BMC Election 2022 (ward 152): भाजपचे कमळ फुलणार की शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेणार; प्रभाग क्र. 152 मध्ये भाजप-सेना लढत होणारच

मुंबईः राज्यातील या महिन्यापासून राजकीय समीकरणं बदलली आहेत, त्यामुळे येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत (Mumbai BMC Election 2022) मुंबई महानगरीचे चित्र काय असणार याकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. आरक्षणाचा खेळ चालू असतानाच राज्यातील मनपा निवडणूकीचे ढोलताशे वाजू लागले आहेत. त्यामुळे अनेक उमेदवारांसर प्रादेशिक पक्षासह राष्ट्रीय पक्षही जय्यत तयारीच्या मागे लागले आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत मुंबई […]

BMC Election 2022 (ward 152): भाजपचे कमळ फुलणार की शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेणार; प्रभाग क्र. 152 मध्ये भाजप-सेना लढत होणारच
Follow us
| Updated on: Jul 19, 2022 | 7:45 AM

मुंबईः राज्यातील या महिन्यापासून राजकीय समीकरणं बदलली आहेत, त्यामुळे येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत (Mumbai BMC Election 2022) मुंबई महानगरीचे चित्र काय असणार याकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. आरक्षणाचा खेळ चालू असतानाच राज्यातील मनपा निवडणूकीचे ढोलताशे वाजू लागले आहेत. त्यामुळे अनेक उमेदवारांसर प्रादेशिक पक्षासह राष्ट्रीय पक्षही जय्यत तयारीच्या मागे लागले आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 152 मध्ये (MUMBAI MUNICIPALITY WARD NO. 151) भविष्यात काय चित्र असणार याकडेही मुंबईकराचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे येत्या मनपा निवडणुकीत पक्षाच्या चिन्ह्यावर खरे गणित दिसणार की मुंबईकर शिवसेनेसाठी (Shivsena) आपली मतं बंदिस्त करणार हे आता निवडणुकीनंतच पाहावे लागेल.

 काटे की टक्कर

मुंबई महानगर पालिकेच्या प्रभाग क्र. 152 मध्येही उमेदवारांची जबरदस्त मोठी गर्दी दिसून आली. या प्रभागतही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आशा सुभाष मराठे यांनी शिवसेनेच्या डॉ. सोनाली प्रकाश साळवे यांना टक्कर देत भाजपचे कमळ या प्रभागात फुलवले आहे. यावेळी भारतीय जनता पक्ष या प्रभागामध्ये वेगळी चमक दाखवणार की, मुंबईकरांची अस्मिता जागी होत या प्रभागात शिवसेनेचे धनुष्यबाण हातात घेतले जाणार याकडेच आता लक्ष लागून राहिले आहे.

1393 मतांच्या फरकाने विजयी झालेल्या भाजपच्या उमेदवार यावेळीही आपली चमक दाखवणार की, महाविकास आघाडीच्या निर्णयानंतर शिवसेना, काँग्रेस की राष्ट्रवादीचा उमेदवार येथे दिला जातो आता थोड्याच दिवसात कळणार आहे.

निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवार

बनसोडे सुनिल मनोहर (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए))-2286 गवारे सचिन मनोहर (अपक्ष)-299 जाधव विनायक चंद्रसेन (अपक्ष)-19 कदम गौतम सुखदेव (अखिल भारतीय सेना)-50 अमर ज्योतीराम कांबळे (बहुजन समाज पार्टी)-458 कांबळे भिवा शिवराम (बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी)-82 कोकणे संजय काशिनाथ (अपक्ष)-395 लोखंडे दिलीप दामू (अपक्ष)-101 मराठे आशा सुभाष (भारतीय जनता पार्टी)-7715 मस्के विजय श्रावण (अपक्ष)-425 विशाल भगवानदास मोरे (भारिप बहुजन महासंघ)-3148 पांडव रोहित यशवंत (नॅशनललिस्ट काँग्रेस पार्टी)-308 मनोज पांडुरंग रामराजे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)-1056 साळवे शिवाजीराव भागवत (भारतीय काँग्रेस काँग्रेस)-1851 डॉ. सोनाली प्रकाश साळवे (शिवसेना)-6322 तांबे नंदकुमार मोहन (अपक्ष)-216 उबाळे श्रीकांत (सोण्या) कैलास (अपक्ष)-283 NOTA -661

वॉर्ड कुठूनपासून कुठपर्यंत

एम/पूर्व आणि एम/पश्चिम विभागाची सामाईक सीमा (रामकृष्ण चेंबुरकर मार्ग) व हिंदुस्थान पेट्रोलियम कॉलनीरोडच्या नाक्यापासून तेथून हिंदुस्थान पेट्रोलियम कॉलनी रोडच्या दक्षिणबाजून पूर्वेकडे एचपीसीएल कॉलनीच्या पश्चिम कुंपनभिंतीपर्यं, तेथून उक्त कुंपनभिंतीपर्यंतच्या पूर्वबाजूने उत्तरेकडे डोंगराकडील असलेल्या बी. ए. आर, सी. च्या कुंपनभिंतीच्या पश्चिम बाजूने दक्षिणेकडे एम/पूर्व व एम/पश्चिम विभागाच्या सामाईक सीमेपर्यंत तर तेथून सामाईक सीमेच्या पूर्व बाजूने उत्तरेकडे व उत्तर बाजूने पश्चिमेकडे आणि पूर्वबाजूने उत्तरेकडे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉलनी रोडपर्यंत. या प्रभागात एच.पी.नगर भारतनगर, विष्णूनगर, भार पेट्रोलियम रिफायनरी काळाचौकी या ठिकाणांचा समावेश यामध्ये होतो.

महापालिका निवडणूक पक्षनिहाय निकाल 2017 (bmc election result 2017 winner, party wise)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेनाडॉ. सोनाली प्रकाश साळवे
भाजपमराठे आशा सुभाषमराठे आशा सुभाष
काँग्रेससाळवे शिवाजीराव भागवत
राष्ट्रवादी काँग्रेसपांडव रोहित यशवंत
मनसेमनोज पांडुरंग रामराजे
अपक्षगवारे सचिन मनोहर
Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.