TV9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट VIDEO : अर्धच बोललो, लवकरच….फडणवीसांचा लवकरच मोठा धमाका

पहाटेच्या शपथविधीवरुन जो गौप्यस्फोट फडणवीसांनी केला त्यावरुन राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडालीय. त्यातच आणखी मोठा धमाका करण्याचा इशारा फडणवीसांनी दिलाय.

TV9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट VIDEO : अर्धच बोललो, लवकरच....फडणवीसांचा लवकरच मोठा धमाका
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 17, 2023 | 12:09 AM

मुंबई : शरद पवारांचं नाव घेत, पहाटेच्या शपथविधीवरुन फडणवीसांनी गौप्यस्फोट केला. मात्र याहून मोठा धमाका करण्याचा इशारा फडणवीसांनी दिलाय. तर फडणवीसांनी पवारांचं नाव घेवूनही अजित पवार बोलण्यास तयार नाही.

पहाटेच्या शपथविधीवरुन जो गौप्यस्फोट फडणवीसांनी केला त्यावरुन राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडालीय. त्यातच आणखी मोठा धमाका करण्याचा इशारा फडणवीसांनी दिलाय. अर्धच बोललो, लवकरच पूर्ण बोलणार असं फडणवीस म्हणालेत.

देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचं नाव घेत, tv9च्या कार्यक्रमात गौप्यस्फोट केला. अजित पवारांसोबत शपथविधीआधी पवारांची संमती होती, असं फडणवीस म्हणालेत. शरद पवारांनी तर हा दावा फेटाळला. त्यामुळं अजित पवार काय बोलतात याकडे नजरा होत्या. पण आपण पहाटेच्या शपथविधीवर काहीही बोलणार नाही, असं अजित पवार म्हणालेत.

अजित पवारांना याआधीही अनेकदा पत्रकारांनी प्रश्न विचारले. पण पहाटेच्या शपथविधीवर बोलणार नाही, असंच अजितदादा म्हणतायत. आताही फडणवीसांनी शरद पवारांचं नाव घेतल्यावरही दादा शांतच आहेतआताही शांतता का ?, याच उत्तर दादांनी मौन बाळगल्यानं मिळत नाहीय.

अजित पवार बोलत नसले तरी फडणवीसांनी मात्र लवकरच पूर्ण बोलणार असल्याचं सांगून, राष्ट्रवादीच्या गोटात आणखी चलबिचल सुरु केलीय.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.