Maharashtra Budget Session 2023 LIVE : मे महिन्यापर्यंत 20 हजार अंगणवाडी सेविकांची मेगा भरती; मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

| Updated on: Mar 04, 2023 | 6:02 AM

Maharashtra Assembly Budget Session 2023-2024 LIVE Updates : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यामुळे राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अधिकच गाजणार असल्याची चिन्ह आहेत.

Maharashtra Budget Session 2023 LIVE : मे महिन्यापर्यंत 20 हजार अंगणवाडी सेविकांची मेगा भरती; मंगलप्रभात लोढा यांची घोषणा
Maharashtra Budget SessionImage Credit source: tv9 marathi

मुंबई : राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचा हा दुसरा आठवडा आहे. आज अनेक मुद्द्यांवर अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे. या शिवाय मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसादही आज अधिवेशनात पडण्याची शक्यता आहे. यासह राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनातील सर्व महत्वाच्या घडामोडी वाचा क्लिक करा…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 03 Mar 2023 02:19 PM (IST)

    पेपर फुटीतील दोषींवर कारवाई करणार; बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावींची माहिती

    आज पोलिसांत तक्रार देऊन गुन्हा दाखल केला जाईल

    संध्याकाळपर्यंत लिखीत स्वरुपात मंत्र्यांना उत्तर दिलं जाईल

    आम्ही विभागीय सचिवांना चौकशी करण्याचे आदेश दिलेत

    केंद्र संचालक, विद्यार्थी, किंवा कोणीही दोषी असल्यास कारवाई करणार

    प्रश्नपत्रिका नाही तर पान नं 6 आणि 7 व्हायरल झालंय

    कडक कारवाई केली जाईल, बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावींची माहिती

  • 03 Mar 2023 02:16 PM (IST)

    धक्का देणारे बरेच, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची टोलेबाजी

    माझ्या हाताला फ्रॅक्चर आहे. म्हणून मी जपून काम करतोय, कुणाचा धक्का लागू नये याचा प्रयत्न करतोय, धक्का देणारे बरेच आहेत

    अंगणवाडी सेविकांबद्दल सरकार गांभीर नाही

    पेपर फुटणं ही गंभीर बाब, त्यावर सरकार गंभीर नाही, याप्रकरणाची चौकशी व्हायला हवी

    संदिप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याची चौकशी व्हायला हवी, आधिच आरोप करणं योग्य नाही

  • 03 Mar 2023 12:50 PM (IST)

    पोलिस भरतीवेळी उमेदवारांची होणारी गैरसोय दूर करा, अजित पवार यांची विधानसभेत मागणी

    पोलिस भरतीवेळी उमेदवारांना त्रास, मृत्यूच्या दुर्घटना टाळण्यासाठी

    धावण्याची चाचणी पहाटे 4 ते सकाळी 10 वेळेत घेण्याची मागणी

    विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून पोलिस भरती केंद्रांवरच्या गैरसोयींचा मुद्दा उपस्थित

    पोलिस शिपाई भरतीसाठी, इंजिनियर, डॉक्टर, एमबीए, एमएस्सी झालेले तरुण येत आहेत. गावखेड्यातल्या शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची ही मुलं आहेत

    उच्च शिक्षण घेऊनही नोकऱ्या नसल्यानं हे तरुण पोलिस भरतीसाठी येत आहेत. त्यांची काळजी घेणं ही आपली, शासनाची जबाबदारी आहे.

  • 03 Mar 2023 12:50 PM (IST)

    IND vs AUS 3rd Test : लाबुशेन-अश्विनमध्ये मैदानात हे काय चाललेल? रोहित, अंपायरला करावी लागली मध्यस्थी, VIDEO

    IND vs AUS 3rd Test : कांगारुंना जशास तस उत्तर देण्यात अश्विन कधीही मागे नसतो, हे पुन्हा एकदा दिसून आलं VIDEO. वाचा सविस्तर…..

  • 03 Mar 2023 12:49 PM (IST)

    IND vs AUS 3rd Test : पराभवामुळे टीम इंडियाच WTC फायनलमधील प्रवेशाच गणित बघिडलं? पुढे काय?

    IND vs AUS 3rd Test : ऑस्ट्रेलियान इंदोर कसोटीत भारताला हरवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. वाचा सविस्तर…

  • 03 Mar 2023 12:03 PM (IST)

    अंगणवाडी सेविकांचा २० टक्के पगार वाढ

    अंगणवाडी सेविकांचा २० टक्के पगार वाढ केली जाणार

    मे महिनापर्यंत २० हजार अंगणवाडी सेविका भरती करणार

    अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी १५० कोटी खर्च केले जाणार

    मनपा क्षेत्रात २०० कंटेनर अंगणवाड्या सुरू करतो

    अंगणवाडी भाड्डेदर वाढवला जाणार आहे.

  • 03 Mar 2023 12:00 PM (IST)

    मे महिन्यापर्यंत 20 हजार अंगणवाडी सेविकांची मेगा भरती; मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

    अंगणवाडी सेविकांचं मानधन 20 टक्क्यांनी वाढणार

    अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावरून विधानसभेत गोंधळ

    आक्रमक झालेल्या विरोधकांचा सभात्याग

  • 03 Mar 2023 11:47 AM (IST)

    किमान पुढच्या अधिवेशनाच्याआधी तरी आश्वासन दिलेल्या बैठका लावा; अजित पवार संतापले

    विविध आयुधांच्या माध्यमातून सभागृहात सदस्य विविध प्रश्न तळमळीने मांडत असतात

    यावेळी सरकारच्यावतीने त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठक लावण्याचे आश्वासन दिले जाते

    मात्र अनेक मंत्र्यांकडून सभागृहात आश्वासन दिलेल्या बैठकाच घेतल्या जात नाहीत याबाबत संताप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला

    सभागृहात आश्वासन दिलेल्या बैठका किमान पुढच्या अधिवेशनाच्या पूर्वी तरी लावण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली

Published On - Mar 03,2023 11:42 AM

Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.