मुंबईतील आठ वॉर्डमध्ये शंभरपेक्षा जास्त ‘कोरोना’ग्रस्त, तुमच्या वॉर्डमध्ये किती?

'जी दक्षिण' वॉर्डमध्ये 390 कोरोनाग्रस्त सापडले आहेत. कालच्या दिवसात 30 नव्या रुग्णांची भर पडली. (Mumbai Corona Hot spot Ward wise Patients)

मुंबईतील आठ वॉर्डमध्ये शंभरपेक्षा जास्त 'कोरोना'ग्रस्त, तुमच्या वॉर्डमध्ये किती?
Follow us
| Updated on: Apr 16, 2020 | 3:35 PM

मुंबई : महाराष्ट्रात आजच्या दिवसात 165 नवीन ‘कोरोना’ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील ‘कोरोना’बाधितांची संख्या 3081 वर गेली आहे. एकट्या मुंबईतच 107 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तीन हजार रुग्णांचा टप्पा ओलांडणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य झाले आहे. (Mumbai Corona Hot spot Ward wise Patients)

मुंबईतील आठ वॉर्डमध्ये आतापर्यंत प्रत्येकी शंभरपेक्षा जास्त ‘कोरोना’ग्रस्त आढळले आहेत. जी दक्षिण, ई, डी, जी उत्तर, के पश्चिम, एच पूर्व, एम पूर्व, आणि के पूर्व या प्रत्येक वॉर्डमध्ये किमान 100 कोरोनाबाधित आहेत. तर 85 पेक्षा अधिक रुग्णसंख्या असलेला एल वॉर्डही अतिगंभीर प्रभागांच्या यादीत येतो.

मुंबईत ‘कोरोना’ग्रस्त रुग्ण सापडलेल्या प्रभागाप्रमाणे 15 एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार मुंबई महापालिकेने नकाशा जारी केला आहे. 1936 कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी सर्वाधिक ‘जी दक्षिण’मध्ये आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने इथली आकडेवारी सर्वाधिक राहिली आहे. कालपर्यंत ‘जी दक्षिण’मध्ये 390 कोरोनाग्रस्त सापडले आहेत. कालच्या दिवसात 30 रुग्णांची भर पडली.

वॉर्डमध्ये 27, तर जी उत्तर वॉर्डमध्ये 26 रुग्ण काल सापडले. अतिगंभीर असलेल्या 5 वॉर्डमध्ये काल दहापेक्षा अधिक रुग्ण आढळले. तीन प्रभागांमध्ये कालच्या दिवसात एकही रुग्ण सापडलेला नाही, ही काहीशी दिलासादायक बाब. विशेष म्हणजे आर उत्तर मध्ये गेले सलग दोन दिवस नवा रुग्ण मिळालेला नाही.

अतिगंभीर वॉर्ड (85+)- रुग्णसंख्या

जी दक्षिण – वरळी, लोअर परळ, करी रोड – 390

– भायखळा, रे रोड, सुखलाजी स्ट्रीट, वाडीबंदर – 162

डी – मलबार हिल, वाळकेश्वर, ग्रँट रोड, ब्रिच कँडी, हाजी अली – 135

जी उत्तर – माहिम, धारावी, शिवाजी पार्क – 123

के पश्चिम – अंधेरी, जोगेश्वरी, जुहू, वर्सोवा– 106

एच पूर्व – वांद्रे पूर्व कलानगर, सरकारी वसाहत, खार पूर्व, सांताक्रुझ पूर्व – 105

एम पूर्व – गोवंडी, मानखुर्द, देवनार, चेंबूर, शिवाजीनगर – 103

के पूर्व – जोगेश्वरी पूर्व, अंधेरी पूर्व, विलेपार्ले पूर्व – 101

एल – चुनाभट्टी, कुर्ला – 92

कुठे किती रुग्ण? (कंसात एका दिवसातील वाढ) 

जी दक्षिण –  390 (+30)

ई – 162 (+27)

डी – 135 (+5)

जी उत्तर – 123 (+26)

के पश्चिम – 106 (+18)

एच पूर्व – 105 (+9)

एम पूर्व – 103 (+8)

के पूर्व – 101 (+11)

एल – 92 (+7)

(Mumbai Corona Hot spot Ward wise Patients)

दक्षिण – 71 (+4)

एफ उत्तर – 64 (+6)

एम पश्चिम – 63 (+1)

पी उत्तर – 60 (+3)

एफ दक्षिण – 47 (+7)

बी –47 (0)

ए – 44 (+5)

एच पश्चिम – 42 (+6)

उत्तर – 40 (+2)

आर दक्षिण – 39 (+3)

पी दक्षिण – 36 (+2)

आर मध्य – 27 (+1)

टी – 13 (+2)

आर उत्तर – 13 (0)

मध्य – 13 (0)

(Mumbai Corona Hot spot Ward wise Patients)

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.