BMC Election 2022 (ward 123): प्रभाग क्र. 123 आता अपक्षांसाठी सोपा नसणार ; आघाडी-बिघाडी झाली तर मात्र चित्र वेगळं असणार

स्नेहल मोरे या प्रभागामध्ये अपक्ष असूनही त्या निवडून आल्या होत्या मात्र आता राज्यातील राजकीय समीकरणं बदलली असल्याने आता अपक्ष उमेदवारांसाठी हा प्रभाग लढवणं कठीण जाणार आहे.

BMC Election 2022 (ward 123): प्रभाग क्र. 123 आता अपक्षांसाठी सोपा नसणार ; आघाडी-बिघाडी झाली तर मात्र चित्र वेगळं असणार
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 1:22 PM

मुंबईः मुंबई महानगरपालिकेच्या 2017 (municipal corporation election 2017) साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र. 123 (Ward No. 123) हा सर्वसाधारण महिला वर्गासाठी राखीव झाला होता. त्यावेळी प्रभाग क्र. 123 मध्ये अपक्ष म्हणून लढलेल्या स्नेहल सुनील मोरे (Snehal Sunil More) यांनी 9322 मतं घेऊन विजयी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांना खरी लढत ही शिवसेनेच्या भारती सुबोध बावदाने यांनी दिली होती. त्यावेळी 8567 मतं त्यांनी पडली होती, तर स्नेहल मोरे यांनी 755 मतांनी विजय मिळविला होता. आगामी निवडणुकीत अपक्ष उमेदवारांसाठी हा प्रभाग काय जादू दाखवणार की मोठ्या पक्षाचे उमेदवार बाजी मारणार ते आता आघाडीबिघाडीनंतरच ही बाजू स्पष्टपणे दिसणार आहे.

अपक्ष उमेदवारांसाठी आव्हान

आता होणाऱ्या या निवडणुकीत मात्र हा प्रभाग अपक्ष उमेदवारांसाठी आव्हान असणार आहे. कारण आता राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली असून शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हे एकत्रित लढणार की, वेगवेगळी चूल मांडणार त्यावरच या प्रभागातील उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.

निवडणुकीतील उमेदवार

1.भारती सुबोध बावदाने (शिवसेना)-8567 2.स्नेहलता कैलास बोदर्डे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)-680 3.अनिता गंगाधर मोहिते (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)-517 4.प्रियंका दीपक नवेले (बहुजन समाज पार्टी)-192 5.संगीता विजय पडवळ (भारतीय जनता पार्टी)-4004 6.चौगुले जयश्री विनोद (अपक्ष)- 100 7.सुनिता प्रमोद जाधव (अपक्ष)-2062 8.आशा रमाकांत मोहिते (अपक्ष)-59 9.स्नेहल सुनील मोरे (अपक्ष)-9322 10.अरुणा अशोक पाटील (अपक्ष)-153 11.NOTA-300

राजकीय समीकरणं बदलली

स्नेहल मोरे या प्रभागामध्ये अपक्ष असूनही त्या निवडून आल्या होत्या मात्र आता राज्यातील राजकीय समीकरणं बदलली असल्याने आता अपक्ष उमेदवारांसाठी हा प्रभाग लढवणं कठीण जाणार आहे.

वॉर्ड कुठूनपासून कुठपर्यंतः

लाल बहाद्दूर शास्त्री मार्ग व नाल्याच्या नाक्यापासून, उक्त नाल्याच्या दक्षिणबाजून मध्य रेल्वे लाईन्सपर्यंत तेथून मध्य रेल्वे लाईन्सच्या पश्चिमबाजूने दक्षिणेकडे ‘एस’ व ‘एन’ विभागाच्या सामाईक सीमेपर्यंत (विक्रोळी स्टेशनरोड), तेथून विक्रोळी स्टेशन रोडच्या उत्तर बाजूने पश्चिमेकडे लाल बहाद्दूर शास्त्री मार्गापर्यंत, तेथून लाल बहाद्दूर शास्त्री मार्गाच्या पश्चिम बाजूने दक्षिणेकडे हिरानंदानी लिंक रोडपर्यंत, तेथून उक्त रोडच्या उत्तर बाजूने पश्चिमेकडे एस व एन विभागाच्या सामाईक सीमेपर्यंत, तेथून उक्त सीमेच्या उत्तर बाजूने पश्चिमेकडे पूर्व बाजूने उत्तरेकडे, दक्षिण बाजूने पूर्वेकडे आणि पूर्व बाजूने उत्तरेकडे डोंगराने श्रीराम रोडपर्यंत, तेथून उक्त रोडच्या पूर्व बाजूने उत्तरेकडे आदिशंकराचार्य मार्गापर्यंत, तेथून आदि शंकराचार्य मार्गाच्या दक्षिणबाजूने पूर्वेकडे लाल बहाद्दूर शास्त्री मार्गापर्यंत, तेथून लाल बहाद्दूर शास्त्री मार्गाच्या पूर्व बाजूने उत्तरेकडे नाल्यापर्यंत म्हणजेच निघालेल्या ठिकाणापर्यंत हा प्रभाग आहे.

पक्ष उमेदवार(Candidate)विजयी/आघाडी(Win/Lead)
शिवसेनाभारती सुबोध बावदाने
भाजपसंगीता विजय पडवळ
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेसस्नेहलता कैलास बोदर्डे
मनसेअनिता गंगाधर मोहिते
अपक्ष / इतरस्नेहल सुनील मोरे स्नेहल सुनील मोरे
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.