अमिताभ बच्चन हा अमिताभ बच्चनच असतो…; अजित पवार गटाच्या नेत्याचा कुणाला इशारा

NCP Leader Umesh Patil on Ajit Pawar : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी रोहित पवारांच्या टीकेलाही उत्तर दिलंय. उमेश पाटील नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

अमिताभ बच्चन हा अमिताभ बच्चनच असतो...; अजित पवार गटाच्या नेत्याचा कुणाला इशारा
Follow us
| Updated on: Jun 09, 2024 | 7:03 PM

देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचा विजय झाला. त्यानंतर बारामतीत बॅनरबाजी करण्यात आली. युगेंद्र पवार यांनीही बारामतीत बॅनर लागले होते. यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील यांनी भाष्य केलंय. अमिताभ बच्चन हा अमिताभ बच्चन असतो. त्याच्याजागी आसरानी गेला तर त्याचा पिक्चर किती फ्लॉप होईल हे सांगायची गरज नाही. एखादा चित्रपट फ्लॉप झाला म्हणून अमिताभ ची उंची कमी होत नाही. त्यामुळे एकच दादा अजित दादा आहे. दुसरा कोणी दादा होणार नाही, असं उमेश पाटील म्हणालेत.

बारामतीकरांनी एकच विचार केला आहे की लोकसभेत पवारांना पाठवायचे आणि विधानसभेत देखील पवारांनाच पाठवायचे. शरद पवारसाहेबांचं वय आणि योगदान पाहता पवार साहेबांना दुखवायला नको, म्हणून बारामतीकरांनी त्यांना मत दिलं. अजितदादांनी बारामतीसाठी काय केलंय हे सर्व बारामतीकरांना माहिती आहे, असं उमेश पाटील यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीचे नेते भाजपच्या चिन्हावर लढतील, असं रोहित पवार म्हणाले होते. त्यांच्या टीकेला उमेश पाटील यांनी उत्तर दिलंय. रोहित पवार हे एका विजयामुळे हुरळून गेले आहेत. त्यामुळे ते काहीही बरळत आहेत. अश्या प्रकारचा कोणताही प्रस्ताव भाजपकडून किंवा आमच्याकडून नाही. आम्ही विशिष्ट प्रकारचे मुद्दे घेऊन भाजपसोबत युतीमध्ये आहोत. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शीर्षस्थ नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस सह इतर पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचे सूतोवाच केले होते, असं ते म्हणाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.