Live Update : ओला दुष्काळ जाहीर करुन एनडीआरएफची मदत घ्या, संभाजीराजेंची मागणी

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, लाईव्ह अपडेट, ब्रेकिंग न्यूज, मुंबई-महाराष्ट्रातील मोठ्या घडामोडी एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर (Live Update Breaking News)

Live Update : ओला दुष्काळ जाहीर करुन एनडीआरएफची मदत घ्या, संभाजीराजेंची मागणी
sambhajiraje chhatrapati
Follow us
| Updated on: Oct 22, 2020 | 7:30 PM

[svt-event title=”‘एकनाथ खडसे अभी झाकी है, बाकी सब आना बाकी है” date=”22/10/2020,7:14PM” class=”svt-cd-green” ] अहमदनगर : एकनाथ खडसे यांचा भाजपचा विस्तारात मोठा वाटा, खडसेंच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना फार आनंद झाला, खडसेंचे मी मनापासून स्वागत करतो, खडसेंच्या प्रवेशांमुळे खान्देशात राष्ट्रवदीला बळ मिळेल : हसन मुश्रीफ [/svt-event]

[svt-event title=”ओला दुष्काळ जाहीर करुन एनडीआरएफची मदत घ्या, संभाजीराजेंची मागणी” date=”22/10/2020,7:00PM” class=”svt-cd-green” ] ओला दुष्काळ लवकर जाहीर करावा अशी मुख्यमंत्र्याकडे मी मागणी केली, एनडीआरएफमार्फत राज्य सरकारने कर्ज घ्यावं, ओल्या दुष्काळाबाबत केंद्राला लवकर माहिती द्यावी, खासदार संभाजीराजे यांची मागणी [/svt-event]

[svt-event title=”खडसेंचा उद्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश” date=”22/10/2020,6:38PM” class=”svt-cd-green” ] एकनाथ खडसे उद्या प्रातिनिधिक स्वरुपात राष्ट्रवादीत प्रवेश करतील, त्यांच्यासोबत त्यांचे समर्थकांचादेखील प्रवेश करतील, एकनाथ खडसेंच्या पुनर्वसनाची चिंता करु नये, खडसेंनी प्रवेश केल्यावर पक्ष संघटना वाढवण्याबाबत विचार होईल : जयंत पाटील [/svt-event]

[svt-event title=”राज्यात लवकरच पदवीधर मतदरासंघाची निवडणूक होण्याची शक्यता” date=”22/10/2020,6:33PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”काँग्रेसचा एल्गार, नागपुरात राष्ट्रवादीशी आघाडी नाही, स्वबळाचा नारा” date=”22/10/2020,6:24PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”आरोपपत्रच दाखल झालं नाही, मग विनयभंगाचा खटला संपला कसा?; दमानियांचा खडसेंना सवाल” date=”22/10/2020,6:06PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”एकनाथ खडसेंसोबत 15-16 आमदार जाणार नाहीत” date=”22/10/2020,2:12PM” class=”svt-cd-green” ] पुणे : एकनाथ खडसेंसोबत कुणीही जाणार नाही, खडसे आमदार नसल्यामुळे राष्ट्रवादीत जाऊन आमदार होतील, खडसेंना मंत्रिपद मिळण्याचीही शक्यता, त्यांनी आरपीआयमध्ये यावं अशी माझी इच्छा होती, मात्र ते राष्ट्रवादीत गेले त्यांना शुभेच्छा : रामदास आठवले [/svt-event]

[svt-event title=”सरकारविरोधात रयत क्रांती संघटनेचे ‘जागरण गोंधळ’ आंदोलन” date=”22/10/2020,2:05PM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”फडणविसांची पत्नी बँकेत म्हणून पोलिसांची बँकखाती दुसऱ्या बँकेत वळवली” date=”22/10/2020,1:51PM” class=”svt-cd-green” ] सातारा : विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची सरकारवर टीका, फडणविसांची पत्नी बँकेत म्हणून पोलिसांची बँकखाती दुसऱ्या बँकेत वळवली, विकासाची कामं करण्यापेक्षा राज्य सरकारकडून सुडाचं राजकारण, सत्तेत आलातच तर राजकारण बाजुला ठेवून काम करा : दरेकर [/svt-event]

[svt-event title=” औरंगाबादमध्ये सोशल डिस्टन्सिंग राखत धनगर समाजाचे साखळी आंदोलन सुरु” date=”22/10/2020,1:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”एपीआय असल्याची बतावणी करुन 23 लाखांना गंडा” date=”22/10/2020,1:32PM” class=”svt-cd-green” ] नवी मुंबई : तळोजा कारागृहात एपीआय असल्याची बतावणी करुन फसवणूक, ठाणे कारागृहाचे टेंडर मिळवून देतो असे सांगत तब्बल 23 लाख रुपायांना गंडा, निवृत्त सरकारी कर्मचारी भास्कर चिचुलकर यांची कामोठे पालिसात तक्रार, आरोपी प्रवीण कांबळेविरोधात गुन्हा दाखल [/svt-event]

