Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट | भाजपला सत्तेतून हटवण्साठी एकत्र आलेल्या ‘इंडिया’त बिघाडी

केंद्रातून भाजपची सत्ता घालवण्यासाठी विरोधकांनी एकत्र येत इंडिया आघाडी केली आहे. दिग्गज नेत्यांनी एकत्र येत भाजपला विरोध करण्यासाठी संपूर्ण ताकद लावलेली दिसत आहे. मात्र आता या इंडिया आघाडीमध्ये मोठी बिघाडी झालीये. पाहा टीव्ही मराठीचा स्पेशल रिपोर्ट

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट | भाजपला सत्तेतून हटवण्साठी एकत्र आलेल्या 'इंडिया'त बिघाडी
Follow us
| Updated on: Jan 25, 2024 | 1:24 AM

मुंबई : इंडिया आघाडीत निवडणुकांआधीच बिघाडीचं चित्र रंगलंय. ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमध्ये स्वबळाचा घोषणा केलीय. तर आपनंही स्वबळाचा सूर लावलाय. जी इंडिया आघाडी काही महिन्यांपूर्वी एकजूट होण्याचे वायदे करत एकत्रित बसली होती. त्याच इंडियात आता बिघाडी होताना दिसतेय. तृणमूलच्या ममता बॅनर्जींनी आम्ही लोकसभा निवडणूक काँग्रेसबरोबर नव्हे तर स्वबळावर लढवण्याची घोषणा केलीय. तर दुसरीकडे आपचे पंजाबमधली मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही स्वतंत्र लढण्याचं विधान केलंय. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकांआधीच आघाडीलातडे पडलेयत

३ शहरांत इंडिया आघाडीचा बैठक झाली होती. पाटणा, त्यानंतर बंगळूर आणि शेवटची बैठक मुंबईत पार पडली. यापैकी मुंबईच्या बैठकीत जिथं शक्य नसेल तिथं एकत्र लढू असाही प्रस्ताव आला., तेव्हापासून इंडिया आघाडीत मतभेदांची चर्चा रंगली होती.

पाहा व्हिडीओ:-

इंडिया आघाडीत आप आणि काँग्रेस आहे. मात्र दिल्ली आणि पंजाबात कसं लढायचं यावरुन भांडण आहे. इंडियात आघाडीत तृणमूल आणि काँग्रेस आहे., मात्र तृणमूलमध्ये स्वबळावर लढण्याची घोषणा तृणमूलनं केलीय. तर आघाडीत डावे पक्ष सुद्धा आहेत. मात्र केरळच्या जागांवरुन काँग्रेस आणि डाव्यांमध्येही वाद रंगलेयत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.