेक दहीहंड्या या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आल्या आहेत. सण उत्साहातच साजरे व्हायला हवेत. मात्र त्या उत्साहातही दहीहंडी पथकं आणि आयोजकांनी दाखवलेला मदतीचा पुढाकार कौतुकास्पद आहे.

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.