[svt-event title=”मोठी बातमी ! अजित पवार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह” date=”22/10/2020,12:34PM” class=”svt-cd-green” ] राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, अजित पवार यांना कोरोनाची सौम्य लक्षणं, क्वारन्टाईन असल्याने राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठकही रद्द, टाईम्स ऑफ इंडियाचे वृत्त [/svt-event]

[svt-event title=”बिहारमध्ये सर्वांना मोफत कोरोना लस ” date=”22/10/2020,12:07PM” class=”svt-cd-green” ] बिहारमध्ये सर्वांना मोफत कोरोना लस, कोरोना लसीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होणार, अधिकृत परवानगी मिळाल्यानंतर लसीचं उत्पादन, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घेषणा [/svt-event]

[svt-event title=”एकनाथ खडसे लाईव्ह” date=”22/10/2020,11:05AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”…तर भाजप सत्तेत असता : एकनाथ खडसे” date=”22/10/2020,10:55AM” class=”svt-cd-green” ] विधानसभेत योग्य निर्णय घेतला असता तर महाराष्ट्रात चित्र वेगळं असतं, राष्ट्रवादी ऐवजी शिवसेनेसोबत युती केली असती तर भाजप सत्तेत असता : एकनाथ खडसे [/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रवादीत या ठिकाणी विस्ताराला वाव ” date=”22/10/2020,10:48AM” class=”svt-cd-green” ] शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिघांकडून मला ऑफर होत्या, पण राष्ट्रवादीत या ठिकाणी विस्ताराला वाव आहे, म्हणून मी हा निर्णय घेतला : एकनाथ खडसे [/svt-event]

[svt-event title=”मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला : एकनाथ खडसे” date=”22/10/2020,10:46AM” class=”svt-cd-green” ] अलिकडच्या काळात माझ्यासोबत व्यक्तिगत घटना घडल्या, या घटना वेदनादायी होत्या, माझ्या अनेक चौकशा केल्या, मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, या सर्वाचा मला प्रचंड मनस्ताप झाला [/svt-event]

[svt-event title=”EKNATH KHADSE EXCLUSIVE | भाजप स्थापन झाल्यापासून पक्षाचं काम एकनिष्ठेने केलं” date=”22/10/2020,10:44AM” class=”svt-cd-green” ] भाजप स्थापन झाल्यापासून पक्षाचं काम एकनिष्ठेने आणि प्रामाणिकपणे केलं, त्या कालखंडात परिस्थिती फार अवघड होती, आणीबाणी नंतर भारतीय जनता पार्टीची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा ती जनमानसात रुजलेली नव्हती. कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी नव्हते. त्यावेळी गावागावांत उपेक्षा सहन करावी लागायची. पण सर्वांच्या मेहनतीने भाजपला आज अच्छे दिवस आले. त्याचा मला नेहमी आनंद राहिला आहे. [/svt-event]

[svt-event title=”शिवसेनेच्या शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याची परंपरा खंडित” date=”22/10/2020,9:58AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा खंडित, यंदा मेळावा शिवतीर्थावर होणार नाही, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात दसरा मेळाव्याचे आयोजन, शिवसेना खासदार संजय राऊत यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात महाविकासआघाडीत बिघाडी?” date=”22/10/2020,9:26AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : मनपा निवडणुकीत 30 टक्के जागा राष्ट्रवादीला द्या,राष्ट्रवादीची काँग्रेसकडे मागणी, 30 टक्के जागा न दिल्यास शहरातील सर्व जागा लढू, राष्ट्रवादी शहर अध्यक्षांचा काँग्रेसला इशारा [/svt-event]

[svt-event title=”सोयाबीन उत्पादकांच्या प्रश्नावर मनसे आक्रमक” date=”22/10/2020,8:58AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : सोयाबीन उत्पादकांच्या प्रश्नावर मनसे आक्रमक, मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यानंतर विदर्भात यावं, सोयाबीनला हेक्टरी 40 हजार रुपायंची मदत द्यावी, राज्यातील मंत्र्यांना विदर्भात फिरु देणार नाही; मनसेचा राज्य सरकारला इशारा [/svt-event]

[svt-event title=”मुंबई पोलीस, मंत्रालयीन कर्मचाऱ्यांचे पगार HDFC बँकेत होणार” date=”22/10/2020,7:43AM” class=”svt-cd-green” ] मुंबई पोलीस, मंत्रालयीन कर्मचाऱ्यांचे पगार HDFC बँकेत होणार, अधिक सुविधा दिल्याने HDFC बँकेची निवड, बँकेकडून मुंबई पोलिसांना अपघातात विकलांग झाल्यास 50 लाखांचे विमा कवच, अपघाती मृत्यू झाल्यास 1 कोटीपर्यंत विमाकवच, रुग्णालयात उपचारासाठी भरती झाल्यास 30 दिवसांपर्यंत प्रतिदिन 1 हजार रुपये [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह” date=”22/10/2020,7:15AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.