Mumbai Rains | मुंबईत पावसाळ्यातील 24 दिवस सतर्कतेचे, समुद्रात कधी किती उंच लाटा उसळणार?

मुसळधार पाऊस पडल्यास मुंबईची 'तुंबापुरी' होण्याचा धोका आहे. त्यामुळे पावसाळ्यातील चार महिन्यांत मुंबईकरांना सावध राहावे लागेल (Mumbai High Tide Timing in Rains)

Mumbai Rains | मुंबईत पावसाळ्यातील 24 दिवस सतर्कतेचे, समुद्रात कधी किती उंच लाटा उसळणार?
Follow us
| Updated on: Jun 04, 2020 | 1:17 PM

मुंबई : ‘कोरोना’पाठोपाठ चक्रीवादळाचा सामना करणाऱ्या मुंबईकरांना पावसाळ्यातही सतर्क राहावे लागणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात तब्बल 24 दिवस समुद्राला उधाण येणार आहे. या काळात 4.5 मीटरहून उंच लाटा उसळणार आहेत. मुसळधार पाऊस पडल्यास मुंबईची ‘तुंबापुरी’ होण्याचा धोका आहे. त्यामुळे पावसाळ्यातील चार महिन्यांत मुंबईकरांना सावध राहावे लागणार आहे. (Mumbai High Tide Timing in Rains)

जूनमधील उधाणाचे दिवस

गुरुवार 4 जून (सकाळी 10.57) – लाटांची उंची 4.56 मीटर शुक्रवार 5 जून (सकाळी 11.45) – लाटांची उंची 4.75 मीटर शनिवार 6 जून (दुपारी 12.33) – लाटांची उंची 4.82 मीटर रविवार 7 जून (दुपारी 1.19) – लाटांची उंची 4.78 मीटर सोमवार 8 जून (दुपारी 2.04 ) – लाटांची उंची 4.67 मीटर मंगळवार 9 जून (दुपारी 2.48) – लाटांची उंची 4.5 मीटर मंगळवार 23 जून (दुपारी 1.43) – लाटांची उंची 4.52 मीटर बुधवार 24 जून (दुपारी 2.25) – लाटांची उंची 4.51 मीटर

जुलैमधील उधाणाचे दिवस

शनिवार 4 जुलै (सकाळी 11.38) – लाटांची उंची 4.57 मीटर रविवार 5 जुलै (दुपारी 12.23) – लाटांची उंची 4.63 मीटर. सोमवार 6 जुलै (दुपारी 1.06) – लाटांची उंची 4.62 मीटर मंगळवार 7 जुलै (दुपारी 1.46) – लाटांची उंची 4.54 मीटर मंगळवार 21 जुलै (दुपारी 12.43) – लाटांची उंची 4.54 मीटर बुधवार 22 जुलै (दुपारी 1.22) – लाटांची उंची 4.63 मीटर गुरुवार 23 जुलै (दुपारी 2.03) – लाटांची उंची 4.66 मीटर शुक्रवार 24 जुलै (दुपारी 2.45) – लाटांची उंची 4.61 मीटर (Mumbai High Tide Timing in Rains)

ऑगस्टमधील उधाणाचे दिवस

बुधवार 19 ऑगस्ट (दुपारी 12.17) लाटांची उंची 4.61 मीटर गुरुवार 20 ऑगस्ट (दुपारी 12.55) -लाटांची उंची 4.73 मीटर शुक्रवार 21 ऑगस्ट (दुपारी 1.33) -लाटांची उंची 4.75 मीटर शनिवार 22 ऑगस्ट (दुपारी 2.14)- लाटांची उंची 4.67 मीटर

सप्टेंबर महिन्यात उधाणाचे दिवस

गुरुवार 17 सप्टेंबर (दुपारी 11.47) – लाटांची उंची 4.6 मीटर शुक्रवार 18 सप्टेंबर (दुपारी 12.24) – लाटांची उंची 4.77 मीटर शनिवार 19 सप्टेंबर (रात्री 00.45) – लाटांची उंची 4.68 मीटर शनिवार 19 सप्टेंबर (दुपारी 13.01) – लाटांची उंची 4.78 मीटर रविवार 20 सप्टेंबर (रात्री 01.29) – लाटांची उंची 4.78 मीटर रविवार 20 सप्टेंबर दुपारी 13.40) – लाटांची उंची 4.62 मीटर सोमवार 21 सप्टेंबर (रात्री 02.15) – लाटांची उंची 4.68 मीटर

(Mumbai High Tide Timing in Rains)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.