नवी मुंबईत बेलापूर उड्डाणपुलाखाली विचित्र अपघात, 3 गाड्या एकमेकांवर आदळल्या

नवी मुंबईत एक विचित्र अपघात झाला. सीबीडी बेलापूर येथील उड्डाण पुलाखाली सर्कल जवळ 3 गाड्यांचा भीषण अपघात झाला.

नवी मुंबईत बेलापूर उड्डाणपुलाखाली विचित्र अपघात, 3 गाड्या एकमेकांवर आदळल्या
Follow us
| Updated on: Oct 13, 2020 | 5:48 PM

नवी मुंबई : नवी मुंबईत एक विचित्र अपघात झाला. सीबीडी बेलापूर येथील उड्डाणपुलाखाली (CBD Belapur Car Accident ) सर्कल जवळ 3 गाड्यांचा भीषण अपघात झाला. पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या तीन गाड्यांचा एकाच वेळी अपघात झाला. मात्र, सुदैवाने या अपघातात कुठलीही जिवीतहानी झालेली नाही (CBD Belapur Car Accident ).

या अपघातात कुठलीही जिवीत हानी झाली नसल्याची माहिती मिळते आहे. पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या 3 गाड्यांचा एकाच वेळी अपघात झाला. कार चालकाला जजमेंट न आल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. मात्र त्यामुळे इतर दोन कार सुद्धा अपघातग्रस्त झाल्या आहेत.

सीबीडी पुलाच्या बाजूला एक गाडी खाली कोसळली, तर इतर दोन गाड्या रस्त्यावरच एकमेकांना ठोकल्या गेल्या. वाहतूक पोलीस घटनास्थळी स्थळी पोहोचले असून गाडीत अडकलेल्याना बाहेर काढण्यात आलं आहे.

CBD Belapur Car Accident

संबंधित बातम्या :

ठाण्यात विचित्र अपघात, पुलावरील अपघातग्रस्त ट्रकमधील पुठ्ठ्यांचे गठ्ठे गाडीवर पडले, एकाचा मृत्यू

आंबोलीमध्ये गॅस टँकर आणि क्रेनमध्ये अपघात, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर 3 किमीपर्यंत वाहतूक कोंडी

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.