Mumbai Rains Live | मुंबईसह परिसरात रिमझिम, दिवसभर पावसाचा अंदाज
मुंबई शहर-उपनगरासह ठाणे, भिवंडी, नवी मुंबई, वसई विरार परिसरात रविवारी रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावली
मुंबई : मुंबई शहर-उपनगरासह ठाणे, भिवंडी, नवी मुंबई, वसई विरार परिसरात रविवारी रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह परिसरात पावसाची रिपरिप सुरु होती, मात्र आज (सोमवार 14 डिसेंबर) सकाळपासून पावसाचा जोर काहीसा वाढला आहे. (Mumbai Rains Live Update)