LIVE : साडे चार कोटी रुपये घेऊन जाणारं अॅक्सिस बँकेचं वाहन पलटी
[svt-event title=”साडे चार कोटी रुपये घेऊन जाणारं अॅक्सिस बँकेचं वाहन पलटी” date=”06/09/2019,9:11PM” class=”svt-cd-green” ] नागपूर-अमरावती मार्गावर तळेगावजवळ सत्याग्रही घाट शिवारात अॅक्सिस बँकेची रक्कम घेऊन जाणारं वाहन पलटी, स्टेअरिंग लॉक झाल्याने दुर्घटना, दुसरे वाहन बोलावून सुरक्षा रक्षक आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साडेचार कोटींची कॅश सुरक्षित परत नेल्याची माहिती [/svt-event][svt-event title=”दिल्ली स्टेशनवर ट्रेनच्या पॉवर कारमध्ये आग” date=”06/09/2019,2:42PM” class=”svt-cd-green” […]
[svt-event title=”साडे चार कोटी रुपये घेऊन जाणारं अॅक्सिस बँकेचं वाहन पलटी” date=”06/09/2019,9:11PM” class=”svt-cd-green” ] नागपूर-अमरावती मार्गावर तळेगावजवळ सत्याग्रही घाट शिवारात अॅक्सिस बँकेची रक्कम घेऊन जाणारं वाहन पलटी, स्टेअरिंग लॉक झाल्याने दुर्घटना, दुसरे वाहन बोलावून सुरक्षा रक्षक आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साडेचार कोटींची कॅश सुरक्षित परत नेल्याची माहिती [/svt-event][svt-event title=”दिल्ली स्टेशनवर ट्रेनच्या पॉवर कारमध्ये आग” date=”06/09/2019,2:42PM” class=”svt-cd-green” ]
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक आठवर उभ्या चंदिगढ-कोचुवेली एक्स्प्रेसच्या पॉवर कारमध्ये आग, सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी https://t.co/UVSUPf6wsn pic.twitter.com/k2e9q4eix0
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 6, 2019
[/svt-event]
[svt-event title=”गडकिल्ले वाद : संभाजीराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला” date=”06/09/2019,2:12PM” class=”svt-cd-green” ]
गडकिल्ल्यांचे हॉटेल कदापि होऊ देणार नाही. मुख्यमंत्र्यांनी आदेश मागे घ्यावेत.
महाराष्ट्रातील काही किल्ल्यांवर हॉटेल उभारण्यास परवानगी देण्यात येणार असल्याची बातमी वाचली. तातडीने मुख्यमंत्री यांची भेट घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली. अश्यामुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या जातील. pic.twitter.com/Lj7MoY1cWr
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) September 6, 2019
[/svt-event]
[svt-event title=”संदीप देशपांडेंचं टीकास्त्र” date=”06/09/2019,2:10PM” class=”svt-cd-green” ]
राज्य सरकारला एव्हढीच भीक लागली असेल तर वर्षा बंगला भाड्याने द्या
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 6, 2019
[/svt-event]
[svt-event title=”राम शिंदेना धक्का, माजी नगराध्यक्ष नामदेव राऊतांचं बंड” date=”06/09/2019,12:10PM” class=”svt-cd-green” ] अहमदनगर : पालकमंत्री राम शिंदेना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का, माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी पुकारला बंड, कर्जत-जामखेड विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता, सूत्रांची माहिती, राम शिंदेची ऐन निवडणुकीच्या तोंडावर गोची. महासंग्राम युवा मंचच्यावतीने संकल्प मेळाव्याचे आयोजन, 9 तारखेला मेळावा घेऊन करणार आपली भूमिका स्पष्ट, कर्जत-जामखेड मतदारसंघात लागले मोठे-मोठे होर्डिंग [/svt-event]
[svt-event title=”राजू शेट्टी ईडी कार्यालयात” date=”06/09/2019,12:05PM” class=”svt-cd-green” ] राजू शेट्टी ईडी कार्यालयात पोहोचले, कडकनाथ कोंबडी फसवणूकप्रकरणी चौकशी करण्याची मागणी करणार, ईडी अधिकाऱ्यांना राजू शेट्टी लेखी तक्रार देणार, राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या जावयांवर राजू शेट्टींचा यापूर्वीच आरोप [/svt-event]
[svt-event title=”महाड ते रत्नागिरी जिल्ह्यातील नातूनगरला जाणारी वाहतूक बंद” date=”06/09/2019,9:37AM” class=”svt-cd-green” ]
रायगड जिल्ह्यातील महाड ते रत्नागिरी जिल्ह्यातील नातूनगरला जाणारी वाहतूक बंद, मुसळधार पावसामुळे रस्ता खचल्याने खोळंबा, मुंबईहून महाड-खेडच्या दिशेने जाण्यासाठी वापरला जाणारा पर्यायी मार्ग pic.twitter.com/9avf8SUkDR
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 6, 2019
[/svt-event]
[svt-event title=”कोयना धरणातून 49 हजार 804 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग” date=”06/09/2019,9:36AM” class=”svt-cd-green” ]
सातारा : कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची उघडीप, धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग कमी केला, कोयना धरणाचे दरवाजे 10 फुटांवरुन 5 फुटांवर, सध्या 49 हजार 804 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 6, 2019
[/svt-event]
[svt-event title=”सांगलीतील कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ” date=”06/09/2019,9:35AM” class=”svt-cd-green” ]
सांगली : कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ, नदीकाठावर पुराची धास्ती, कृष्णा नदीची पाणीपातळी 28 फुटांवर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 6, 2019
[/svt-event]
[svt-event title=”पुढील 48 तासात पावसाचा जोर कायम राहणार” date=”06/09/2019,9:33AM” class=”svt-cd-green” ]
#BREAKING : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, मध्य महाराष्ट्रात चक्राकार वारे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगलीत ऑरेंज अलर्ट, 48 तासात पावसाचा जोर कायम राहणार
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 6, 2019
[/svt-event]
[svt-event title=”शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कोल्हापूर दौरा रद्द” date=”06/09/2019,9:33AM” class=”svt-cd-green” ]
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कोल्हापूर दौरा रद्द, पूरग्रस्तांना मदतीचं वाटप करण्यासाठी आखलेला दौरा https://t.co/PXbmIaoSCq @hemantbirje1969 @ShivSena pic.twitter.com/Gm5vwvv7AP
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 6, 2019
[/svt-event]
[svt-event title=”कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ” date=”06/09/2019,9:31AM” class=”svt-cd-green” ]
कोल्हापूर : तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम, पंचगंगा नदीची पाणीपातळी 32 फुटांवर, 42 बंधारे पाण्याखाली, 60 गावांचा संपर्क तुटला
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 6, 2019
[/svt-event]
[svt-event title=”कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी तिघांना अटक” date=”06/09/2019,9:30AM” class=”svt-cd-green” ]
कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी तिघांना अटक, गणेश मिस्किन, अमित बद्दी, सचिन अंदुरे यांना बेड्या, आज सकाळी न्यायालयात हजर करणार, सूत्रांची माहिती
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 6, 2019
[/svt-event]