BMC Election 2022 (ward 210): शिवसेनेला या प्रभागात वाटाघाटाशिवाय नसणार पर्याय; हातमिळवणी तर करावीच लागेल…

प्रभाग क्र. 210 मध्ये काँग्रेसच्या सोनम मनोज जामसुतकर विजयी झाल्या होत्या. तर त्यांना खरी टक्कर दिली होती, ती म्हणजे शिवसेनेच्या यामिनी यशवंत जाधव यांनी. या प्रभागामध्ये कोणीही अपक्ष उमेदवार अथवा प्रादेशिक पक्षाचा उमेदवार उभा राहिला नव्हता.

BMC Election 2022 (ward 210): शिवसेनेला या प्रभागात वाटाघाटाशिवाय नसणार पर्याय; हातमिळवणी तर करावीच लागेल...
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 7:13 AM

मुंबईः मुंबई महानगरपालिका निवडणुकीत 2017 (Mumbai Municipal Corporation’s Peeper 2017) मध्ये शिवसेनेने (Shivsena) आपला भगवा फडकवला असला तरी आगामी निवडणूक ही सहज आणि सोपी नाही. कारण शिवसेनेतून बंड करून शिंदे गटाने भाजपसोबत (BJP) हातमिळवणी केली आहे. त्यामुळे एकट्या शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवणे शक्य नसणार आहे. त्यामुळे निवडणुकीपर्यंत महाविकास आघाडीसोबत काय काय वाटाघाटी होणार यावरच आगामी निवडणुकीचा निकाल शिवसेनेसाठी वेगळा असणार आहे.

काँग्रेसची शिवसेनेबरोबर टक्कर

प्रभाग क्र. 210 मध्ये काँग्रेसच्या सोनम मनोज जामसुतकर विजयी झाल्या होत्या. तर त्यांना खरी टक्कर दिली होती, ती म्हणजे शिवसेनेच्या यामिनी यशवंत जाधव यांनी. या प्रभागामध्ये कोणीही अपक्ष उमेदवार अथवा प्रादेशिक पक्षाचा उमेदवार उभा राहिला नव्हता. शिवसेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, बहुजन समाज पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेच उमेदवार या प्रभागात आपले नशीब अजमविण्यासाठा उभा राहिले होते.

निवडणुकीतील उमेदवार

यामिनी यशवंत जाधव (शिवसेना)- 7327 सोनम जामसुतकर मनोज (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)-9589 सृष्टी प्रवीण पवार (बहुजन समाज पार्टी)-334 स्वाती दिलीप साठे( राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)- 311 शुभांगी सुगतप्रिय शिंदे (आरपीआय(ए))-2279 पूनम रघुनाथ वेंगुर्लेकर (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) 671 NOTA-807

वॉर्ड कुठूनपासून कुठपर्यंत

प्रभाग क्रमांक 210 हिंदमाता फ्लाय ओवर येथे पूर्व दृत गती महामार्ग व गोविंदजी केने मार्गाच्या नाक्यापासून गोविंदजी केने मार्गाच्या दक्षिण बाजूने पूर्वेकडे सेंट जेवियर स्टेट पर्यंत तिथून सेंट जेवियर स्ट्रीटच्या उत्तर बाजूने पश्चिमेकडे टाटा मेमोरियल हॉस्पिटल पर्यंत तिथून टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या पश्चिमेकडे हिंदमाता फ्लाय ओवर येथे पूर्व द्रुतगती महामार्गाकडे आचार्य दोंदे मार्गापर्यंत तिथून मार्गाच्या पश्चिम बाजूने दक्षिणेकडे डॉक्टर वाळिंबे रोड पर्यंत तिथून डॉक्टर वाळिंबे रोडच्या बाजूने पश्चिमेकडे नागकन्या चौक येथे डॉक्टर एस एस राव मार्गापर्यंत तिथून डॉक्टर एस एस राव मार्गाच्या पश्चिम बाजूने दक्षिणेकडे परमार गुरुजी मार्गापर्यंत तिथून परमार गुरुजी मार्गाच्या उत्तर बाजूने पश्चिमेकडे पूर्व दृत गती महामार्गापर्यंत तिथून दृत गती महामार्गाच्या पश्चिम बाजूने दक्षिणेकडे महादेव पालव मार्गापर्यंत तिथून महादेव पालव मार्गाच्या उत्तर बाजूने पश्चिमेकडे करीरोड रेल्वे स्टेशन येथे उत्तर बाजूला रेल्वे लाईन पर्यंत तिथून उत्तर बाजूला रेल्वे लाईनच्या पूर्व बाजूने परेल रेल्वे स्टेशनच्या उत्तर दिशेला टाटा मिल कंपाऊंडसह कमला मेहता दादर स्कूल वगळून दक्षिण बाजूने पूर्वेकडे दादासाहेब फाळके मार्गापर्यंत तिथून दादासाहेब फाळके मार्गाच्या पश्चिम बाजूने दक्षिणेकडे पूर्व द्रुत व्यक्ती महामार्ग हिंदमाता फ्लायओवर ब्रिज येते गोविंदजी केने मार्गापर्यंत या प्रभागांमध्ये टाटा मिल्क कंपाऊंड भोईवाडा कोर्ट परेल नाका पोस्ट ऑफिस के एम हॉस्पिटल या प्रमुख ठिकाणांचा समावेश होतो.

पक्षउमेदवारविजयी/आघाडी
यामिनी यशवंत जाधव शिवसेना
सोनम जामसुतकर मनोजभारतीय राष्ट्रीय काँग्रेससोनम जामसुतकर मनोज
सृष्टी प्रवीण पवार बहुजन समाज पार्टी
स्वाती दिलीप साठेराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
पूनम रघुनाथ वेंगुर्लेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.