रेडिओ सिटीची सलग 13 व्या वर्षी मुंबई इंडियन्सला साथ

शहराचे लक्ष वेधून रेडिओ सिटी आपल्या चाहत्यांना खेळ आणि आसपासच्या घटनांबद्दल अपडेट ठेवते. एकत्र विजय साजरा करण्यापासून ते त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूचा जयजयकार करण्यापर्यंत...

रेडिओ सिटीची सलग 13 व्या वर्षी मुंबई इंडियन्सला साथ
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 1:02 PM

मुंबई : भारतातील आघाडीचे रेडिओ नेटवर्क (Radio City), असलेले रेडिओ सिटी सलग 13व्या वर्षी मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) अधिकृत रेडिओ भागीदार असणार आहे. मुंबई इंडियन्सच्या क्रिकेटविषयक (Cricket) घडामोडी त्यांच्या चाहत्यांपर्यंत रेडिओच्या माध्यमातून पोहोचविण्यासाठी रेडिओ सिटी सज्ज झाली आहे.

शहराचे लक्ष वेधून रेडिओ सिटी आपल्या चाहत्यांना खेळ आणि आसपासच्या घटनांबद्दल अपडेट ठेवते. एकत्र विजय साजरा करण्यापासून ते त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूचा जयजयकार करण्यापर्यंत, प्रत्येक क्रिकेटप्रेमी हा खेळ जगण्यासाठी रेडिओ नेटवर्कशी संपर्क साधतो. या भागीदारीद्वारे, रेडिओ सिटी या वर्षीच्या हंगामाची ‘मुंबई मेरी जान’ ही थीम ऑन-एअर तसेच डिजिटल जाहिराती, स्पर्धा, आरजेंचा सहभाग या उपक्रमातून लोकप्रिय करत आहे.

मुंबई इंडियन्ससोबतच्या सहकार्यावर भाष्य करताना, रेडिओ सिटीचे सीईओ श्री आशित कुकियान म्हणाले, “रेडिओ सिटीसाठी सलग 13व्या वर्षी मुंबई इंडियन्सशी संलग्न होणे ही अभिमानाची आणि सन्मानाची भावना आहे. ही सातत्यपूर्ण भागीदारी आम्ही जोडत असलेल्या मूल्याचा आणि मुंबई इंडियन्ससाठी आम्ही आणलेल्या नाविन्यपूर्ण धोरणाचा दाखला आहे. रेडिओ सिटी असोसिएशनच्या पहिल्या वर्षापासून मुंबई इंडियन्ससाठी आकर्षक मोहीम राबवत आहे आणि या संपूर्ण हंगामात प्रेक्षकांना मोहित करत राहील.”

हे सुद्धा वाचा

आयपीएल सुरु झाल्यापासून क्रिकेटचे चाहते अधिक खूष असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर आतापर्यंत रोमांचक मॅच झाल्या आहेत.  त्यामुळे यापुढे सुध्दा रोमांचक मॅच पाहायला मिळत आहे. मैदानात सुध्दा प्रेक्षकांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. यावर्षी नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर अनेक खेळाडू दुसऱ्या संघात खेळताना दिसत आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.