AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE : नोटाबंदीचा मुद्दा अर्थसंकल्पात यायला हवा होता की नाही? : मुख्यमंत्री

[svt-event title=”नोटाबंदीचा मुद्दा अर्थसंकल्पात यायला हवा होता की नाही? : मुख्यमंत्री” date=”04/03/2020,6:26PM” class=”svt-cd-green” ] LIVETV – नोटाबंदीचा मुद्दा अर्थसंकल्पात यायला हवा होता की नाही? फडणवीसांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंचा सवाल pic.twitter.com/esMDg3qI92 — TV9 Marathi (@TV9Marathi) March 4, 2020 [/svt-event] [svt-event title=”कोरोनाच्या भीतीने नवनीत राणा संसदेत मास्क लावून उपस्थित” date=”04/03/2020,1:18PM” class=”svt-cd-green” ] Delhi: Independent MP […]

LIVE : नोटाबंदीचा मुद्दा अर्थसंकल्पात यायला हवा होता की नाही? : मुख्यमंत्री
| Updated on: Mar 04, 2020 | 6:27 PM
Share

[svt-event title=”नोटाबंदीचा मुद्दा अर्थसंकल्पात यायला हवा होता की नाही? : मुख्यमंत्री” date=”04/03/2020,6:26PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोरोनाच्या भीतीने नवनीत राणा संसदेत मास्क लावून उपस्थित” date=”04/03/2020,1:18PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”महाराष्ट्रात एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह नाही” date=”04/03/2020,12:59PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”झारखंडमध्ये सहा वर्षीय मुलीवर बलात्कार करुन हत्या, आरोपीला कल्याणमध्ये अटक ” date=”04/03/2020,12:57PM” class=”svt-cd-green” ] झारखंडच्या धुमका येथे एका सहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात मुख्य आरोपी हा पसार झाला होता. कल्याण पोलिसांनी मुख्य आरोपी याला कल्याण स्टेशनला ताब्यात घेतले होते. अखेर झारखंडच्या दुमका कोर्टाने 24 दिवसात आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. आरोपीला पकडणाऱ्या पोलिसांचा सत्कार करण्यात येणार आहे. [/svt-event]

[svt-event title=”विधानसभेत ‘कॅग’चा अहवाल सादर ” date=”04/03/2020,12:26PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनावर आज महाराष्ट्र विधानपरिषदेत चर्चा” date=”04/03/2020,9:32AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”तुळजाभवानी देवीच्या भक्तांसाठी विमा सुरक्षाकवच ” date=”04/03/2020,8:43AM” class=”svt-cd-green” ] तुळजाभवानी देवीच्या भक्तांसाठी विमा सुरक्षाकवच, भाविकांचा 2 लाख रुपयेपर्यंतचा अपघात विमा काढण्याचा निर्णय, तुळजाभवानी मंदिर संस्थेच्या बैठकीत निर्णय [/svt-event]

[svt-event title=”मुंबई-ठाणे दरम्यान कोंबड्यांची वाहतूक करणारा टेम्पो पलटी ” date=”04/03/2020,8:41AM” class=”svt-cd-green” ] मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या तीन हात नाकाजवळ कोंबड्यांची वाहतूक करणारा टेम्पो पलटी झाला आहे. तोल गेल्याने एका टँकरला धडक लागून वाहन पलटी झाले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. [/svt-event]

[svt-event title=”पुण्यातील के. जे. इन्स्टिट्यूट मध्ये शिकणारा विद्यार्थी तलावात बुडाला” date=”04/03/2020,8:37AM” class=”svt-cd-green” ] पुण्यातील के. जे. इन्स्टिट्यूट मध्ये शिकणारा विद्यार्थी तलावात बुडाला आहे.भिवरी, तालुका पुरंदर येथील आमराई तलावात ही घटना काल (3 मार्च) घडली. महेश रमेश शेंडगे (22) असं बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. महेश के.जे. इन्स्टिट्यूटमध्ये डिप्लोमाचे शिक्षण घेत होता. डिप्लोमाची परीक्षा देऊन 7 ते 8 मित्रांसोबत पोहण्यास गेला होता. [/svt-event]

[svt-event title=”जळगावमध्ये दहावीचा मराठीचा पेपर फुटला” date=”04/03/2020,8:34AM” class=”svt-cd-green” ] जळगावमध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा परीक्षा केंद्रात दहावीचा पेपर फुटला. पेपर चक्क सुरू होताच अगदी पंधरा मिनिटाच्या वेळात कॉपीबहाद्दरांच्या हाती व्हाट्सअॅपवर पेपर मिळाला. त्यामुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार टीव्ही 9 मराठीने पुढे आणला आहे. शिक्षण विभागाच्या उलट्या बोंबा प्रसारमाध्यमांना चौकशीसाठी बोलावणार. गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ झनके यांच्या फिर्यादीवरून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात फुरसुंगीत बिबट्याचा हल्ला, वासराचा फरशा पाडला” date=”04/03/2020,8:31AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात फुरसुंगीत येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका वासराचा मृत्यू झाला आहे. गावाशेजारच्या ऊसपट्ट्यातून बिबट्या आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. राञी दोन अडीच वाजता येऊन बिबट्याने वासरू फाडून खाल्ल्याचा शेतकऱ्याचा आरोप आहे. बिबट्यासोबत त्याच्या 2 बछड्यांचेही ठसे आढळले. त्यामुळे विटभट्टी कामगारांमध्ये घबराटीचं वातावरण आहे. [/svt-event]

ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.